1
00:00:01,502 --> 00:00:03,342
लाऊडरमिल्कच्या मागच्या भागात

2
00:00:04,964 --> 00:00:08,384
-हे औपचारिक लग्न आहे का?
-त्याच महत्व नाहीये. तुला आमंत्रण नाहीये.

3
00:00:08,551 --> 00:00:12,261
मला कदाचित मध्ये पडून लग्न थांबवाव
लागेल. माझे कपडे ठिक हवेत.

4
00:00:12,430 --> 00:00:13,810
तू गंमत करतोय का?

5
00:00:13,973 --> 00:00:17,693
भावा, किती दूर जायचं आहे,
आणि मी दारुडा आहे.

6
00:00:17,852 --> 00:00:21,192
लाऊडरमिल्क तुम्हाला सोडून
लग्नाला गेला?

7
00:00:21,355 --> 00:00:24,605
-हे, पाद्री माईक.
-पुन्हा इथे येऊ नकोस.

8
00:00:25,693 --> 00:00:29,113
-तू त्याच्यावर लक्ष ठेव.
-तो काय आता लहान नाहीये.

9
00:00:29,822 --> 00:00:31,912
-बेन?
-बेन?

10
00:00:32,074 --> 00:00:35,084
बेन, माझं एक काम कर.
तू मेम्फिसशी बोल.

11
00:00:36,036 --> 00:00:37,326
हलो, बेन.

12
00:00:37,705 --> 00:00:38,745
हलो, मेम्फिस.

13
00:00:46,547 --> 00:00:49,177
जरा सगळे इकडे लक्ष देतील का?

14
00:00:49,925 --> 00:00:54,635
मला सांगायला दु:ख होतंय लाऊडरमिल्क
या गटाचा प्रमुख नाहीये.

15
00:00:54,805 --> 00:00:57,845
-तो ठिक तर आहेना?
-हा, "ठिक" म्हणजे काय?

16
00:00:58,976 --> 00:01:00,346
-तो जिवंत तर आहे?

17
00:01:00,519 --> 00:01:05,479
हो, पण त्याने पुन्हा एकदा आपला स्वार्थ
या गटाच्या आधी पाहिलाय.

18
00:01:05,858 --> 00:01:08,858
पण तो तसं नेहमीच करत आलाय.
तो म्हणतो हे तसच काम करत.

19
00:01:09,028 --> 00:01:10,608
आधी तो, मग आम्ही.

20
00:01:10,780 --> 00:01:14,660
जसं संकटकाळी आधी स्वत:ला प्राणवायुचा
मास्क लावायचा मग मुलांना.

21
00:01:14,825 --> 00:01:18,655
त्याने तुम्हाला तुमचा प्राणवायूचा मास्क
कसा लावायचा ते शिकवायला हवं.

22
00:01:18,829 --> 00:01:20,369
तुम्ही मुलं नाहीत. वयस्क आहात.

23
00:01:20,539 --> 00:01:23,749
आणि आजपासुन, तुम्हाला तसंच
वागवलं जाईल.

24
00:01:23,918 --> 00:01:26,958
तेव्हा स्वागत करा गॅरेट मॅसन-बर्कच.

25
00:01:28,506 --> 00:01:30,716
शुभसंध्या, बुध्दीमत.

26
00:01:30,883 --> 00:01:33,473
बरोबर. मी तुमच्या शरीराशी
बोलणार नाही.

27
00:01:33,636 --> 00:01:35,296
मी तुमच्या मेंदूशी बोलेन.

28
00:01:36,013 --> 00:01:38,643
गॅरेट हा व्यसनमुक्ताचा मित्र समुपदेशक...

29
00:01:38,808 --> 00:01:40,478
...आणि शिवाय...

30
00:01:41,018 --> 00:01:43,688
...उपचार मांजरीचा अर्ध-वेळ
प्रशिक्षक आहे.

31
00:01:43,854 --> 00:01:46,944
ठिक आहे, माझं कौतुक पुरे, पाद्री.

32
00:01:47,107 --> 00:01:50,647
जरी मी खूप काही कमावलं असलं तरी
मी केवळ एक इसम आहे...

33
00:01:50,820 --> 00:01:52,150
...ज्याला लोकांना मदत करायची आहे.

34
00:01:52,404 --> 00:01:54,534
आणि हे आपलं भाग्य तो
आपल्यासोबत आहे.

35
00:01:54,698 --> 00:01:58,288
-तर गॅरेट आता तुझ्या हवाली.
-धन्यवाद, पाद्री. धन्यवाद.

36
00:01:58,869 --> 00:02:01,499
-जरा पहा तुमच्या कडे.
-या उपचार मांजरी काय असतात?

37
00:02:01,664 --> 00:02:03,584
हा एक चांगला प्रश्न आहे.

38
00:02:03,874 --> 00:02:06,844
या त्यांच्यासाठी असतात ज्यांना आयुष्यात
थोड जास्त प्रेम हवं असतं...

39
00:02:07,002 --> 00:02:09,132
...त्यांचे तथाकथित आप्त त्यांना
देत असतात त्यापेक्षा.

40
00:02:09,296 --> 00:02:13,376
मला त्याला म्याऊ-निक सहाय्य म्हणायला आवडेल,
आणि मला वाटत माझ्याकडे एक मित्र आहे.

41
00:02:13,717 --> 00:02:15,337
-तर, गॅरेट...
-हां.

42
00:02:15,511 --> 00:02:16,761
तुला कसलं व्यसन होतं?

43
00:02:16,929 --> 00:02:19,389
दारू? नशा?

44
00:02:19,557 --> 00:02:20,717
कॅन्डी?

45
00:02:21,642 --> 00:02:23,692
हां, मला थोडी फार कॅन्डी आवडते.

46
00:02:25,354 --> 00:02:29,654
नाही, मी त्यापैकी कशाला हात लावलेला नाही.
मला जे हवं ते माझ्यात आहे.

47
00:02:29,817 --> 00:02:31,107
थांब, थांब, थांब.

48
00:02:31,277 --> 00:02:33,527
हा काय बकवास करतोय?

49
00:02:34,655 --> 00:02:37,575
जर तू कधी त्याचा अनुभव घेतला नाहीस तर
तुला कसं कळणार आम्हाला काय त्रास होतोय?

50
00:02:37,741 --> 00:02:41,581
प्रशिक्षण. शिवाय लती विषयी माझं भरपूर
वाचन झालेलं आहे.

51
00:02:41,745 --> 00:02:43,995
तर तू जेरी स्टालच परमनन्ट
मिडनाईट वाचलय?

52
00:02:45,249 --> 00:02:47,079
नाही पुस्तक नाही, नाही.

53
00:02:47,251 --> 00:02:50,001
पण तू बेन स्टिलरची भूमिका असलेला
चित्रपट पाहिला आहेस.

54
00:02:51,922 --> 00:02:54,552
हा तोच आहे का जो भय संग्राहलयात होतो?

55
00:02:54,717 --> 00:02:58,637
हा जर तुझी कल्पना डेटी रूझवेल्टच्या बाजूला
सॅकगावआबसून कोकेन पित असेल तर.

