1
00:00:01,419 --> 00:00:03,379
लाउडरमिल्कच्या मागच्या भागात

2
00:00:04,422 --> 00:00:05,462
हे जे दिसतंय ते नाहीये.

3
00:00:05,631 --> 00:00:08,381
तू दोन प्याले हातात पकडून मुखमैथुन
घेत नाहीस?

4
00:00:08,551 --> 00:00:09,891
तुला माझा श्वास तपासायचाय?

5
00:00:15,224 --> 00:00:16,274
आई घाल.

6
00:00:21,772 --> 00:00:23,942
-पैजेवर डीयुआय आहे.
-बेन पित नाही

7
00:00:24,108 --> 00:00:27,778
प्रायोजित, मला वाटत तू जरा नीट पहावस.

8
00:00:27,945 --> 00:00:30,985
तू मला हे का सांगितलं नाहीस माझी पूर्व-पत्नी
लग्न करतेय?

9
00:00:31,157 --> 00:00:32,697
मला तुला गांगारू द्यायचं नव्हतं.

10
00:00:32,867 --> 00:00:34,827
तुला का वाटतं मी गांगारेन?

11
00:00:40,833 --> 00:00:43,343
तू का मेम्फिसच्या लग्नाला जातोय?

12
00:00:43,961 --> 00:00:45,211
मला निमंत्रण आहे.

13
00:00:45,379 --> 00:00:50,049
तुला काहीच वाटत नाही का, मी अजूनही
तिच्या प्रेमात आहे त्याच?

14
00:00:50,217 --> 00:00:52,257
मला कळतंय पण मी येतो सांगितलंय.

15
00:00:52,428 --> 00:00:54,258
मी मेम्फिसला येण्याच वचन दिलंय.

16
00:00:54,430 --> 00:00:56,600
आणि मला माझं वचन तोडायचं नाही.

17
00:00:56,766 --> 00:00:58,476
तू मला निर्व्यसनी राहण्याच वचन दिलं होतं.

18
00:00:59,435 --> 00:01:00,555
मी कधी दिलं?

19
00:01:00,728 --> 00:01:02,398
जेव्हा तू माझा प्रायोजक झाला, तू म्हणाला:

20
00:01:02,563 --> 00:01:07,113
“लाउडरमिल्क, मी वचन देतो मी तुला
व्यसनापासुन दूर ठेवण्यासाठी सर्व काही करेन...

21
00:01:07,276 --> 00:01:09,106
...स्वत:च उदाहरण घालून देईन.”

22
00:01:10,571 --> 00:01:12,201
-उप्स.
-“उप्स”?

23
00:01:12,364 --> 00:01:14,624
-तुला हे म्हणायचंय?
-मला माफ कर.

24
00:01:14,784 --> 00:01:17,624
माझ्यावर फार ताण होता,
आणि मी कमजोर पडलो. होत अस.

25
00:01:17,787 --> 00:01:20,577
याचा अर्थ तू पुन्हा प्यायला सुरवात
करावी असा नाहीये.

26
00:01:20,748 --> 00:01:23,578
हा, जसं की त्या टोनी रॉबिन्सच
भाषण ऐकल्यावर.

27
00:01:24,794 --> 00:01:26,054
मला नाही माहिती.

28
00:01:26,212 --> 00:01:30,342
कदाचित या लग्नाचा पत्ता लागणे देवाचा कौल
असेल किंवा असच काही.

29
00:01:30,508 --> 00:01:34,008
हो देवाने सांगितलं ना तुला माझ्या खोलीत
शिरून तिजोरी तोडायला.

30
00:01:34,178 --> 00:01:37,388
तोडण की शिरण? मी इथे राहतो. मला माझ्या
तिजोरीला तोडायची गरज नाही.

31
00:01:37,556 --> 00:01:41,556
मला दा विंची कोड सारखा कठीण पासवर्ड
“बेनन” शोधायला किती सायास पडेले.

32
00:01:43,896 --> 00:01:45,476
ठिक आहे. मी माझं सामान बांधलंय.

33
00:01:45,648 --> 00:01:47,188
हे औपचारिक लग्न आहे का?

34
00:01:47,358 --> 00:01:50,068
टी-शर्ट, फ्लिप फ्लॉप चालणार नाही.
मला जिमी बुफे सारखं वाटतय.

35
00:01:50,236 --> 00:01:51,646
हो, औपचारिक आहे.

36
00:01:51,821 --> 00:01:54,321
जरी तुला बोलावलं नाही हे चालतं असलं तरी.

37
00:01:54,490 --> 00:01:58,120
मला जर मध्ये पडून थांबवायच असेलं तर
माझे कपडे कमी पडायला नकोत.

38
00:01:58,285 --> 00:02:00,575
मार माझी.

39
00:02:00,746 --> 00:02:01,826
आता काय?

40
00:02:02,331 --> 00:02:04,041
आपल्याला एक घ्यावी लागेल काय तिचं नावं.

41
00:02:04,208 --> 00:02:06,458
तुला काळजी वाटते ती आपल्या एखाद्या
बिछान्यात झोपेल?

42
00:02:06,627 --> 00:02:09,337
तिला निर्व्यसनी बनून काही महिने झालेत, भावा.

43
00:02:09,505 --> 00:02:11,795
आपण कार सुरु करण्यापूर्वी ती आराखडा
बनवत असेल.

44
00:02:11,966 --> 00:02:13,586
मी बिछान्याचा विचार करत नाहीये.

45
00:02:15,928 --> 00:02:16,968
चल आता.

46
00:02:18,222 --> 00:02:21,432
हे आता असं सुरु होणार आहे का? तू घरात
पिणार आहेस?

47
00:02:21,600 --> 00:02:22,600
ठिक आहे.

48
00:02:22,768 --> 00:02:25,098
माफ कर, बरोबर आहे. पिण्यास बंदी आहे...

49
00:02:25,271 --> 00:02:26,861
...घरात...

50
00:02:27,022 --> 00:02:29,442
...जेव्हा तू घरी असशील. समाधान?

51
00:02:29,608 --> 00:02:32,238
मुख्य शिर्षक

52
00:02:41,161 --> 00:02:43,621
मला अजुनही कळत नाहीये मी का येतेय.

53
00:02:43,789 --> 00:02:47,249
सध्या ती वेळ आलेली नाही की तुला
एकट सोडता येईल.

54
00:02:47,418 --> 00:02:50,958
शिवाय, मला कोणीतरी बेन वर लक्ष ठेवायला
हवयं जेव्हा मी मोकळा होईन.

55
00:02:51,171 --> 00:02:53,921
मंडळाला असंच सोडून देणं ठिक आहे?

56
00:02:54,091 --> 00:02:55,721
मी सोडून देतं नाहीये.

57
00:02:55,885 --> 00:02:58,345
काय? नवा इसम माझ्याजागी काम पाहिलं.

58
00:02:58,512 --> 00:03:00,352
-नवा इसम?
-हो.

