1
00:00:01,460 --> 00:00:03,300
लाऊडरमिल्क मध्ये मागच्या भागात

2
00:00:03,462 --> 00:00:05,552
तुला कळतय हे किती चूक आहे मुलगी असणं...

3
00:00:05,715 --> 00:00:09,965
-...आणि तिच्याशी आठ वर्षे न बोलण?
-तुला वाटत मला यातलं काही हवं होतं?

4
00:00:10,136 --> 00:00:12,806
जरा हिम्मत दाखवं, तिथे जा आणि
आपल्या लहानग्या मुलीला भेट.

5
00:00:12,972 --> 00:00:14,472
हे.

6
00:00:14,640 --> 00:00:15,930
मी तुझा बाप आहे.

7
00:00:16,100 --> 00:00:18,310
तू नऊ मुलांना सोडून गेलास
हे याने बदलत नाही.

8
00:00:18,477 --> 00:00:19,647
तुला नऊ मुलं आहेत?

9
00:00:19,812 --> 00:00:21,692
सात. तेव्हा जुळी जन्माला
यायची होती.

10
00:00:21,856 --> 00:00:22,856
तुला काय खातंय?

11
00:00:23,023 --> 00:00:24,733
-मी तुला सांगणार नाही.
-ओह, ठिक.

12
00:00:24,900 --> 00:00:25,990
जा त्या इसमाकडे फेक.

13
00:00:26,152 --> 00:00:28,952
-का? कशाला?
-काय हे, तुम्ही दोघे सोबत छान दिसतं होतां.

14
00:00:29,113 --> 00:00:33,333
मला असं वाटतं तू कोणाला तरी गमावलं आहेसं.
ज्याविषयी तुझ्या मनात ओलावा होता.

15
00:00:33,492 --> 00:00:35,792
तू जे करतो त्यात तू निक्ष्णात आहेस, लाऊडरमिल्क.

16
00:00:36,120 --> 00:00:37,580
तुला वाटत तिला संशय आला नसेल?

17
00:00:37,747 --> 00:00:40,787
मिटबॉल तयार आहेत. तू या छोट्या
गाढवांला माझ्याशी बोलायला पैसे दिलेस.

18
00:00:40,958 --> 00:00:42,378
-नाही.
-तू मला पुन्हा एकदा फसवलस.

19
00:00:42,877 --> 00:00:43,877
जर ते तुटलं नसेल...

20
00:00:54,472 --> 00:00:56,312
तेल आणि पाणी

21
00:01:00,478 --> 00:01:02,478
मला ही ते आवडलंय.

22
00:01:02,730 --> 00:01:05,230
याला “तेल आणि पाणी” म्हणतात.

23
00:01:06,108 --> 00:01:09,198
ओह, कारण ती तेलाची पिशवी आहे,
आणि ती पिशवी पाण्याची आहे.

24
00:01:09,570 --> 00:01:11,160
सुबक.

25
00:01:11,322 --> 00:01:15,372
शोर्लीनच्या कामात उपरोधाची
एक लहर जाणवते.

26
00:01:15,534 --> 00:01:20,254
यात मनुष्याच्या अंतर्मनात चाललेल्या
दंव्दचा शोध सुरु असल्याचा जाणवतो.

27
00:01:20,414 --> 00:01:22,884
जेव्हा कला हे करते तेव्हा तुला
ते आवडत नाही का?

28
00:01:23,626 --> 00:01:27,086
दुर्दैवाने, ही कलाकृती विकत
घेतल्या गेलीये.

29
00:01:27,254 --> 00:01:29,554
हे दुर्दैव त्याच आहे...

30
00:01:29,715 --> 00:01:31,295
...ज्याने ती खरेदी केलीये.

31
00:01:32,384 --> 00:01:35,894
खर सांगू या पेक्षा मी भिंती वर
मल मुत्र विसर्जन करेन.

32
00:01:36,055 --> 00:01:39,555
पुरे झालं, भावा आता, किती पाणउतारा
करायचा. तू सगळ्यांसाठीच नासाडी करतोय.

33
00:01:39,725 --> 00:01:42,555
नाही, मला म्हणायचंय, त्या अगदी तिथे,
“मल आणि मुत्र.”

34
00:01:43,354 --> 00:01:45,524
जेवणाच्या खोली करीता, नाही?