56
00:02:59,513 --> 00:03:02,683
हे म्हणजे तुम्हाला वाटण तुम्ही मोठे
फुटबॉल खेळाडू होणार...

57
00:03:02,850 --> 00:03:04,390
...दूरचित्रवाणीवर खेळ पाहून.

58
00:03:04,560 --> 00:03:06,850
हा, पण मला खेळात रस नाहीये.

59
00:03:07,021 --> 00:03:08,731
मला केवळ तो शिकवायचा आहे.

60
00:03:09,023 --> 00:03:12,073
बिल बेलीशिक नी कधी खेळ खेळला हे
महत्वाच आहे का?

61
00:03:12,234 --> 00:03:15,114
हो, त्याने वेस्लेयनसाठी खेळलंय.

62
00:03:15,279 --> 00:03:17,949
अच्छा. वेस्लेयन. ठिक. मला माहिती नव्हत.

63
00:03:18,657 --> 00:03:20,237
मी हे वेगळ्या तऱ्हेने मांडतो.

64
00:03:20,409 --> 00:03:23,829
कर्करोगाच्या डॉक्टरला कर्करोग व्हायला
हवा असं काही नाही.

65
00:03:23,996 --> 00:03:26,286
तुम्हाला कर्करोगासाठी कर्करोग झालेला
डॉक्टर कशाला हवा?

66
00:03:26,457 --> 00:03:29,127
तो आधीच किमोने बावचळला असेल.

67
00:03:29,293 --> 00:03:30,923
त्याची अवस्था वाईट झाली असेल.

68
00:03:31,253 --> 00:03:35,933
मित्रांनो, मला तुमचा सुदृढ व्यसन
सल्लगार समजा.

69
00:03:36,091 --> 00:03:39,761
ज्याच्यात इतका प्रामाणिकपणा आहे की तो
स्वत:च आणि इतरांच आयुष्य खराब करणार नाही.

70
00:03:50,314 --> 00:03:52,364
हलो. बेन बोलतोय.

71
00:03:52,524 --> 00:03:53,614
हॉटेल पेन्नसिल्वानिआ.

72
00:03:54,068 --> 00:03:56,988
संदेश सोडा, आणि मी तुमच्याशी बोलेन.

73
00:03:58,072 --> 00:04:00,742
मला वाटलं होतं तू तुझा मूर्ख संदेश
बदलला असशील.

74
00:04:00,908 --> 00:04:03,538
तू कुठे आहेस? तू इथे तासाभरापुर्वी
पोहचायला हवं होतं.

75
00:04:03,702 --> 00:04:06,292
कारण मेम्फिससोबत काय सुरु आहे ते
जाणून घ्यायचं आहे.

76
00:04:06,747 --> 00:04:08,327
कुठे आहेस...?

77
00:04:08,499 --> 00:04:10,629
जर तुला थोडा वेळ मिळाला आणि
तू व्यस्त नसशील...

78
00:04:10,793 --> 00:04:13,173
...तर मला गाढवा फोन करशील?

79
00:04:15,172 --> 00:04:16,672
मी लाऊडरमिल्क.

80
00:04:18,050 --> 00:04:19,300
हे.

81
00:04:19,468 --> 00:04:21,718
तू कुठे होतीस?

82
00:04:21,887 --> 00:04:23,097
बर्फ शोधत होते.

83
00:04:23,263 --> 00:04:26,353
अच्छा, बनव मला.

84
00:04:26,517 --> 00:04:27,847
मित्रा, काय हे?

85
00:04:28,018 --> 00:04:30,308
शांत हो. तू विक्षिप्तासारखा वागतो आहेस.

86
00:04:30,479 --> 00:04:33,939
मी कसा वागू? माझी पूर्व-पत्नी
कुठेतरी लग्न करतेय.

87
00:04:34,108 --> 00:04:37,528
माझा जवळचा मित्र आणि प्रायोजक
आपली गाडी सोडून गायब झालाय.

88
00:04:37,695 --> 00:04:39,025
हा, जा बाहेर शोध त्याला.

89
00:04:39,196 --> 00:04:42,366
शोधला असता, पण मी बाहेर गेलो आणि
तो परत आला तर, आणि मी नसेन तर?

90
00:04:42,533 --> 00:04:46,453
आणि मग मी आलो आणि तो गेला तर?
हे अॅबटो आणि कॅस्लो सारखं व्हायचं.

91
00:04:47,746 --> 00:04:49,666
-तुला भीती वाटतेय.
-काय?

92
00:04:49,832 --> 00:04:53,132
तुला बाहेर जाण्याची भीती वाटतेय.
तू बाहेर गेलास तर पिणार.

93
00:04:53,585 --> 00:04:55,205
काही.

94
00:04:55,462 --> 00:04:57,212
हे बघ. हे चार बघ?

95
00:04:57,381 --> 00:04:59,971
हा चार-वर्षाचा बिल्ला आहे.
मी चार वर्षे प्यालेलो नाही.

96
00:05:00,718 --> 00:05:01,838
मला कसली भीती?

97
00:05:02,344 --> 00:05:04,264
कारण आपण न्यु ओर्लेन्सला आहोत...

98
00:05:04,430 --> 00:05:06,350
...आणि हा मार्डी ग्रास आहे.

99
00:05:13,230 --> 00:05:15,520
देवा, मी बाहेर नाही पडू शकत.

100
00:05:16,734 --> 00:05:19,194
-ठिक. मी बाहेर जाते आणि त्याला घेऊन येते.
-नाही, नाही.

101
00:05:19,570 --> 00:05:22,280
-तू तर माझ्यापेक्षा कच्ची आहेस.
-नाही, मुळीच नाही.

102
00:05:22,448 --> 00:05:25,118
या पूर्व-पत्नी प्रकरणाने तुला पहिल्या
दिवसापाशी आणुन ठेवलंय.

103
00:05:25,284 --> 00:05:26,954
तुला माझ्यासाठी हे करायची गरज नाहीये.

104
00:05:27,536 --> 00:05:28,946
मी हे तुझ्यासाठी करत नाहीये.

105
00:05:29,121 --> 00:05:31,711
मी हे तुझ्यापासून दूर जाण्यासाठी करतेय.

106
00:05:32,249 --> 00:05:34,919
ठिक. मला हे चालेल.

107
00:05:44,344 --> 00:05:46,314
हे, तुला हे कुठे मिळालं?

108
00:05:46,472 --> 00:05:48,722
बस आपले स्तनाग्र दाखव!

109
00:05:49,266 --> 00:05:50,926
हे असे?

110
00:05:52,269 --> 00:05:55,309
किंवा तू हे तिथे विकत घेऊ शकते.

111
00:06:00,903 --> 00:06:03,953
काय? तू मला वचन दिलं होतं तू त्याला
सांगणार म्हणुन.

112
00:06:04,114 --> 00:06:06,164
-नाही, मी तुला वचन दिलेलं नव्हत.
-दिलं होतं.

113
00:06:06,325 --> 00:06:09,115
नाही, प्रिये, मी त्याला सांगेन असं
वचन दिलेलं नव्हतं.