59
00:03:00,514 --> 00:03:02,734
तो गाढवं कशाला?

60
00:03:02,892 --> 00:03:05,272
कारण जेव्हा मी वापस येईन...

61
00:03:05,436 --> 00:03:08,476
...त्यांना मला पाहून आनंद होईल आणि ते
विसरतील मी त्यांना सोडून गेलो होतो.

62
00:03:09,148 --> 00:03:11,858
मला माहितीये लाउडरमिल्क प्रत्येकाचा उपहास
करून सुरु करतो.

63
00:03:12,026 --> 00:03:14,066
आणि कधी कधी ते मस्त आणि
खुलवणार असतं.

64
00:03:14,236 --> 00:03:17,816
-पण मी कोर्नेल पध्दती वापरेन जी—
-हे, लाउडरमिल्क कुठे आहे?

65
00:03:17,990 --> 00:03:19,370
ते एक गुपीत आहे.

66
00:03:19,533 --> 00:03:21,333
जे आपण पाद्री माईकला सांगू शकतं नाही.

67
00:03:21,493 --> 00:03:23,583
मी तुम्हाला ही सांगु शकत नाही.

68
00:03:23,746 --> 00:03:26,166
जर त्याने तुला सांगितलय तर तू सांग.

69
00:03:26,332 --> 00:03:28,502
मी तो विचार केला होता, पण मग लक्षात आलं...

70
00:03:28,667 --> 00:03:31,297
...त्याच्या गैरहजरीत मला बैठक घ्यायची आहे.

71
00:03:31,462 --> 00:03:33,552
म्हणजे तो मला उच्च समजत असावा.

72
00:03:34,423 --> 00:03:38,223
त्याने तुझी निवड केली कारण त्याला माहितीये
तुला सत्तेची हाव आहे...

73
00:03:38,385 --> 00:03:41,715
...ज्याची इथे थोडी गडबड झाली तर
योनी ओली होईल.

74
00:03:41,889 --> 00:03:45,679
मला योनी नाही तुमच्यासारखं लिंग आहे.

75
00:03:46,101 --> 00:03:48,231
-सिध्द कर.
-काय?

76
00:03:48,395 --> 00:03:49,395
हो.

77
00:03:49,563 --> 00:03:53,533
एक पकड शोधून आण,
आणि कर प्रयत्न शोधण्याचा...

78
00:03:53,901 --> 00:03:55,191
...आणि बाहेर काढण्याचा.

79
00:03:55,361 --> 00:03:57,241
आणि आम्ही शक्य तितके जवळ येऊ.

80
00:03:57,404 --> 00:04:01,534
आणि आम्ही बारकाईने तू कशाविषयी
बोलतोय ते ऐकू.

81
00:04:01,700 --> 00:04:03,990
तुला पकडीची गरज पडणार नाही, मित्रा.

82
00:04:04,161 --> 00:04:05,621
तुला स्पॅटूला लागेल.

83
00:04:05,788 --> 00:04:08,828
शिवाय, मी तुम्हाला माझं लिंग दाखवणार नाही,
का माहितीये?

84
00:04:08,999 --> 00:04:10,329
कारण माझा आवाज ते सिध्द करतो.

85
00:04:10,501 --> 00:04:12,341
माझ्या आवाजावरून नाही वाटत
मला एक आहे?

86
00:04:13,128 --> 00:04:15,048
अस काही नाही.

87
00:04:19,051 --> 00:04:21,181
गंमत करतोय की काय?

88
00:04:21,345 --> 00:04:23,635
-मी आता कार मध्ये ही पिऊ शकत नाही?
-अरे.

89
00:04:23,806 --> 00:04:28,306
मित्रा, किती दूर जायचं आहे, आणि तुला
माहितीये मी व्यसनी आहे. तेव्हा.

90
00:04:28,477 --> 00:04:31,767
माझ्यासमोर हे वाईट आहे, पण मागे एक
नाजूक फुल आहे...

91
00:04:31,939 --> 00:04:33,649
...ज्याच संकारक्षम वय आहे.

92
00:04:33,816 --> 00:04:35,856
बेन दोन आठवडे झाले पितोय.

93
00:04:36,026 --> 00:04:38,646
जर त्याने कोल्ड टर्की पिण थांबवल तर त्याच
शरीर शुध्द होईल.

94
00:04:38,821 --> 00:04:40,611
तुला माहिती होतं तो पितोय?

95
00:04:40,781 --> 00:04:44,161
अस दिसतय केवळ तुला माहिती नव्हत, शेरलॉक.

96
00:04:44,785 --> 00:04:47,285
-“शेरलॉक.”
-ठिक आहे, ठिक आहे. ठिक आहे.

97
00:04:47,454 --> 00:04:50,084
निदान गाडी चालवताना पिऊ नकोस.

98
00:04:50,249 --> 00:04:52,079
तुला सगळं तुझ्या मनाप्रमाणे हवं असतं.

99
00:04:52,251 --> 00:04:55,881
सांगुन ठेवतो, आपल्या तिघांपैकी केवळ
माझ्याकडे परवाना आहे.

100
00:04:56,046 --> 00:04:57,796
म्हणून मी नियम बनवणार. चिअर्स.

101
00:04:57,965 --> 00:05:00,625
उत्तम. समजा आपला अपघात झाला तर?

102
00:05:00,801 --> 00:05:02,341
किंवा--

103
00:05:02,928 --> 00:05:04,048
-हे ते--?
-किंवा ते?

104
00:05:04,221 --> 00:05:05,851
-अरे, देवा.
-ओह, तो इसम--

105
00:05:06,015 --> 00:05:07,635
चांगल बाळ. ठिक, ठिक.

106
00:05:07,975 --> 00:05:08,975
उत्तम.

107
00:05:09,143 --> 00:05:11,313
मी आता पुन्हा कारागृहात.

108
00:05:11,812 --> 00:05:15,612
काळजी नको. केवळ पिऊन चालवणारा
कारागृहात जाईल.

109
00:05:21,613 --> 00:05:24,663
तू गेली काही मैल गाडी फारच
विचित्रपणे चालवतोय.

110
00:05:25,409 --> 00:05:27,449
असं का? माफ कर.

111
00:05:27,619 --> 00:05:28,659
प्रवेश बंदी

112
00:05:28,829 --> 00:05:29,869
तू प्यालास का?

113
00:05:30,039 --> 00:05:32,709
नाही. माझे वडील प्यायचे आणि
आईला मारायचे.

114
00:05:32,875 --> 00:05:36,585
मी शपथ घेतली कधी दारूला स्पर्श
करणार नाही, आणि केला नाही.

115
00:05:39,423 --> 00:05:40,763
माफ कर.

116
00:05:42,760 --> 00:05:46,060
ठिक, जरा हळू चालव, ठिक?

117
00:05:47,639 --> 00:05:50,349
मला नाही माहिती आम्ही इतक्या वेगाने
का जात होतो.