35
00:01:47,525 --> 00:01:50,395
प्रिये, चल आपण इथून बाहेर पडू.

36
00:01:50,569 --> 00:01:53,279
मुख्य शीर्षक

37
00:01:59,537 --> 00:02:01,907
ठिक, मी तुम्हाला माझ्या वाद्य पथका
बद्दल सांगितलं होतं, बरोबर?

38
00:02:02,081 --> 00:02:04,381
नाही. तू पथकाचा प्रबंधक होतास?

39
00:02:04,542 --> 00:02:07,002
नाही, मी पथकात होतो. हो,
९०च्या दशकात.

40
00:02:07,169 --> 00:02:09,129
तू कुठलं वाद्य वाजवत असे?

41
00:02:09,547 --> 00:02:11,007
ड्रम.

42
00:02:11,382 --> 00:02:15,262
-नाही, खर की काय, कुठलं वाद्य?
-हो बाबा, मी ड्रमर होतो.

43
00:02:15,427 --> 00:02:18,597
काय, तुला कायं लागायचं, म्हणजे, थोड्या
जास्त मोठ्या काड्या कि अजून काही तरी?

44
00:02:18,764 --> 00:02:21,934
-ठिक आहे, त्याची खेचण बंद करा.
-नाही, मी त्याची खेचत नाहीये.

45
00:02:22,101 --> 00:02:25,191
मला असं वाटतय तुला जास्ती
लांबीच्या काड्या लागत असणारेत...

46
00:02:25,354 --> 00:02:27,444
... कारण त्या टी-रेक्स गोष्टी मुळे.

47
00:02:27,606 --> 00:02:30,646
मी नेहमीच्या १८ इंची सर्वसाधारण
काड्या वापरत असे.

48
00:02:30,818 --> 00:02:34,358
-तू कुठलं संगीत वाजवायचा?
-ओह, शुध्द रॉक ‘अन’ रॉल.

49
00:02:34,530 --> 00:02:38,660
तेव्हा ’९६ मध्ये आम्ही लोकांनी डोकेन
आणि स्किड रॉ सोबत तीनदा दौरा केला.

50
00:02:38,826 --> 00:02:41,406
-एकदा खाजगी पण.
-तुमच्या कडे हिट होतं?

51
00:02:41,579 --> 00:02:42,659
त्याचं नावं काय?

52
00:02:42,830 --> 00:02:43,910
“बॉयलरब्रेकर.”

53
00:02:44,915 --> 00:02:47,495
-हा ते सॉस पपीच होतं ना?
-हो.

54
00:02:47,877 --> 00:02:50,207
-तू सॉस पपीत होतास?
-हो.

55
00:02:51,755 --> 00:02:53,085
तुम्ही लोकं गचाळ होता.

56
00:02:53,257 --> 00:02:55,377
नाही, नाही, नाही.
मला ते गाण आवडायचं.

57
00:02:56,302 --> 00:02:57,302
बॉयलरब्रेकर

58
00:02:57,469 --> 00:02:58,509
अरे, माझ्या देवा.

59
00:02:58,679 --> 00:03:00,349
बॉयलरब्रेकर

60
00:03:00,514 --> 00:03:02,224
सगळं आंत घे

61
00:03:02,391 --> 00:03:05,021
-बॉयलरब्रेकर चा अर्थ तरी काय?
-ते बदललेल बॉयलरमेकर होतं.

62
00:03:05,185 --> 00:03:06,805
आमच्या अग्र गायकाने ते
शोधून काढलं होतं.

63
00:03:06,979 --> 00:03:09,519
तुम्ही बिअरच्या एका खंब्यात
व्हिस्कीचे दोन शॉट मिसळायचे.

64
00:03:09,982 --> 00:03:11,112
एकदम मस्त.

65
00:03:11,275 --> 00:03:14,185
रॉजर, आम्हाला तिथल्या तुझ्या
सहकाऱ्याबद्दल सांग.

66
00:03:14,361 --> 00:03:16,201
तू कधी कोणासोबत दोनदा
मुखमैथुन केलंय?

67
00:03:16,363 --> 00:03:18,283
तुला कळतय, म्हणजे,
दोन लिंग, एक तोंड?