114
00:06:09,286 --> 00:06:11,826
मी म्हटलं होत मी सांगेन. आणि मग
विचार केला, "आताच कशाला?"

115
00:06:11,997 --> 00:06:14,537
त्याला कळणार तर आहेच, मेम्फिस.

116
00:06:14,708 --> 00:06:16,958
माझ्या लग्नाआधी मला तो ताण नकोय.

117
00:06:17,127 --> 00:06:19,667
मूर्ख. मला हेच होऊ द्यायचं नव्हत.

118
00:06:19,838 --> 00:06:22,048
त्याला काय वाटतय, मी कोणाशी
लग्न करतेय?

119
00:06:23,550 --> 00:06:25,300
-एमरील.
-एमरील लागॅस?

120
00:06:25,469 --> 00:06:27,719
एमरील कोणीतरी. नाही माहिती.
मी अस्पष्ट ठेवलय.

121
00:06:27,888 --> 00:06:29,598
माझा विश्वास बसत नाहीये.

122
00:06:29,765 --> 00:06:32,425
मला माहिती होतं मी स्वत:
हे त्याला सांगायला हवं होतं.

123
00:06:32,601 --> 00:06:35,651
नशीबवान आहेस, तुला ती संधी
मिळणार आहे कारण...

124
00:06:35,813 --> 00:06:37,613
...तो इथे आलाय.

125
00:06:38,565 --> 00:06:40,145
काय?

126
00:06:40,317 --> 00:06:42,487
-तो इथे न्यु ओर्लेन्सला आहे?
-हो.

127
00:06:42,653 --> 00:06:44,993
हो, तो इथे आहे. माफ कर,
मी त्याला टाळू शकलो नाही.

128
00:06:45,155 --> 00:06:47,065
तो गोचीडा सारखा चिटकून बसला होता.

129
00:06:47,241 --> 00:06:48,331
देवा रे.

130
00:06:48,492 --> 00:06:52,412
तो द ग्रॅड्यूएट मध्यला सारखं तर
काही करणार नाही ना?

131
00:06:52,579 --> 00:06:53,999
म्हणजे, तुझ्या आई सोबत झोपणे?

132
00:06:55,624 --> 00:06:57,634
खर सांगू, बरच झालं तो इथे आलाय.

133
00:06:57,793 --> 00:06:59,843
त्याला कळल्याशिवाय हे पूर्ण झालंच नसतं.

134
00:07:00,003 --> 00:07:01,843
ठिक, आता तू शांत होतेस का?

135
00:07:02,005 --> 00:07:05,585
आपण जेव्हा दूर कुठे तरी असू तेव्हा सांगू.
तुला काय वाटत?

136
00:07:05,759 --> 00:07:07,179
बेन.

137
00:07:08,262 --> 00:07:09,722
तो तुझा जवळचा मित्र आहे.

138
00:07:10,097 --> 00:07:11,807
तू त्याला असा कसा वागवू शकतोस?

139
00:07:16,186 --> 00:07:17,686
-तू कुठे निघालीस?
-मी त्याला सांगणार आहे.

140
00:07:17,855 --> 00:07:19,105
तू फार भित्रा आहेस.

141
00:07:19,273 --> 00:07:21,073
ठिक. ठिक. ठिक.

142
00:07:21,483 --> 00:07:23,533
तू बरोबर आहेस. बरोबर आहे.
हे माझ्यावर आहे.

143
00:07:23,694 --> 00:07:26,324
मी म्हटलं होतं मी त्याला सांगेन.
जेव्हा मी पूर्ण नशेत असेन...

144
00:07:26,488 --> 00:07:29,778
...मी हिंमत करून सांगेन. आपण आधी
काहीतरी खायला मागवायच.

145
00:07:29,950 --> 00:07:33,200
ठिक, तुझ्यासाठी काही तरी आण.
आणि मग मी खूप पिईन.

146
00:07:33,370 --> 00:07:35,620
निश्चित. मी खूप खूप पिईन.

147
00:07:35,789 --> 00:07:36,869
आणि मग...

148
00:07:37,040 --> 00:07:39,710
आणि मग मी काहीतरी खाईन...

149
00:07:39,877 --> 00:07:41,127
...आणि मग काही तरी गोड.

150
00:07:41,295 --> 00:07:42,705
आणि मग...

151
00:07:43,213 --> 00:07:44,843
मग आपण कॉफी घेऊ.

152
00:07:45,007 --> 00:07:47,007
आणि मग-- मी त्याला सांगेन.

153
00:07:47,176 --> 00:07:49,596
-तू करायला हवं.
-मधुचंद्रानंतर नाही चालणार का?

154
00:07:49,761 --> 00:07:53,101
-नाही, तू त्याला आताच सांगायला हवं.
-ठिक, मी त्याला सांगेन. ठिक आहे.

155
00:08:09,531 --> 00:08:11,621
हो, मी-- मी ठिक आहे.

156
00:08:20,292 --> 00:08:21,632
बेन.

157
00:08:21,793 --> 00:08:23,343
हे, बेन.

158
00:08:23,503 --> 00:08:24,673
बेन.

159
00:08:31,220 --> 00:08:33,560
अरे देवा.

160
00:08:34,973 --> 00:08:36,523
माफ कर. तू पुन्हा सांगु शकशील?

161
00:08:37,726 --> 00:08:40,096
मी बेन आणि मेम्फिस ला बोलताना पाहिलं.

162
00:08:40,270 --> 00:08:42,060
आणि मग त्याने तिचं चुंबन घेतलं.

163
00:08:43,523 --> 00:08:45,193
तर, त्यात काय मोठस?

164
00:08:45,359 --> 00:08:46,779
ते मित्र आहेत. मित्र चुंबन घेऊ शकतात.

165
00:08:47,653 --> 00:08:48,743
ओठांवर.

166
00:08:48,904 --> 00:08:51,204
म्हणजे मला म्हणायचंय त्यात जीभ,
आणि दात आणि संभोग--

167
00:08:51,365 --> 00:08:52,615
तुझं डोकं फिरलंय.

168
00:09:02,376 --> 00:09:03,876
हा, हे ते नाहीत.

169
00:09:04,044 --> 00:09:05,134
हो, तेच आहेत.

170
00:09:05,337 --> 00:09:07,667
-तिचा पाय बघ.
-तुला सांगू हे ते का नाहीत?

171
00:09:07,839 --> 00:09:11,429
ती आपल्या वाग्दत्त वराला लग्नाच्या
आधी फसवणार नाही.

172
00:09:11,593 --> 00:09:12,643
ही ती नाही.

173
00:09:12,803 --> 00:09:16,273
देवा, जरा नीट विचार कर.

174
00:09:32,239 --> 00:09:34,159
हे शक्य नाही.

175
00:09:34,574 --> 00:09:36,084
हा, म्हणजे...

176
00:09:36,243 --> 00:09:39,583
...तुला असंही वाटलं नव्हत तो प्यायला
लागलाय, हो ना?

177
00:09:40,163 --> 00:09:42,043
ते वेगळं होतं.

178
00:09:43,500 --> 00:09:45,380
खोटारडा खोटारडा असतो.