118
00:05:51,018 --> 00:05:53,688
आपण नेहमीच कुठेही न जाण्यासाठी किती
घाईत असतो, नाही?

119
00:05:53,854 --> 00:05:57,444
म्हणजे, आपण कुठे जातोय? कसे पोहचणार?

120
00:05:57,608 --> 00:06:01,568
आपलं काय होणार. म्हणजे,
“तिथे वर कोण आहे?” काय माहिती.

121
00:06:03,447 --> 00:06:04,867
बरोबर?

122
00:06:07,159 --> 00:06:08,869
हा काय प्रकार होता?

123
00:06:09,036 --> 00:06:12,366
काय? मी थोडी सुधारणा केली.
तुला मदत म्हणून.

124
00:06:12,539 --> 00:06:15,789
ठिक, हे ग्राउंडलिंग नाहीये.
मी होतो सांभाळायला.

125
00:06:15,959 --> 00:06:19,839
बेन, तू खोटं बोलायला नको होतं.
हे वाईट कर्म केलसं तू.

126
00:06:20,714 --> 00:06:22,514
ठिक. तर सरळ बोलू या:

127
00:06:22,674 --> 00:06:26,184
माझे वडील आईला मारायचे हे खर
असायला हवं होत?

128
00:06:26,345 --> 00:06:27,845
हो.

129
00:06:28,180 --> 00:06:30,060
तू वाईट आहेस.

130
00:06:36,563 --> 00:06:38,233
अरे यार. आपल्याला इथे जायचं आहे?

131
00:06:38,398 --> 00:06:40,938
हो. आपण सात तास झाले गाडी चालवतोय.

132
00:06:41,110 --> 00:06:44,200
-आपण बैठकीला जायलाच हवं.
-अच्छा, बैठकी इतक्या महत्वाच्या असतात तर.

133
00:06:44,363 --> 00:06:46,703
मी किती वर्षे झाली जातोय.
बघ माझं काय झालं.

134
00:06:46,865 --> 00:06:49,445
तू घसरलास. तू जायला हवं आणि
मोकळं व्हायला हव.

135
00:06:49,618 --> 00:06:51,618
ज्याने सुरुवात झाली त्याविषयी बोल.

136
00:06:51,787 --> 00:06:54,407
हो, मला वडील आईला मारताहेत असं दिसतंय.

137
00:06:54,581 --> 00:06:55,961
काय सुरु आहे तुझ्यासोबत?

138
00:06:56,250 --> 00:06:58,750
नाही माहिती. काही नाही. सगळं काही.

139
00:06:58,919 --> 00:07:00,839
आयुष्य. केवळ एकच गोष्ट नसते.

140
00:07:01,004 --> 00:07:05,014
आपण जायला हवं का? असं वाटतय आपण कू
क्लक्स क्लान बेक मध्ये जातोय.

141
00:07:05,384 --> 00:07:08,304
ते दारुडे आहेत. आपण सगळेच.
उगाच संभावित होऊ नको.

142
00:07:08,470 --> 00:07:12,020
तू--? एक मिनिट.
तू मला संभावित म्हणतोय? तू?

143
00:07:12,182 --> 00:07:14,432
मी केवळ संगिताबद्दल संभावित आहे.

144
00:07:14,601 --> 00:07:19,151
आणि कॉफी, दाढी, अल्प विराम,
मंद सूर्य, टोप्या.

145
00:07:19,314 --> 00:07:20,774
-खास करून टोप्या.
-ठिक.

146
00:07:20,941 --> 00:07:23,611
मी संभावित आहे. पण या बाबतीत नाही.

147
00:07:24,236 --> 00:07:26,986
हे ठिक होण आहे. तिथे आपण समान आहोत.

148
00:07:27,156 --> 00:07:30,776
आपल्या व्यसनाधीनतेशी लढतानाची एखादी
गोष्ट कोणाला सांगायची आहे.

149
00:07:37,499 --> 00:07:40,919
तुमची बायको तुम्हाला सोडून जाते,
तुम्ही स्वत:शी खेळायला लागता...

150
00:07:41,086 --> 00:07:43,796
...जिथे तुम्ही-- तुमचा प्रयत्न असतो--

151
00:07:43,964 --> 00:07:46,434
तिच्या सगळ्या चुका मोठ्या करण्याचा.

152
00:07:46,592 --> 00:07:48,972
तिचे टॅकोस पिचपिचीत आहेत.

153
00:07:49,136 --> 00:07:51,596
तिला विरामचिन्हे वापरता येतं नाहीत.

154
00:07:51,763 --> 00:07:55,143
म्हणजे, मला घरी नोंद मिळते:

155
00:07:55,309 --> 00:07:58,809
“प्रिय, मी ५ ला घरी येईन, स्वल्पविराम,
माझं तुझ्यावर प्रेम आहे.”

156
00:07:59,188 --> 00:08:01,688
ही दोन वेगळी वाक्ये आहेत.

157
00:08:02,232 --> 00:08:04,402
जाऊ देत, तर--

158
00:08:04,693 --> 00:08:06,493
हे सगळं चुक आहे.

159
00:08:06,653 --> 00:08:09,073
बरोबर? तुम्ही स्वत:ला फसवत असता
विचार करून...

160
00:08:09,239 --> 00:08:12,989
...कि तिच्याशिवाय तुम्ही जगु शकता,
आणि आता पुढे सरकायला हवं, पण मी--

161
00:08:14,119 --> 00:08:15,119
पण तसं नसतं.

162
00:08:15,287 --> 00:08:17,537
तुला एक बोलू, मला कळतं नाहीये.

163
00:08:17,706 --> 00:08:21,166
मेम्फिस तुला सोडून चार वर्षे झाली.
आता का तुला त्रास होतोय?

164
00:08:22,628 --> 00:08:25,548
कारण आतापर्यंत मला आशा होती.

165
00:08:27,132 --> 00:08:29,132
म्हणजे, तिच दुसऱ्याशी लग्न झालं...

166
00:08:30,636 --> 00:08:32,716
...की झालं. सगळं संपल.

167
00:08:35,933 --> 00:08:38,693
हे, तू असा कधी विचार केलाय का...

168
00:08:38,852 --> 00:08:41,312
...ती घाणीत लोळतेय?

169
00:08:41,688 --> 00:08:43,398
माझ्यासाठी ते काम करतं.

170
00:08:45,609 --> 00:08:47,149
नाही.

171
00:08:50,739 --> 00:08:52,529
तू तिथे खरच फार वेगळा होतास.

172
00:08:53,367 --> 00:08:56,157
तू तुझ्या मंडळीसोबत ही असं बोलतं नाहीस.

173
00:08:58,455 --> 00:09:00,115
कदाचित मला सुरक्षित वाटत असावं.
नाही माहिती.

174
00:09:02,084 --> 00:09:05,714
मी त्यांना ओळखत नाही. ते काय विचार
करतील याची मला फिकीर नाहीये.