68
00:03:18,908 --> 00:03:21,788
अरे, देवा रे, हे पहां जरा.

69
00:03:23,329 --> 00:03:26,619
ठिक, तर आपण--? तर आपण रॉजरला
काय सांगायचंय ते बोलू द्यायचं का?

70
00:03:26,790 --> 00:03:29,500
तर काही आठवड्या पूर्वी, आमच्या
बास वादकाने फोन केलेला...

71
00:03:29,668 --> 00:03:33,048
...त्यांच असं झालंय की स्विनी’झ एल ला
आमचं पथक जाहिरातीसाठी वापरायच आहे.

72
00:03:33,339 --> 00:03:34,509
अरे वा जबरदस्त.

73
00:03:34,673 --> 00:03:37,013
हां, म्हणजे पूर्वी, हे जबरदस्त राहिलं असतं...

74
00:03:37,176 --> 00:03:39,596
...पण आज मी माझ्या आयुष्यात
ज्या वळणावर आहे...

75
00:03:39,762 --> 00:03:41,602
...मला दारू ची जाहिरात करायची नाहीये.

76
00:03:41,764 --> 00:03:44,274
-पण ती केवळ बिअर आहे.
-पण ती केवळ बिअर नाहीये.

77
00:03:44,433 --> 00:03:46,443
स्विनी नी ब्रदर जे’ज ची व्हिस्की
विकत घेतलीये.

78
00:03:46,602 --> 00:03:49,232
आता ते असं मद्य बनवताहेत ज्यात
बिअर आणि व्हिस्की एकत्र असतील.

79
00:03:49,396 --> 00:03:51,766
अरे त्यांना गाणं वापरायला द्यायला
काय हरकत आहे? कोणाला फरक पडतोय?

80
00:03:52,149 --> 00:03:53,189
ओह, मित्रांनो, मित्रांनो.

81
00:03:53,359 --> 00:03:56,649
हाचं-- माझा हाच मुद्दा होता होता जो मी
मघापासून मांडण्याचा प्रयत्न करतोय, कळतंय?

82
00:03:56,820 --> 00:04:00,370
तुम्हाला असे निर्णय घ्यावे लागतात
ज्यामुळे तुम्हाला स्वत:वर गर्व वाटेल.

83
00:04:00,658 --> 00:04:03,448
त्यामुळे मी बरोबर गोष्ट करतोय का
जर मी १० लाखाला नकार देतोय?

84
00:04:03,619 --> 00:04:04,909
अगदी--

85
00:04:05,079 --> 00:04:08,459
-किती?
-१० लाख प्रत्येकी.

86
00:04:08,958 --> 00:04:11,838
त्या फालतू बॉयलरब्रेकरसाठी?

87
00:04:12,461 --> 00:04:15,211
ओह, काय हे, माझ्यासाठी हे खूप
सरळ आहे. मी काय करू?

88
00:04:15,381 --> 00:04:17,301
ऐक, जो काही तू विचार करतोय,
तस ठिक?

89
00:04:17,466 --> 00:04:20,336
जर तुला वाटतं सोडून द्याव,
तर तू दे सोडून.

90
00:04:20,511 --> 00:04:23,351
माझ्या सोबत चलं, हे पथकातल्या
साथीदारांना समजवायला मदत कर.

91
00:04:23,514 --> 00:04:26,024
काही काय?
मी त्यांना सांगणारा कोण होतो?

92
00:04:26,183 --> 00:04:29,313
-तू त्यांची वाट लावतोय.
-तू सांग हे बरोबर आहे.

93
00:04:29,478 --> 00:04:31,268
हा, कदातीच, पण, तुला कळतंय ना...

94
00:04:31,438 --> 00:04:34,478
...भल काही करायला गेलं की
कोणाला तरी त्रास होताच.

95
00:04:34,650 --> 00:04:37,860
चल ना, लाउडरमिल्क, माझ्यासाठी.
मला थोडी मदत होईल.

96
00:04:41,490 --> 00:04:43,830
ठिक आहे, हे जरा—हे जरा आवरून
घेऊ या, ठिक?

97
00:04:43,993 --> 00:04:45,493
चांगली बैठक, काय वाटत सगळ्यांना.

98
00:04:48,455 --> 00:04:49,825
तुला माझ्याशी बोलायचं होतं?