179
00:09:45,544 --> 00:09:46,634
तूच मला हे शिकवलंस.

180
00:09:48,630 --> 00:09:50,470
मला लक्ष्यात येतय तू इथे काय करतेय.

181
00:09:51,174 --> 00:09:53,554
तुझी इच्छा आहे मी सगळं विसरून जावं
आणि परत जावं...

182
00:09:53,719 --> 00:09:56,559
...म्हणजे मी उद्या लग्नात स्वत:चा पोपट
करून घेणार नाही.

183
00:10:00,350 --> 00:10:02,770
बोल तुला असंच करायचं आहे.

184
00:10:05,063 --> 00:10:06,983
माफ कर.

185
00:10:10,736 --> 00:10:12,856
अरे, देवा रे.

186
00:10:13,030 --> 00:10:15,490
म्हणून तो अॅलीसनला माझ्यावर
सतत ढकलत होता.

187
00:10:15,657 --> 00:10:17,697
कारण त्याला मी चौकटीत नको होतो.

188
00:10:17,868 --> 00:10:21,828
कदाचित म्हणून त्याने प्यायला सुरुवात केली
असावी. विचार कर किती ग्लानी आली असेल.

189
00:10:21,997 --> 00:10:25,417
त्याला किती ग्लानी आली याचा मला
विचार करायचा नाहीये.

190
00:10:26,293 --> 00:10:30,713
तुझी हिच अडचण आहे. तू नेहमी चुकीच्या
बाजूचा विचार करते.

191
00:10:30,881 --> 00:10:34,381
तो माझा मित्र आहे.
आणि ती माझी बायको, कळलं?

192
00:10:34,551 --> 00:10:38,511
म्हणजे आता मला कसं वाटतय याचा
मी विचार करत बसू.

193
00:10:38,972 --> 00:10:40,272
आणि मी कोणता विचार करतोय?

194
00:10:40,432 --> 00:10:44,102
तुझ्या नाकातल पाहून तू शिडशिडीत
हातबॉम्ब वाटतेय.

195
00:10:45,020 --> 00:10:47,480
तू एक महामूर्ख आहेस.

196
00:10:48,982 --> 00:10:50,612
आई घाल.

197
00:10:55,906 --> 00:10:57,736
हॉटेल पेन सिल्वानिया

198
00:12:09,062 --> 00:12:10,442
हे, तुला काही हवय का?

199
00:12:13,650 --> 00:12:15,860
हे, मित्रा, तुला काही हवंय?

200
00:12:16,903 --> 00:12:18,323
हो.

201
00:12:19,114 --> 00:12:20,954
बर्बोन, कोरी.

202
00:12:51,646 --> 00:12:54,476
-माझं ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद.
-हा तुला जे ही हवं.

203
00:12:54,649 --> 00:12:57,989
पुढच्या आठवड्यात मी जोड्यासाठी डबा घेऊन
येईन, जर पाउस आला तर. काळजी नको.

204
00:12:58,153 --> 00:13:01,113
ठिक आहे. मला वाटत डब्यात
पादत्राण ठेवण चांगलं.

205
00:13:01,323 --> 00:13:03,583
जर तुला ती चांगली कल्पना वाटत नसेल
तर तसं करायची गरज नाही.

206
00:13:03,742 --> 00:13:06,042
जशी तुझी इच्छा.
मला आता खरच निघायला हवं.

207
00:13:06,203 --> 00:13:07,753
-मला एक गळाभेट देशील?
-गळाभेट.

208
00:13:07,913 --> 00:13:10,963
हा, हे. हो, ही घे. आज बर वाटलं.

209
00:13:12,918 --> 00:13:15,088
-हो, हे, लोकांनो.
-हे सगळं कशासाठी होतं?

210
00:13:15,253 --> 00:13:16,883
-मी केवळ बोलत होतो.
-बोलतं?

211
00:13:17,047 --> 00:13:18,297
ते असं वाटत होतं--

212
00:13:18,465 --> 00:13:19,835
जसं तुम्ही मिठी मारताय.

213
00:13:20,008 --> 00:13:21,008
त्याला गळाभेट म्हणतात.

214
00:13:21,635 --> 00:13:24,255
हे, मी दोन महिने झाले या बैठकींना येतोय...

215
00:13:24,429 --> 00:13:26,519
...आणि लाऊडरमिल्क माझ्याकडे
दुर्लक्ष करतोय.

216
00:13:26,681 --> 00:13:30,021
या इसमाला मी आवडलो. माझी
"ओली पादत्राण डब्याची" कल्पना आवाडली.

217
00:13:30,185 --> 00:13:33,095
तुम्ही लोकांनी खिल्ली उडवली, पण त्याला ती
महत्वाची वाटली.

218
00:13:33,772 --> 00:13:35,612
लाऊडरमिल्क तुझ्याशी नीट वागत नव्हता
पण तू येत होतास.

219
00:13:35,774 --> 00:13:39,534
हा, मी त्या बैठकीना येत होतो.
पण मला भीती वाटायची.

220
00:13:39,694 --> 00:13:41,864
तुला काही झालं तरी निर्व्यसनी रहायचं होतं.

221
00:13:42,030 --> 00:13:43,030
हो.

222
00:13:43,198 --> 00:13:46,538
तुला सांगू, लाऊडरमिल्क केवळ बोलत
नाही तर तसा वागतो ही.

223
00:13:46,701 --> 00:13:49,161
त्याचे बारा वाजलेत हे म्हणायची
ती गोड पध्दत झाली.

224
00:13:49,412 --> 00:13:52,462
तू का जात नाही, आई घाल्या?

225
00:13:52,624 --> 00:13:55,214
अरे देवा, मस्त की रे, ऑस्कर वाइल्ड.

226
00:13:56,378 --> 00:13:57,498
आई घाल.

227
00:13:57,671 --> 00:13:59,211
जाऊ दे झालं.

228
00:14:06,930 --> 00:14:08,310
लाऊडरमिल्क?

229
00:14:09,641 --> 00:14:11,271
-काय?
-तू पिलास--?

230
00:14:11,476 --> 00:14:13,436
हे, मुर्खा. तू आपले पैसे भरले नाहीस.

231
00:14:13,603 --> 00:14:15,563
ठिक आहे. मी देते. किती झाले?

232
00:14:16,398 --> 00:14:18,318
-चौदा डॉलर्स.
-काय?

233
00:14:18,608 --> 00:14:19,608
एका शॉटसाठी?

234
00:14:19,818 --> 00:14:22,648
हो, तू न्यु ओर्लेंसला आहेस, श्रीपोर्टला नाहीस.

235
00:14:23,321 --> 00:14:25,281
श्रीपोर्ट ला दारू स्वस्त आहे?

236
00:14:28,243 --> 00:14:30,953
तू एका शॉट मध्ये का ओकतो आहेस?

237
00:14:32,622 --> 00:14:35,752
मी हे केलं तेव्हा मला माहिती होतं,
हे वाईट आहे, म्हणून--

238
00:14:35,917 --> 00:14:38,797
मित्रा, सांभाळ स्वत:ला.

239
00:14:38,962 --> 00:14:41,552
तू गाडीत माझ्या मागे लागला होतास.