175
00:09:07,089 --> 00:09:10,799
मला कल्पना नव्हती तू अजून
मेम्फिस मध्ये गुंतलाय.

176
00:09:10,968 --> 00:09:12,468
मी तुला सांगितलंय.

177
00:09:12,636 --> 00:09:14,596
मी बोलतो, तेव्हा तुझं लक्ष कुठे असतं?

178
00:09:15,138 --> 00:09:17,058
मी आत बाहेर होतं असतो.

179
00:09:17,266 --> 00:09:19,426
पण खरच हे फार गंभीर आहे, मित्रा.

180
00:09:19,601 --> 00:09:22,351
मला वाटत तू या लग्नाला येऊ नये.

181
00:09:22,813 --> 00:09:25,863
-तू काय बोलतोय?
-हे जग आहे, चित्रपट नाही.

182
00:09:26,024 --> 00:09:28,904
सत्यात, नवऱ्या आपल्याच लग्नातून
पळून जात नाहीत.

183
00:09:29,069 --> 00:09:30,449
ही सफर तुझा जीव घेईल, सैम.

184
00:09:31,071 --> 00:09:32,611
तुला एक सांगू.

185
00:09:32,781 --> 00:09:36,121
न्यू ओर्लेन्स मरू देत. आपण मियामी किंवा
एल. ए. ला का जात नाही?

186
00:09:36,285 --> 00:09:38,615
आपल्याला काही नव्या पोरी मिळतील.

187
00:09:39,830 --> 00:09:41,290
ऐक.

188
00:09:41,456 --> 00:09:45,126
मला वाटतय जर मी तिच्या डोळ्यात पाहून
तिला सांगितलं मला काय वाटत...

189
00:09:45,294 --> 00:09:47,714
...तिला लक्षात येईल तिला ही तेच वाटत...

190
00:09:47,879 --> 00:09:50,339
...आणि लग्न थांबवेल.

191
00:09:52,634 --> 00:09:54,394
म्हणून मला ते करायला हवं.

192
00:10:03,854 --> 00:10:06,194
बैठक सुरु आहे. जागा घ्या.

193
00:10:06,356 --> 00:10:09,356
तुझी शिस्निका दाखवं आम्ही आमची
जागा घेऊ.

194
00:10:09,526 --> 00:10:13,196
उत्तम. मला शिस्निका नाही. तुमच्यापेक्षा
टंच पोरी माझ्याकडे येतात.

195
00:10:15,115 --> 00:10:17,155
तुम्हाला गंमत वाटते? विश्वास नाहीये?

196
00:10:17,326 --> 00:10:19,656
तुमच्यापैकी कितीजण रिहानासोबत
भेटीला जवळ होता?

197
00:10:19,828 --> 00:10:22,458
कारण तू रिहानाला आठवुन हलवतोस...

198
00:10:22,622 --> 00:10:24,752
-...याचा अर्थ तू भेटणार अस नाही.
-करा विनोद.

199
00:10:24,916 --> 00:10:27,876
पण, मी तिच्यासोबत जाणार, तुम्ही नाही.

200
00:10:28,045 --> 00:10:30,455
थांब, थांब. तू रीरी विषयी बोलतोय?

201
00:10:30,630 --> 00:10:32,010
रीहाना, गायक?

202
00:10:32,174 --> 00:10:35,054
जी अॅनीत आहे? ती रिहाना?

203
00:10:35,218 --> 00:10:36,388
हो, रिहाना.

204
00:10:36,553 --> 00:10:38,353
मी तिच्या कामासाठी खूप पैसा दान करतो.

205
00:10:38,513 --> 00:10:40,473
शेवटी तिने मला व्टीटर वर फॉलो केलं.

206
00:10:40,640 --> 00:10:43,270
-मी तिला या आठवड्यात भेटण्यासाठी विचारेन.
-तू पुन्हा मेथ घ्यायला सुरुवात केलीस का?

207
00:10:44,686 --> 00:10:47,356
ती हो ही म्हणू शकते. काही होऊ शकतं.

208
00:10:47,522 --> 00:10:49,112
खरच? जसं की?

209
00:10:50,317 --> 00:10:51,357
त्यांनी मेंडीच प्रतिरूप बनवलं.

210
00:10:51,902 --> 00:10:53,952
ते पुन्हा नाही करू शकले.

211
00:10:55,322 --> 00:10:57,242
पैज लाव. तुझ्याकडे काय आहे?

212
00:10:58,367 --> 00:10:59,907
हा लाउडरमिल्क कुठे आहे?

213
00:11:00,077 --> 00:11:01,367
मी सांभाळतोय.

214
00:11:01,536 --> 00:11:04,456
तो तासभरासाठी बाहेर गेलाय.

215
00:11:04,831 --> 00:11:05,831
तास भर?

216
00:11:06,124 --> 00:11:07,714
ठिक, तीन दिवस.

217
00:11:08,794 --> 00:11:11,804
तो तीन दिवस बाहेर आहे, आणि त्याने मला
सांगितले नाही?

218
00:11:11,963 --> 00:11:13,973
तू असं म्हणतोय तेव्हा ते वाईट भासतंय.

219
00:11:14,132 --> 00:11:15,592
त्याच्या बाजूने बोलायचं तर, पाद्री...

220
00:11:15,759 --> 00:11:18,469
...त्याला एका महत्वाच्या समारोहासाठी
जायचं होतं.

221
00:11:18,637 --> 00:11:21,517
-अंत्यविधी?
-नाही, लग्न.

222
00:11:22,766 --> 00:11:27,146
लाउडरमिल्क मंडळसोडून लग्नाला गेला.

223
00:11:28,730 --> 00:11:30,610
धुम्रपान करू नकोस.

224
00:11:30,774 --> 00:11:32,784
ही ऐतिहासिक वास्तू आहे.

225
00:11:32,943 --> 00:11:36,113
तू लाउडरमिल्कचा बळी का दिलास, मुर्खा?

226
00:11:36,279 --> 00:11:39,119
-मी नाही.
-हो तुच. तू त्याला वाऱ्यावर सोडून दिलं

227
00:11:39,282 --> 00:11:41,082
काय? तू आपल्या डोळ्याने पाहिलंस.

228
00:11:41,243 --> 00:11:43,793
पाद्री माईकने मला बाजूला ढकलून दिलं.

229
00:11:45,747 --> 00:11:48,877
तू माझ्या खोलीच्या किल्ल्या दिल्यास...

230
00:11:49,042 --> 00:11:54,342
...एका पछाडलल्या गर्दुल्याला तुला लग्नाला
जाता यावं म्हणून?

231
00:11:54,506 --> 00:11:58,046
-हे, हे, हे. भाषा. शांत.
-मला वाटलं होत...

232
00:11:58,218 --> 00:12:01,928
-...तू आपल काम जवाबदारीने करतोय.
-मी करतोय, हे--

233
00:12:02,097 --> 00:12:05,927
ऐक, मी करवलीला ठोकायला चाललेलो नाही.

234
00:12:06,184 --> 00:12:07,564
मी नवरीच्यामागे आहे.

235
00:12:07,727 --> 00:12:12,017
ही गंभीर कर्तव्यच्युती आहे...

236
00:12:12,190 --> 00:12:15,570
...आणि आपल्यावर अवलंबून असणाऱ्या
लोकांना सोडून देण.

237
00:12:15,735 --> 00:12:18,985
हा शेवटचा खिळा. मी तुझ्याकडून
खोली परत घेतोय.

238
00:12:19,156 --> 00:12:21,406
मी दुसऱ्या कोणाला तरी ती देईन.

239
00:12:22,325 --> 00:12:24,195
मला दुसरी संधी मिळणार नाही?

240
00:12:24,369 --> 00:12:28,749
तुझी दुसरी संधी पांच संधी आधीच हुकलीये.
परत येऊ नको.

241
00:12:31,084 --> 00:12:32,544
हलो?

242
00:12:33,253 --> 00:12:34,673
अरे रे.

243
00:12:36,298 --> 00:12:38,628
भावा, त्याने तुझं मंडळ तुझ्याकडून
काढून घेतलं का?

244
00:12:38,800 --> 00:12:40,300
हो.

245
00:12:41,261 --> 00:12:43,051
मला माफ कर, मित्रा.

246
00:12:43,221 --> 00:12:46,311
हे, कदाचित हे चांगलं असावं.

247
00:12:46,475 --> 00:12:49,015
म्हणजे, त्या मंडळातले बहुतेक
लोकं वाईटच होते.

248
00:12:49,186 --> 00:12:52,146
क्लाऊड आणि कटर सोडले तर.

249
00:12:52,522 --> 00:12:54,692
हा कटर सध्या आहे तरी कुठे?

250
00:12:55,358 --> 00:12:59,068
मी आई आणि स्कॅम्परला फिरायला नेतोय.

251
00:12:59,237 --> 00:13:02,237
आई अस्वलीच्या गोष्टी ठिक राहतील
याची काळजी घे.

252
00:13:02,407 --> 00:13:05,407
-तू इथे ऐकटा ठिक राहशील ना?
-नाही.

253
00:13:05,577 --> 00:13:07,827
-मी आता घरी जाऊ का?
-कशा करता?

254
00:13:07,996 --> 00:13:11,626
कारण तुला तुझ्या दोन खास सोबत
राहायचंय: दारू आणि हेरोईन.

255
00:13:11,791 --> 00:13:14,091
मी घरी जात नाहीये.
मी माझ्या कामावर जातोय.

256
00:13:14,252 --> 00:13:17,422
तू देवाच नाव घेत नाहीस का,
कृतन्घ लिंगचोख्या.

257
00:13:19,382 --> 00:13:21,682
हा, हे न्यायचं दुर्दैव म्हणायचं...

258
00:13:21,843 --> 00:13:24,223
...तुला अजून कुठली नवी घोषणा
सुचली नाहीये...

259
00:13:24,387 --> 00:13:27,307
...ज्यामुळे लोकं प्यायला सुरुवात करतील
आणि लवकर मरतील.

260
00:13:27,474 --> 00:13:29,434
माझ्यासाठी, ते होईल.

261
00:13:29,768 --> 00:13:31,518
उगाच शोधाशोध करू नकोस.

262
00:13:31,686 --> 00:13:34,306
-त्याच्याशिवाय मला इतर बरीच काम आहेत.
-जसं की?

263
00:13:34,481 --> 00:13:37,231
तू ट्रेलरमध्ये तीन कुलुपात बंद आहेस,
आणि टीव्ही काम करत नाहीये.

264
00:13:37,609 --> 00:13:39,949
अचानक, मला वाईट वाटतय.

265
00:13:41,905 --> 00:13:45,325
पहिली २०० पान काहीच घडत नाही,
पण वाचत रहा.

266
00:14:32,539 --> 00:14:34,169
सेंट स्टीफन युनायटेड चर्च इस्ट डेल्टा

267
00:14:34,332 --> 00:14:36,082
रे. डोमिनिक यांची निर्व्यसनी मित्रांची
बैठक आजरात्री

268
00:14:36,251 --> 00:14:40,511
मला कळत नाही, पण मी नेहमीच अशा
इसमासोबत जाते जे मला वाईट वागवतात.

269
00:14:40,672 --> 00:14:44,882
ते कठोर तरी असतात किंवा क्रॉस-ड्रेसर.

270
00:14:45,051 --> 00:14:47,471
सगळेच क्रॉस-ड्रेसर वाईट असतात अस ही नाही.

271
00:14:47,637 --> 00:14:50,017
ज्या पुरुषासोबत मी होते...

272
00:14:50,223 --> 00:14:51,733
...तो माझ्यावर मुतायचा.

273
00:14:52,726 --> 00:14:55,726
कदाचित मला असाच पुरुष हवा जो
मला वाईट वागावेल.

274
00:14:55,895 --> 00:14:57,645
हे, मारिका.

275
00:14:57,814 --> 00:15:00,284
हे खरं नाहीये.

276
00:15:00,442 --> 00:15:04,072
तुझ्यात काहीतरी चांगलं आहे जे आपल्याला
वरती उचलत.

277
00:15:04,487 --> 00:15:06,867
वाईट लोकांमुळे तुझ्यातला चांगुलपणा कमी
होऊ देऊ नको.

278
00:15:07,032 --> 00:15:09,202
हे तू काय करतोय?

279
00:15:09,868 --> 00:15:13,958
माफ कर, नव्या मित्रा. माझं म्हणण तुला
पटत नाहीये का?

280
00:15:14,122 --> 00:15:16,002
तू बैठकीत का पितोय?

281
00:15:16,166 --> 00:15:19,916
मित्रा, इथे १० डेसिबलच्या वर कोणी
बोलतं नाही.

282
00:15:20,545 --> 00:15:22,705
आम्हाला पाचच्या वर जायला
पण आवडत नाही.

283
00:15:22,922 --> 00:15:24,342
काय झालंय तुला?

284
00:15:24,507 --> 00:15:27,137
माफ करा, महोदय, तुम्ही गप्प बसाल?
तो माझ्याशी बोलतोय.

285
00:15:27,302 --> 00:15:30,352
-तो पितोय ते तुला चालतंय?
-दुसऱ्यांना आरोपी ठरवणारा स्वत:च असतो.

286
00:15:30,513 --> 00:15:32,393
नाही, खरखोट होऊ देत, ठिक?

287
00:15:32,557 --> 00:15:34,427
तू पायपुसण आहेस. होऊ नकोस.

288
00:15:34,601 --> 00:15:36,521
तुझ्यावर मुताणाऱ्याचा संग सोड.

289
00:15:36,686 --> 00:15:39,896
तू बैठकीला पिण थांबव. तू हे करायला नको.

290
00:15:40,065 --> 00:15:42,725
तुझे मुक्त विचार माझ्यावर लादू
नकस, कळल?