240
00:14:41,715 --> 00:14:45,835
-आणि इथे तू गल्लीत ओकतोय.
-हे, तुला काय कळत नाहीये?

241
00:14:46,428 --> 00:14:48,888
माझा जवळचा मित्र माझ्या प्रेयसीशी
लग्न करतोय.

242
00:14:49,055 --> 00:14:51,885
आणि माझ्या बापाच डोक फुटलं होतं.

243
00:14:52,058 --> 00:14:53,388
पुरे आता.

244
00:14:53,560 --> 00:14:57,150
वाईट होतं. स्वत:ला त्रास देण सोपं असतं,
जगण कठीण.

245
00:14:57,314 --> 00:14:58,694
तूच मला सांगितलं होतं.

246
00:14:59,357 --> 00:15:01,027
मी सांगितलं होत?

247
00:15:01,359 --> 00:15:03,569
मला अजुन काही तरी चांगलं हवं.
त्याने मदत होतं नाहीये.

248
00:15:03,737 --> 00:15:07,447
चल, आपल्याला आराम करायला हवा म्हणजे
तू उद्या लग्न खराब करू शकशील.

249
00:15:07,616 --> 00:15:10,536
ठिक. मला माझे कपडे स्वच्छ करू देत.

250
00:15:10,869 --> 00:15:12,329
तू जास्त चावायला हवं.

251
00:15:12,495 --> 00:15:15,705
एक अख्खा कोळंबी दिसतोय तिथे.

252
00:15:52,577 --> 00:15:56,247
जर तुला आत जायचं असेल तर, तू ते आताच
करायला हव. लवकरच सुरु होईल.

253
00:16:20,438 --> 00:16:22,108
तू इथे यायला नको, स्यॅम्यूअल.

254
00:16:22,649 --> 00:16:26,649
नाही, ठिक आहे. नवऱ्याने लग्नाआधी
पहायचं नसतं.

255
00:16:27,028 --> 00:16:29,528
हा, त्याने बऱ्याच गोष्टी करायच्या नव्हत्या.

256
00:16:29,698 --> 00:16:31,778
तो गोल-मटोल आहे कुठे?

257
00:16:32,158 --> 00:16:35,078
यात बेन ची चूक नाहीये. आम्हाला वाटलं
नव्हत हे अस होईल.

258
00:16:35,412 --> 00:16:39,462
हा, जेव्हा लोकं चुकीच्या माणसासोबत
असतात तेव्हा असच म्हणतात.

259
00:16:39,624 --> 00:16:41,714
आयुष्याचा जोडीदार भाषण न करू
दिल्याबद्दल धन्यवाद.

260
00:16:41,876 --> 00:16:44,126
हे चर्च आहे, मुर्खा.

261
00:16:44,295 --> 00:16:45,795
मग उगाच शिव्या देऊ नकोस.

262
00:16:45,964 --> 00:16:48,634
लाऊडरमिल्क, पुरे आता.

263
00:16:48,800 --> 00:16:50,430
मला त्याच्याशी बोलायला आवडायाच.

264
00:16:50,593 --> 00:16:54,353
जेव्हा ही मी फोन करायचे तो इतका खुश
असायचा. मला त्याची गरज होती.

265
00:16:54,514 --> 00:16:57,314
देवा. फोनवर बोलण?

266
00:16:57,475 --> 00:16:58,885
ते नाटक होतं.

267
00:16:59,060 --> 00:17:00,270
तो-- तो आनंदी नाहीये.

268
00:17:00,437 --> 00:17:02,187
तो खूप दु:खी आहे.

269
00:17:02,355 --> 00:17:03,935
तू त्याच्यासोबत वेळ घालवला आहेस का?

270
00:17:04,107 --> 00:17:05,147
हो.

271
00:17:05,316 --> 00:17:08,186
बेन चांगला मनुष्य आहे आणि त्याला
तुला दुखवायला भीति वाटत होती.

272
00:17:08,361 --> 00:17:10,611
नाही, मी सांगतो बेन कोण आहे ते, ठिक?

273
00:17:10,780 --> 00:17:13,830
बेन हा तो इसम आहे ज्याला आपल्या
मित्राची बायको पळवायची असते.

274
00:17:13,992 --> 00:17:16,042
मी त्याला भेटले तेव्हा तुझी पूर्व-पत्नी होते.

275
00:17:17,954 --> 00:17:20,004
तुला अजून काही तरी माहिती असायला हवं.

276
00:17:20,206 --> 00:17:21,916
बेन पुन्हा प्यायला लागलाय.

277
00:17:22,709 --> 00:17:24,039
तर? मग?

278
00:17:25,253 --> 00:17:27,303
तर, मग तुला त्याच्यासोबत का राहायचंय?

279
00:17:27,464 --> 00:17:28,884
लाऊडरमिल्क निर्व्यसनी झालाय.

280
00:17:29,048 --> 00:17:30,258
म्हणजे, काहीसा.

281
00:17:30,425 --> 00:17:33,595
त्याने काल एक शॉट मारला, पण ते फारस
मोठ नाही, बरोबर?

282
00:17:33,762 --> 00:17:35,562
तो-- तो आता बदललाय.

283
00:17:35,722 --> 00:17:38,142
माहितीये. म्हणून आम्ही दूर झालो.

284
00:17:39,058 --> 00:17:41,018
मला वाटलं होतं याच कारण अपघात आहे.

285
00:17:41,186 --> 00:17:43,516
नाही. गोष्टी होतात.

286
00:17:43,688 --> 00:17:45,898
लोकं चुका करतात. मला ते माहिती आहे.

287
00:17:46,065 --> 00:17:47,395
पण तो प्यालेला होता.

288
00:17:47,567 --> 00:17:48,777
मी पण होते.

289
00:17:48,943 --> 00:17:50,903
त्याने गाडी चालवली कारण मी
चालवू शकत नव्हते.

290
00:17:51,571 --> 00:17:54,871
ऐक, आम्ही वेगळे झालो कारण लाऊडरमिल्कने
अपघात फार मनावर घेतला.

291
00:17:55,074 --> 00:17:58,704
अचानक, निर्व्यसनी दिवस
आणि बैठका सुरु झाल्या...

292
00:17:58,870 --> 00:18:01,660
...आणि त्याला माहिती असलेल्या प्रत्येकाची
माफी मागण.

293
00:18:02,373 --> 00:18:04,503
बघ, ही तुझी निवड होती.

294
00:18:04,667 --> 00:18:07,047
पण मला तुझ्यासारखं जगायचं नव्हत.

295
00:18:07,212 --> 00:18:09,762
-माझ्यासारखं.
-जीवनापासून पळत.

296
00:18:09,923 --> 00:18:12,553
मला बाहेर जायला आवडत.
मला बार आवाडतात.

297
00:18:13,468 --> 00:18:16,298
ते ऐकायला चूक वाटत असेल,
तरी ते सत्य आहे.

298
00:18:17,597 --> 00:18:21,597
मी पळत नव्हतो. मी सोडलं तुझ्यासाठी,
आपल्यासाठी.