291
00:15:43,276 --> 00:15:47,406
हे राजकारण नाहीये.
मला माहितीये मी काय बोलतोय.

292
00:15:47,572 --> 00:15:49,242
-मी स्वत: प्रमुख आहे.
-प्रमुख होतो.

293
00:15:49,616 --> 00:15:52,366
“होता”? का, तुला हकलल?

294
00:15:52,535 --> 00:15:56,205
नाही, काय? कारण मी माझ्या कामासाठी
सुट्टी घेतली, मी नाही--

295
00:15:56,373 --> 00:15:59,043
-तू आपलं मंडळ सोडून दिलंस?
-मी कोणाला सोडून दिलेलं नाही.

296
00:15:59,209 --> 00:16:01,879
मी त्याना नव्या इसमा सोबत ठेवलय.

297
00:16:02,045 --> 00:16:04,665
हो, आणि तो किती दिवस निर्व्यसनी आहे?
दोन आठवडे?

298
00:16:04,839 --> 00:16:07,089
-त्याच्यापेक्षा जास्त.
-आणि तू मला सांगतोय?

299
00:16:07,258 --> 00:16:09,758
तुला एक सांगू, मी घसरलो.

300
00:16:09,928 --> 00:16:12,058
सहा महिन्यापुर्वी.

301
00:16:12,430 --> 00:16:16,480
विश्वास ठेव, इथे येण हा माझा
शेवटचा विचार होता.

302
00:16:16,893 --> 00:16:18,853
मग माझ्या लक्षात आलं...

303
00:16:19,020 --> 00:16:22,110
...जर मी माझी मदत करू शकत नसलो...

304
00:16:22,399 --> 00:16:25,899
...तरी माझ्यात इतरांना मदत करण्याची
ताकद आहे.

305
00:16:26,069 --> 00:16:29,449
त्यामुळे, श्री. स्वार्थी...

306
00:16:29,614 --> 00:16:31,874
...मी या बैठकीला येतोय...

307
00:16:32,033 --> 00:16:36,503
...कारण “सोडलं” शब्द माझ्या जवळ नाहीये.

308
00:16:37,372 --> 00:16:39,712
धन्यवाद. आभारी आहे.

309
00:16:39,874 --> 00:16:40,924
येतो आम्ही.

310
00:16:41,084 --> 00:16:43,594
जर मी थोडं घेतलं तर चालेल का--?

311
00:16:43,753 --> 00:16:46,843
-ओह, तुला दारू हवीये?
-मला चालेल. मी घसरलोय.

312
00:16:47,006 --> 00:16:49,626
-माझं नाव बेन आहे.
-रसेल, काय सुरु आहे?

313
00:16:49,801 --> 00:16:51,931
तुला भेटून आनंद झाला. ठिक आहे.

314
00:16:53,179 --> 00:16:55,559
-हे घे.
-चल, बेन.

315
00:16:56,015 --> 00:16:58,305
आम्ही बस प्रवास करतोय.
श्री. स्वार्थीची इच्छा नाहीये--

316
00:16:58,476 --> 00:16:59,936
-बेन.
-आलो.

317
00:17:00,103 --> 00:17:01,523
-हे, चिअर्स.
-ये, चिअर्स.

318
00:17:01,688 --> 00:17:02,768
सर्वांना शुभेच्छा.

319
00:17:33,094 --> 00:17:34,974
धान्य दुकान

320
00:17:42,312 --> 00:17:45,022
तुझ्याकडे पुरेशा आहेत? अजुन आपल्याला
सहा तास जायचं आहे.

321
00:17:45,190 --> 00:17:47,110
नाही. मी काहीतरी विचार करत होतो.

322
00:17:47,275 --> 00:17:49,565
पण मला त्यांना गरम होऊ द्यायचं नाही.

323
00:17:49,736 --> 00:17:51,486
जर मला कुलर मिळाला तर...

324
00:17:51,654 --> 00:17:54,954
...मी विचार केला आपण कुठेतरी थांबून
अजून घेऊ या.

325
00:17:55,116 --> 00:17:56,786
मी गंमत करतोय.

326
00:18:06,211 --> 00:18:09,631
हा, घे ते आणि त्यांना दर अर्ध्या तासाने
आपल्या काखेत घास.

327
00:18:09,798 --> 00:18:11,928
-तुझ्या घास.
-गेलो आणि आलो.

328
00:18:12,091 --> 00:18:14,551
मी मुत्रीघरात जातोय. त्याच्यावर लक्ष ठेव.

329
00:18:15,053 --> 00:18:18,563
तो काही आता लहान नाहीये. तो स्वत:ची
काळजी घेऊ शकतो.

330
00:18:18,723 --> 00:18:22,063
आणि मग तो म्हणेल,
“मी विनोद करत होतो.”

331
00:18:22,227 --> 00:18:23,937
कारण त्याला वाटलं या खूप आहेत.

332
00:18:24,938 --> 00:18:27,818
लक्ष ठेव तो जमिनीवर मुतणार नाही किंवा
गर्दीत जाणार नाही.

333
00:18:28,733 --> 00:18:30,903
परवाना असो नसो, इथून पुढे गाडी
मी चालवेन.

334
00:18:31,069 --> 00:18:33,359
-हा.
-ठिक आहे.

335
00:18:33,530 --> 00:18:35,280
मला दे ते. सुंदरी.

336
00:18:40,870 --> 00:18:42,000
तो कुठे आहे?

337
00:18:42,163 --> 00:18:44,373
-कोण?
-बेन?

338
00:18:44,874 --> 00:18:47,844
-मला कसं माहिती असणार?
-तू त्याच्यावर लक्ष ठेवायला हवं होत.

339
00:18:48,002 --> 00:18:49,882
ठिक आहे, काम सांगणारा नाझी.

340
00:18:50,046 --> 00:18:52,796
मला ही जायचंय. तू आत जवळ जवळ
२० मिनिटे होता.

341
00:18:52,966 --> 00:18:55,506
-तो कुठे गेला तुला नाही दिसला?
-तो कदाचित आत असावा.

342
00:18:55,677 --> 00:18:57,137
-तो नाहीये.
-न्हाणीघर पहा.

343
00:18:57,303 --> 00:18:59,723
मी आता न्हाणीघरातुन आलोय.

344
00:19:00,807 --> 00:19:02,887
देवा.

345
00:19:05,061 --> 00:19:06,441
बेन.

346
00:19:06,604 --> 00:19:07,984
बेन?

347
00:19:11,401 --> 00:19:13,491
-सांभाळून.
-हो रे, पोरा.

348
00:19:13,653 --> 00:19:15,283
आई आत ये.

349
00:19:15,446 --> 00:19:18,066
आई चांगली आहे. खूप चांगली.

350
00:19:18,867 --> 00:19:22,617
आता पड. आपण झोपी जाऊ या.

351
00:19:22,787 --> 00:19:23,957
आई कशी आहे?

352
00:19:24,747 --> 00:19:26,537
तू तिला का विचारत नाहीस?