299
00:18:21,768 --> 00:18:25,688
कारण मला वाटलं आपल्याला थोडं स्थैर्य
थोडा समजुददारपणा हवा.

300
00:18:25,897 --> 00:18:27,937
पण मला स्थैर्य नको होतं.

301
00:18:28,233 --> 00:18:30,073
मला तो इसम हवा होता ज्याच्याशी मी
लग्न केलं होतं.

302
00:18:35,073 --> 00:18:39,333
लाऊडरमिल्क, माफ कर पण मला जसं
आहे तस जगायचं होतं.

303
00:18:44,040 --> 00:18:45,880
येतो, मेम्फिस.

304
00:18:52,173 --> 00:18:53,843
ड्रेस छान आहे.

305
00:19:08,398 --> 00:19:12,068
कोणास ठाऊक मला वाटलं होतं तू
याहून चांगला लढा देशील.

306
00:19:14,237 --> 00:19:16,067
हा, मला ही.

307
00:19:17,782 --> 00:19:19,492
मी तुला खोलीवर भेटतो ठीक?

308
00:19:20,577 --> 00:19:21,577
तू काय करणार आहेस?

309
00:19:21,744 --> 00:19:25,294
जर इथे नवरी आहे, तर नवरा ही इथेच
कुठेतरी असायला हवा.

310
00:19:25,832 --> 00:19:27,922
जा. तुझ सामान आवर. चल--

311
00:19:28,084 --> 00:19:29,884
आपल्याला घरी जायला हवं.,

312
00:19:32,171 --> 00:19:33,721
ठिक.

313
00:19:36,301 --> 00:19:38,761
हे, काल रात्री जे झालं त्याविषयी
मला माफ कर.

314
00:19:40,305 --> 00:19:42,555
तू या आठवड्यात माझ्यासोबत होतास.

315
00:19:46,060 --> 00:19:47,650
धन्यवाद.

316
00:19:58,114 --> 00:20:01,914
मी मदतीचा हात पुढे केला, पण तुला माझा
हात तुझ्या गळयाभोवती नको होता.

317
00:20:02,076 --> 00:20:03,116
ऐक, सैम.

318
00:20:03,286 --> 00:20:05,656
मला "सैम" म्हणू नकोस मुर्खा.

319
00:20:06,623 --> 00:20:09,753
तुला वाटलच कसं तू माझ्या पूर्व-पत्नी सोबत
पळून जाशील...

320
00:20:09,918 --> 00:20:12,248
...तिच्याशी लग्न करशील आणि
मला सांगणार नाहीस?

321
00:20:13,338 --> 00:20:15,838
खर सांगु, ठरलं तसंच काहीस होतं.

322
00:20:16,424 --> 00:20:18,844
मी माझी ओळख देखील बदलणार होतो.

323
00:20:19,010 --> 00:20:22,220
हे थोड कठीण होतं, पण मला रेक्स ब्लॅन्टन
नाव हवं होतं.

324
00:20:22,388 --> 00:20:23,848
रेक्स ब्लॅन्टन.

325
00:20:24,015 --> 00:20:25,925
चांगल आहे. तो मूर्ख वाटतो.

326
00:20:27,060 --> 00:20:28,190
तू असं कसं करू शकतोस?

327
00:20:28,353 --> 00:20:31,613
नाही. ऐक, मी हे तुझ्यासाठी केलेलं नाही.
माझ्यासाठी केल.

328
00:20:31,773 --> 00:20:34,783
नाही, खरच. तू हे करून मला
कळणार नाही असं तुला कस वाटलं?

329
00:20:34,943 --> 00:20:37,153
मी प्रभावित झालो.

330
00:20:37,403 --> 00:20:40,873
तू जगाच केंद्र आहेस.
तुला बऱ्याच गोष्टी दिसत नाहीत.

331
00:20:41,032 --> 00:20:42,782
आई घाल. माझ्यावर टेपर ठेवू नकोस.

332
00:20:43,368 --> 00:20:45,408
मी इतकच म्हणतोय...

333
00:20:45,662 --> 00:20:48,672
...तू इतर बऱ्याच लोकांच्या आयुष्यात
गुंतला आहेस.

334
00:20:48,831 --> 00:20:51,291
कधी कधी त्यामुळे तुला दिसत नाही...

335
00:20:51,459 --> 00:20:53,379
...तुझ्या आयुष्यात काय सुरु आहे.

336
00:20:53,544 --> 00:20:57,094
खड्ड्यात घाल, बेन.
मला तुझ्यावर भरवसा होता.

337
00:20:57,423 --> 00:21:00,053
तुला माहितीये दररोज सकाळी उठताना
मी विचार करायचो:

338
00:21:00,218 --> 00:21:04,888
"ओह, जर बेन न पिता राहू शकतो,
मीही राहू शकतो."

339
00:21:05,056 --> 00:21:07,806
तू त्याबाबतीत माझ्याशी खोटा बोललास.
तू मेम्फिसच्या बाबतीत खोट बोललास.

340
00:21:07,976 --> 00:21:11,056
-तू सगळ्याच बाबतीत खोट बोललास.
-नाही, मी-- मी त्याबद्दल खोट बोललो नाही.

341
00:21:11,229 --> 00:21:12,649
नाही, मी त्याबद्दल खोटं बोललो नाही.

342
00:21:12,814 --> 00:21:15,574
मला माहिती होतं ते करण चूक आहे
मी नैतिकदृष्ट्या चूक आहे.

343
00:21:15,733 --> 00:21:18,573
मी खोटं बोललो नाही. हो, बोललो.
खर आहे. माफ करशील?

344
00:21:18,736 --> 00:21:19,856
मला माफ कर, लाऊडरमिल्क.

345
00:21:20,321 --> 00:21:21,361
ऐक, मी-- मी--

346
00:21:21,531 --> 00:21:25,371
माझ्याकडे तुझ्यासारख्या गोष्टी कधीच नव्हत्या.

347
00:21:25,535 --> 00:21:27,445
लग्न.

348
00:21:28,329 --> 00:21:31,709
कोणीतरी माझ्यावर प्रेम करतेय ज्याच्यावर
मी प्रेम करतो.

349
00:21:33,126 --> 00:21:34,166
एक जीवनसाथी.

350
00:21:34,335 --> 00:21:36,125
अरे, देवा.

351
00:21:36,295 --> 00:21:38,875
तुला हे बोलायचं होतच नाही का?

352
00:21:39,257 --> 00:21:42,387
गप्प बैस आणि ऐक. थोडा वेळ.

353
00:21:42,552 --> 00:21:44,682
मला बोलू दे. माझं ऐकून घे.

354
00:21:44,929 --> 00:21:46,759
ऐक, माझं सगळं आयुष्य...

355
00:21:47,140 --> 00:21:49,430
...मी तो इसम होतो ज्याला कोणी
ओळखत नव्हत.

356
00:21:50,893 --> 00:21:54,113
मी ६'३", २७५ पौड, जेव्हा मी सुडोल होतो.

357
00:21:54,272 --> 00:21:56,402
आणि तरी, मला कोणी ओळखत नव्हत.

358
00:21:56,566 --> 00:21:59,276
आणि मला त्याचा कंटाळा आला होता.