353
00:19:26,708 --> 00:19:29,458
तुला वाटत ती म्हातारी आहे,
म्हणजे माणूस नाही?

354
00:19:29,752 --> 00:19:31,342
माणूस नाही?

355
00:19:31,504 --> 00:19:33,014
नाही.

356
00:19:34,048 --> 00:19:35,548
तू माझी चिकटवही पाहत होतास?

357
00:19:35,717 --> 00:19:37,087
ओह, हो.

358
00:19:37,260 --> 00:19:39,640
-मी—
-ती माझी आहे.

359
00:19:40,680 --> 00:19:44,520
काय? यात केवळ तू कोणातरी सोबत
असल्याचे छायाचित्र आहेत.

360
00:19:47,395 --> 00:19:49,145
तो केवळ कोणीतरी नव्हता.

361
00:19:50,273 --> 00:19:51,443
तो ऑली होता.

362
00:19:53,610 --> 00:19:54,820
माझा प्रायोजित.

363
00:20:02,327 --> 00:20:03,827
आणि तो माझ्यामुळे मेला.

364
00:20:05,872 --> 00:20:11,672
कटर, तू स्वत:ला दोष देऊ शकत नाही
जेव्हा कोणी तरी ठरवत...

365
00:20:12,170 --> 00:20:14,050
...त्यांना काय करायचं ते.

366
00:20:15,632 --> 00:20:17,222
हो.

367
00:20:18,968 --> 00:20:20,008
हो, मी देऊ शकतो.

368
00:20:20,178 --> 00:20:22,058
मी नेहमी त्याच्या मागे असायचो.

369
00:20:22,221 --> 00:20:24,931
मला जे काही चांगल करता येईल, जसं...

370
00:20:25,600 --> 00:20:26,680
...मी तुझ्यासाठी करतोय.

371
00:20:31,856 --> 00:20:34,276
आणि मग, एकेदिवशी, तो घसरला.

372
00:20:40,990 --> 00:20:43,830
तो माझ्यासोबत बैठकीला आला नाही
म्हणून मला त्याचा राग आला.

373
00:20:46,704 --> 00:20:48,834
आणि मी त्याला म्हटलं:

374
00:20:49,874 --> 00:20:53,254
“तुला तुझा रस्ता हवाय ना, जा.

375
00:20:55,338 --> 00:20:58,678
जा आणि पहा काय होतं ते.”

376
00:21:05,598 --> 00:21:08,058
आणि तासाभरात मला फोन आला.

377
00:21:12,271 --> 00:21:14,981
आणि तासाभरात मला फोन आला.

378
00:21:18,236 --> 00:21:20,406
तुला जे शक्य होतं ते तू केलसं.

379
00:21:22,448 --> 00:21:24,078
मला म्हणायचंय...

380
00:21:24,492 --> 00:21:30,122
...कोण काय करतो यावर तू नियंत्रण
ठेऊ शकत नाही.

381
00:21:30,289 --> 00:21:33,749
मला म्हणायचंय, आपण काय करतो त्यावर
नियंत्रण ठेऊ शकत नाही.

382
00:21:34,794 --> 00:21:36,634
मी अजून करायला हवं होतं.

383
00:21:38,756 --> 00:21:41,546
तू अजून काय जास्त केलं असतं?

384
00:21:42,510 --> 00:21:45,600
तू एखाद्यावर २४ तास नियंत्रण
ठेऊ शकत नाही.

385
00:21:45,763 --> 00:21:50,813
अर्थात जर तू त्याला तुझ्या गाडीत हातकड्या
घालून ठेवत असशील...

386
00:21:51,060 --> 00:21:53,400
...आणि ते उत्तर नाहीये.

387
00:21:59,902 --> 00:22:01,492
मला माफ कर.

388
00:22:01,946 --> 00:22:05,066
हे, हे, ठिक आहे.

389
00:22:05,700 --> 00:22:10,290
निदान मला कळलं तू माझ्याबाबतीत
इतका टोकाला का जातोस.

390
00:22:16,878 --> 00:22:19,088
आपल्याला घरी जायला हवं.

391
00:22:21,007 --> 00:22:22,717
खरच?

392
00:22:24,177 --> 00:22:25,717
तुझी खात्री आहे तो निघून गेलाय?

393
00:22:26,095 --> 00:22:28,925
अगदी. आम्ही गेले दोन तास
त्याला शोधतोय.

394
00:22:29,849 --> 00:22:31,639
पण तू म्हटलास त्याची कार अजूनही
इथे आहे.

395
00:22:31,809 --> 00:22:33,309
बरोबर.

396
00:22:33,478 --> 00:22:37,068
जर कार इथे आहे तर तो जाऊ
कसा शकतो?

397
00:22:40,693 --> 00:22:43,783
मला प्रश्न कळला नाहीये बहुदा.

398
00:22:43,946 --> 00:22:45,316
पण तोच माझा मुद्दा आहे.

399
00:22:45,490 --> 00:22:49,700
म्हणून मला वाटतय वाईट झालंय कारण
त्याची कार इथे आहे, पण तो नाही.

400
00:22:50,578 --> 00:22:52,368
कदाचित तो लिफ्ट मागून गेला असेल.

401
00:22:52,538 --> 00:22:55,368
समोरच्या चाकाजवळ त्याने किल्ल्या
ठेवल्या असतील.

402
00:22:55,541 --> 00:22:58,001
इथे लोकं असं नेहमीच करतात.

403
00:22:58,169 --> 00:23:00,589
तो लिफ्ट कशाला घेईल त्याच्याकडे
कार असताना?

404
00:23:00,755 --> 00:23:02,045
काय माहिती.

405
00:23:02,215 --> 00:23:04,045
कदाचित त्याला तुझ्यापासून दूर
जायचं असेल...

406
00:23:04,217 --> 00:23:07,297
...पण तुला मध्येच सोडायचं नसेल.

407
00:23:07,470 --> 00:23:09,180
तू समोरचे चाक तपासले?

408
00:23:09,347 --> 00:23:12,097
ऐक बाबा-- त्याला ती कार आवडते.

409
00:23:12,266 --> 00:23:15,016
तो कधीच कार सोडून लिफ्ट
घेऊन जाणार नाही.

410
00:23:15,186 --> 00:23:19,266
कारसोडून देण्यापेक्षा आम्हाला लिफ्ट मागायला
लावण सोप होतं.

411
00:23:20,441 --> 00:23:24,031
मग तो मित्र राहिला नसता ना.

412
00:23:24,195 --> 00:23:26,275
मग त्याला शोधून काय उपयोग?

413
00:23:26,864 --> 00:23:29,204
कारण त्याने तस-- हे केवळ प्रमे--

414
00:23:29,367 --> 00:23:31,447
त्याने तसं केलं नाही.

415
00:23:31,619 --> 00:23:35,159
ऐक, मला वाटतय त्याच्या सोबत
काहीतरी वाईट झालय.