359
00:22:02,488 --> 00:22:04,368
मला-- मला याची गरज होती.

360
00:22:04,532 --> 00:22:06,872
तिच्यामुळे असं वाटत...

361
00:22:07,660 --> 00:22:09,040
...माझी गरज आहे.

362
00:22:09,203 --> 00:22:12,423
आणि-आणि मी-- मी तुला दुखावलं.

363
00:22:12,582 --> 00:22:16,712
आणि-- आणि म्हणून मी फार वाईट आहे.

364
00:22:19,756 --> 00:22:23,376
आयुष्यात मला पहिल्यांदा वाटलं, मला खरच
एक संधी मिळालीये...

365
00:22:23,968 --> 00:22:25,928
...आपलं सुख शोधण्याची.

366
00:22:29,182 --> 00:22:31,312
निदान थोड्यावेळासाठी.

367
00:22:34,228 --> 00:22:35,898
म्हणून मी विचार केला.

368
00:22:39,609 --> 00:22:41,029
तू मला मारणार आहेस?

369
00:22:43,029 --> 00:22:44,949
तू मला का मारलं नाहीस?

370
00:22:45,114 --> 00:22:47,164
म्हणजे, एक लगावायची

371
00:22:47,325 --> 00:22:50,075
-एक चांगली जोरात.
-हे फार बालिश ठरलं असतं.

372
00:22:50,244 --> 00:22:52,544
खरच? निदान मला बर वाटलं असतं.

373
00:22:52,705 --> 00:22:53,995
-असं होय? हं?
-हां. हो.

374
00:22:54,165 --> 00:22:55,995
-तुला बर वाटलं असतं?
-हो.

375
00:22:56,167 --> 00:22:58,247
-खरच?
-हो.

376
00:23:00,213 --> 00:23:01,803
ठिक.

377
00:23:01,964 --> 00:23:03,844
जेव्हा तयार असशील तेव्हा.

378
00:23:09,555 --> 00:23:11,135
तुला आता कसं वाटतय?

379
00:23:13,267 --> 00:23:14,597
हे, फारच वाईट आहे.

380
00:23:14,769 --> 00:23:16,229
उत्तम.

381
00:23:19,232 --> 00:23:20,902
येतो, बेन.

382
00:23:24,112 --> 00:23:26,282
तुमचा जोडा छान दिसेल.

383
00:23:26,447 --> 00:23:28,197
हे, काय आता.

384
00:23:28,366 --> 00:23:29,366
नाही, नाही, नाही.

385
00:23:29,534 --> 00:23:31,494
मी चांगल्या तऱ्हेने म्हणतोय.

386
00:23:33,037 --> 00:23:34,577
धन्यवाद.

387
00:23:37,875 --> 00:23:40,205
आणि हो, मी तुझ्या कारला आग लावलीये.

388
00:23:49,095 --> 00:23:50,845
नाही! हलक--

389
00:23:51,013 --> 00:23:52,563
कुत्रा!

390
00:24:00,064 --> 00:24:01,614
ठक ठक.

391
00:24:02,316 --> 00:24:03,646
तू परत आलास.

392
00:24:04,360 --> 00:24:05,570
हो.

393
00:24:06,320 --> 00:24:09,120
मला तुम्हा लोकांची काळजी होती.
तुमची सहल कशी झाली?

394
00:24:09,282 --> 00:24:10,992
ती...

395
00:24:11,325 --> 00:24:13,235
...वाईट होती.

396
00:24:13,661 --> 00:24:16,251
तुझं काय? तुझी कशी--?

397
00:24:16,414 --> 00:24:17,464
तू कशी आहेस?

398
00:24:17,623 --> 00:24:20,213
छान. बेन कुठे आहे?

399
00:24:22,378 --> 00:24:24,588
तो न्यु ओर्लेन्स ला थांबलाय.

400
00:24:25,173 --> 00:24:26,923
तो परत येणार आहे?

401
00:24:28,217 --> 00:24:29,507
नाही.

402
00:24:29,677 --> 00:24:31,347
नाही, तो येणार नाहीये.

403
00:24:32,221 --> 00:24:34,521
तो ठिक आहे?

404
00:24:36,225 --> 00:24:37,595
बेन पुढे सरकला.

405
00:24:37,768 --> 00:24:42,688
तो एक हलकट मित्र होता, ज्याच्याविषयी
मला बोलायचं नाही.

406
00:24:42,857 --> 00:24:45,607
मी त्याला त्याच्या गोष्टी पाठवतोय, त्यामुळे...

407
00:24:48,029 --> 00:24:49,409
ठिक.

408
00:24:49,572 --> 00:24:51,372
निगेटिव्ह क्रिप्स

409
00:24:51,532 --> 00:24:52,782
मी...

410
00:24:52,950 --> 00:24:56,330
माझ्याकडे काही जादा पुठ्ठे आहेत,
जर तुला हवे असतील तर.

411
00:24:58,956 --> 00:25:00,996
मला कार्लच्या जागेजवळ एक पोटजागा मिळालिये...

412
00:25:01,167 --> 00:25:04,337
...या महिन्याच्या शेवटी मी तिथे जाणार आहे.

413
00:25:05,046 --> 00:25:06,706
तू मला का सांगते आहेस?

414
00:25:07,089 --> 00:25:09,839
कारण मला वाटलं तुला माहिती असावं.

415
00:25:12,261 --> 00:25:13,641
ठिक.

416
00:25:14,639 --> 00:25:16,019
हां.

417
00:25:18,809 --> 00:25:20,309
हे घे.

418
00:25:21,479 --> 00:25:25,189
-मी तुझी शेवटची प्रत ठेऊ शकत नाही.
-मला ती परत नकोय. मी तुला दिलीये.

419
00:25:25,358 --> 00:25:27,608
ही तुझी आहे. मी तुला दिलीये.

420
00:25:27,777 --> 00:25:29,357
आणि मी आता परत करतेय.

421
00:25:29,528 --> 00:25:31,448
आयुष्याच चक्र.

422
00:25:39,580 --> 00:25:45,630
तू आणि डॉ. हेमलॉकच्या पुढील
आयुष्यासाठी शुभेच्छा.

423
00:25:45,795 --> 00:25:50,005
आणि आशा करते तू मोठा होशील
आणि दारू सुटेल.

424
00:25:50,466 --> 00:25:52,836
ठिक, हा तो भाग आहे जिथे तू
मला सांगशील...

425
00:25:53,010 --> 00:25:57,180
...जर मी चांगला असतो, मला बरेच
मित्र असते, वाईट गोष्टी झाल्या नसत्या.

426
00:25:57,348 --> 00:25:59,808
माझं आयुष्य मुखमैथुन आणि
डॅफोडील्स असतं.

427
00:26:15,491 --> 00:26:16,531
मर जा.

428
00:26:16,951 --> 00:26:19,041
हे, मी खर बोलावं अशी तुझी इच्छा होती?

429
00:26:19,203 --> 00:26:21,373
तुला खरच हवय, मी खर काय ते बोलाव?

430
00:26:21,539 --> 00:26:23,869
माझ्याकडे कचऱ्याच्या खोट्या पिशव्या
असायच्या ज्या मी खाली घेऊन जायचो...

431
00:26:24,041 --> 00:26:26,791
...या आशेने की तुझ्यासोबत थोडावेळ
बोलता येईल...

432
00:26:26,961 --> 00:26:29,591
...जरी मी किती मूर्ख आहे हे
तू सांगितलंस तरी.

433
00:26:29,755 --> 00:26:33,295
मी अडीच तास व्हरांड्यात रेकॉर्ड प्लेअर
घेऊन बसलो होतो...

434
00:26:33,467 --> 00:26:36,177
...माझी किल्ली टपालात टाकून,
तू घरी येण्याची वाट पाहत.

435
00:26:36,345 --> 00:26:40,015
माझ्या मनात भावना थोड्या कमी जास्त
आहेत कारण तुला चांगलं संगीत कळत नाही.

436
00:26:40,182 --> 00:26:42,392
त्यासाठी काही करता येणार नाही.

437
00:26:42,560 --> 00:26:44,350
तुझा प्रियकर भित्रा आहे...

438
00:26:44,520 --> 00:26:47,770
...जेव्हा तो इसम घुसमटला तेव्हा तो थिजला
होता म्हणून नाही, जरी असल तरी.

439
00:26:47,940 --> 00:26:49,940
पण त्याने तुला त्याच्या जवळ घर
घ्यायला सांगितलं...

440
00:26:50,109 --> 00:26:53,569
...पण त्याची तुझ्यासोबत राहण्याची
हिम्मत नाहीये, जे चूक आहे.

441
00:26:53,738 --> 00:26:57,658
आणि जर तू गेलीस तर मला फार फार
दु:ख होणार आहे.

442
00:26:57,825 --> 00:27:00,655
त्यामुळे जर तू थांबशील तर बर होईल.

443
00:27:01,120 --> 00:27:02,910
आणि मला ही बर वाटेल.

444
00:27:03,622 --> 00:27:08,342
तू व्हरांड्यात इथे उभ असणं माझ्या
आयुष्यात ही एकच गोष्ट काय ती उरलीये.

445
00:27:20,848 --> 00:27:22,268
इम्यॅक्युलेट हार्ट

446
00:27:22,433 --> 00:27:25,693
-तू काय बोलतोय.
-ऐका. हा अतिशय महत्वाचा भाग आहे.

447
00:27:25,978 --> 00:27:28,058
जेव्हा तुम्ही घसरणीच्या अगदी जवळ असता.

448
00:27:28,230 --> 00:27:31,440
आणि अश्या तऱ्हेने तुम्ही तो
अडथळा पार पाडता--

449
00:27:31,609 --> 00:27:35,779
तुम्हाला करायचा असतो-- पण तुम्ही करू
शकत नाही. तुम्हाला ती उब हवी, ती दुलाई.

450
00:27:35,946 --> 00:27:39,656
म्हणून तुम्ही बाटली जवळ जाता,
कदाचित प्याला उचलता.

451
00:27:39,825 --> 00:27:41,695
काचेच ते लिंग चोखता, बरोबर?

452
00:27:41,869 --> 00:27:45,959
आणि मला माहितीये. पण तुम्हाला नाही.
तुम्हाला लिंग नकोय. तुम्हाला बाटली नकोय.

453
00:27:47,625 --> 00:27:49,955
-तुम्हाला हृद्यात...
-सैम्यूअल.

454
00:27:50,544 --> 00:27:52,004
ओह, हे, माईक.

455
00:27:52,505 --> 00:27:55,585
नव्या इसमाला त्याचा पादत्राणाचा
डबा शेवटी ठेवता आला.

456
00:27:56,258 --> 00:27:59,718
-मला वाटत तू इथे तमाशा करायला आलेला नाहीस.
-नाही.

457
00:27:59,887 --> 00:28:01,597
बस पाहायला.

458
00:28:02,056 --> 00:28:04,726
तू कुणाला तरी दुसऱ्याला इथे ठेवलं आहे.

459
00:28:05,059 --> 00:28:07,099
हा, तुला काय वाटलं होतं?

460
00:28:07,603 --> 00:28:09,153
मंडळ चालायला हवं.

461
00:28:09,897 --> 00:28:11,067
तो कसं करतोय?

462
00:28:14,193 --> 00:28:16,283
तो वेळेवर येतो.

463
00:28:16,737 --> 00:28:19,067
तो लोकांवर ओरडत नाही.

464
00:28:19,240 --> 00:28:21,200
तो शिव्या देत नाही.

465
00:28:22,243 --> 00:28:25,453
थोडक्यात तो सगळ्या नियमांच पालन करतो.

466
00:28:25,621 --> 00:28:27,751
तू शिमी-शुट, तू शिमी-शुट.

467
00:28:27,915 --> 00:28:30,625
आणि मग तुम्ही बाहेर काढता,
बाहेर काढता, बाहेर काढता.

468
00:28:30,793 --> 00:28:31,793
हे असं काम करत.

469
00:28:31,961 --> 00:28:34,461
-मी काय पाहतोय?
-माझं ऐका. ऐका.

470
00:28:35,131 --> 00:28:36,301
हा उत्तम.

471
00:28:36,465 --> 00:28:40,295
माझ्याविषयीचे जे गैरसमज तुला झालेत
त्याच्यासाठी मी इथे आलोय.

472
00:28:42,138 --> 00:28:44,388
म्हणजे माफी मागायला?

473
00:28:44,723 --> 00:28:46,733
जसं ही तुला वाटत.

474
00:28:48,853 --> 00:28:50,273
हा, मला बर वाटलं.

475
00:28:50,438 --> 00:28:53,398
-ही काय बकवास आहे.
-नाही, कटर, जरा माझं ऐक.

476
00:28:53,566 --> 00:28:56,736
मला जायला-- मला जाऊन पाहायला हवं.

477
00:28:56,902 --> 00:29:01,122
-हो, आपण भेटूच, माईक.
-देवा जरा थोडं तर ऐका!

478
00:29:01,615 --> 00:29:02,695
आपल्या शेजारी लोकं राहतात.

479
00:29:02,867 --> 00:29:05,697
हे अस्विकार्य आहे, इथला गोंगाट, कळतय?

480
00:29:05,870 --> 00:29:09,210
मला कळतय, पाद्री. मी माफी मागतो.
मी स्तनाग्र पाहिले...

481
00:29:09,373 --> 00:29:13,133
-...जो निश्चितच चाप आहे-
-तो सगळे आवाज करतोय.

482
00:29:13,294 --> 00:29:14,554
हे, अरे लाऊडरमिल्क.

483
00:29:15,379 --> 00:29:19,299
तुमच्या पैकी कोणाला ही खरच ठिक
व्हायचं असेल, तर मला शोधा.

484
00:29:19,884 --> 00:29:21,934
हे, आपले जोडे काढ.

485
00:29:29,810 --> 00:29:32,810
इम्यॅक्युलेट हार्ट सामुदायिक केंद्र.

486
00:30:31,121 --> 00:30:33,121
भाषांतरकार :
सारंग भाकरे