416
00:23:35,331 --> 00:23:37,171
म्हणजे तो जंगलात गेला आणि बेशुध्द पडला.

417
00:23:37,333 --> 00:23:39,253
किंवा त्याला एखाद्या ट्रक ने उडवला.

418
00:23:39,418 --> 00:23:41,248
तो काही तास झाले गाडी चालवतोय.

419
00:23:41,420 --> 00:23:43,760
आणि तो थांबला तेव्हा त्याला बरीच
चढली होती.

420
00:23:43,923 --> 00:23:46,013
जरा थांब.

421
00:23:47,885 --> 00:23:50,135
तू तुझ्या नशा केलेल्या मित्राला गाडी
चालवू दिली?

422
00:23:51,848 --> 00:23:54,428
हो माझा परवाना रद्द झालाय.

423
00:23:54,600 --> 00:23:57,520
आणि हिचा पण, त्यामुळे--

424
00:23:58,146 --> 00:24:00,226
मी तुला अटक करायला हवी.

425
00:24:00,398 --> 00:24:03,478
कशासाठी? त्याला चालवू दिली म्हणून?
त्यासाठी मला अटक होऊ शकत नाही.

426
00:24:06,279 --> 00:24:08,569
सहानुभूती, महोदय.

427
00:24:08,739 --> 00:24:10,279
सहानुभूती

428
00:24:11,576 --> 00:24:13,076
“सहानुभूती”?

429
00:24:13,244 --> 00:24:14,334
“सहानुभूती”?

430
00:24:14,745 --> 00:24:16,495
तुला “सहानुभूती” म्हणायचंय का?

431
00:24:16,998 --> 00:24:18,578
हो.

432
00:24:40,855 --> 00:24:42,685
आरामात हा?

433
00:24:45,568 --> 00:24:46,858
तू चौफेर खेळलास बरोबर?

434
00:24:47,570 --> 00:24:49,200
चौफेर?

435
00:24:49,363 --> 00:24:51,123
नाही, मी चौफेर नाही खेळलो.

436
00:24:51,282 --> 00:24:54,452
मी कसा खेळू शकलो असतो जेव्हा तू
मला ट्रेलरमध्ये बंद करून ठेवलं होतं...

437
00:24:54,619 --> 00:24:58,249
...जेव्हा मी तयारी करायला हवी होती.
ते वाईट होतं.

438
00:24:58,414 --> 00:25:01,964
माझ्या कपाळावर टाके का आहेत हे सांगायला
मला १५ मिनिटे लागली.

439
00:25:02,126 --> 00:25:04,126
सांगायचं जैवप्रतिरोधक आहे.

440
00:25:06,214 --> 00:25:08,474
उत्तम. पुढच्या वेळी, मी तुला आत घेऊन जाईन.

441
00:25:08,633 --> 00:25:10,593
तू सगळ्यासमोर माझ आयुष्य बरबाद कर.

442
00:25:10,760 --> 00:25:13,140
थांब, थांब, उगाच माझ डोक उडवू नको.

443
00:25:13,304 --> 00:25:16,524
जसं तू ट्रेलर मध्ये म्हटला होता, तू
सगळ्यागोष्टी नियंत्रित करू शकत नाही.

444
00:25:16,682 --> 00:25:20,142
“प्रत्येकाला”. मी म्हटलं होत प्रत्येकाला.

445
00:25:20,311 --> 00:25:22,271
गोष्टी नियंत्रित करता येतात.

446
00:25:22,438 --> 00:25:25,398
मांडण्याच्या बैठकीत उत्तम काम करणे, हे
नियंत्रित होऊ शकत...

447
00:25:25,566 --> 00:25:28,946
...जर तुमच्याकडे तयारीसाठी पुरेसा वेळ असेल.

448
00:25:29,487 --> 00:25:30,987
आई घाल.

449
00:25:57,431 --> 00:25:59,141
बेन, कुठे आहेस तू?

450
00:25:59,308 --> 00:26:01,638
सगळ ठिक आहे, पण माझं अपहरण झालंय.

451
00:26:01,811 --> 00:26:02,811
काय?

452
00:26:02,979 --> 00:26:06,069
मी बाहेर गेलो, एकाने मला जबरदस्तीने
कारमध्ये टाकलं.

453
00:26:06,232 --> 00:26:07,902
कुठे आहेस तू? मी पोलिसांना बोलावतो.

454
00:26:08,067 --> 00:26:09,817
नाही, नाही, नाही. त्याची गरज नाहीये.

455
00:26:09,986 --> 00:26:12,146
मी त्याला त्याचा लहानपणीच्या
गोष्टी विचारल्या.

456
00:26:12,321 --> 00:26:16,281
त्याला वाईट वाटतय. मला वाटत त्याला
न्यू ओर्लेंसपर्यंत सोबत हवी होती.

457
00:26:16,450 --> 00:26:18,490
काय, तू न्यू ओर्लेंस ला आहेस?

458
00:26:18,661 --> 00:26:22,331
पहा ना, सगळ्या जगात त्याला ही
तिथेच जायचं होतं.

459
00:26:22,498 --> 00:26:25,668
आणि मला वाटायला लागलय कदाचित
तू बरोबर असावा.

460
00:26:25,835 --> 00:26:29,455
-या मागे दैवी शक्ति असावी.
-मला काही लक्षात येत नाहीये.

461
00:26:29,630 --> 00:26:32,840
ऐक. तू माझी कार घेऊन सिएटलला परत
का जात नाहीस?

462
00:26:33,009 --> 00:26:36,759
-मी कसा जाऊ? माझ्याकडे किल्ल्या कुठे आहेत.
-मी त्या समोरच्या डाव्या चाकावर ठेवल्याय.

463
00:26:36,929 --> 00:26:38,009
देवा.

464
00:26:38,180 --> 00:26:39,390
हा, बेन, ऐक.

465
00:26:39,557 --> 00:26:41,927
मी निघतोय. मी तुझ्यासाठी येतोय,
ठिक आहे.

466
00:26:42,101 --> 00:26:44,441
केवळ-- माझं एक काम करशील?

467
00:26:44,603 --> 00:26:46,613
मेम्फिसशी बोलशील?

468
00:26:46,772 --> 00:26:48,982
-मी? मी तिच्याशी बोलू?
-हो, हो.

469
00:26:49,150 --> 00:26:51,190
थोडं आधी भूमिका तयार करून ठेव.

470
00:26:51,360 --> 00:26:54,240
ठिक, चालेल. ऐक, मला जायला हवं,
पण तू कदाचित--

471
00:26:57,283 --> 00:27:00,873
मर्सिडीज बेंज सुपरडोम

472
00:27:12,173 --> 00:27:15,343
हॉटेल

473
00:27:30,691 --> 00:27:32,191
हलो, मेम्फिस.

474
00:27:32,526 --> 00:27:33,736
हलो, बेन.

475
00:28:23,244 --> 00:28:25,254
भाषांतरकार :
सारंग भाकरे