99
00:04:49,999 --> 00:04:52,129
हा . ऐक, मला तुझी पोरगी आवडते...

100
00:04:52,292 --> 00:04:55,462
-...पण आता तिने तक्तपोसावरून जायला हवं.
-का? सगळं ठिक ना?

101
00:04:55,629 --> 00:04:58,169
-तिने पुन्हा प्यायला सुरुवात केली का?
-नाही, ती ठिक आहे. ती छान करतेय.

102
00:04:58,340 --> 00:05:02,590
हां, जर ती ठिक करतेय, तर जे काम
करतंय आपण त्यासोबत राहायला हवं.

103
00:05:02,761 --> 00:05:04,351
आता नावं डगमग करायची
गरज नाही, बरोबर?

104
00:05:04,513 --> 00:05:08,023
नाही, नाही, आपण आताच नाव हलवायला
हवी इतकी की ती नावेच्या खाली पडेल...

105
00:05:08,183 --> 00:05:10,643
...आणि पोहत स्वत:च्या नावेवरच्या
तक्तपोसावर जाईल.

106
00:05:10,811 --> 00:05:14,311
कळलं? तिला मदत करायला मला आनंदच आहे,
पण मला माझं ही म्हणून एक आयुष्य आहे.

107
00:05:14,481 --> 00:05:15,691
जे मी कधी पाहिलेलं नाही.

108
00:05:15,858 --> 00:05:20,108
जर मी तुला तुझ्या कामाची पोच
म्हणून बक्षिस दिलं तर?

109
00:05:20,279 --> 00:05:24,029
-ती अजून थोडा काळ राहू शकेल का?
-तू याला लाच देतेय?

110
00:05:24,199 --> 00:05:26,659
तू मध्ये पडू नकोस.
तुझ्या मनात काय आहे?

111
00:05:27,411 --> 00:05:29,161
हां...

112
00:05:30,581 --> 00:05:32,461
...मी तुला माझ्या नवऱ्याची
कार देऊ शकते.

113
00:05:32,624 --> 00:05:34,594
तिच्या गराज मध्ये केवळ धूळ बसतेय.

114
00:05:34,918 --> 00:05:37,168
तो २५ डॉलरच्या वरती भेट स्वीकारू
शकत नाही.

115
00:05:37,337 --> 00:05:39,757
असं कोणी म्हटलंय?
तू आता काही तरी बनवून सांगतोय.

116
00:05:39,923 --> 00:05:42,263
तू नशा-आणि-दारू समुपदेशक आहेस.

117
00:05:42,426 --> 00:05:44,676
महागड्या भेटवस्तू घेणे
मंडळाच्या सदस्यांकडून...

118
00:05:44,845 --> 00:05:48,465
...किंवा कुटुंबाकडून हे अनैतिक आहे. माझ्यासाठी
ही कारण मी ही वस्त्रे धारण केलीत.

119
00:05:48,640 --> 00:05:49,930
बकवास.

120
00:05:50,100 --> 00:05:51,690
जसं काही तू या जागेच भाडं भरतोस?

121
00:05:51,852 --> 00:05:55,192
आणि पोपच काय? त्याच्यासाठी खास
बनवलेली सुपर-हमर आहे.

122
00:05:55,355 --> 00:05:57,435
तुझ्याकडे अनुज्ञप्ती नाही,
तुला कार कशाला हवी?

123
00:05:57,608 --> 00:05:59,188
त्याला ती विकू दे मला कायं फरक पडतोय.

124
00:05:59,359 --> 00:06:01,149
मी विकेन तिला इतकच वाटत असेलं तर.

125
00:06:01,320 --> 00:06:02,780
हो, मी कार घेणार.

126
00:06:02,946 --> 00:06:05,946
आणि क्लेअर तुझ्यासोबत राहू शकणार?

127
00:06:06,909 --> 00:06:08,199
विसरलो होतो इथे फास लावलाय.

128
00:06:10,746 --> 00:06:12,536
हो, सध्या तरी.

129
00:06:12,831 --> 00:06:15,211
मी कोणाला तरी सांगून उद्या गाडी पाठवते.

130
00:06:15,375 --> 00:06:16,995
उत्तम.

131
00:06:25,886 --> 00:06:28,466
-हे.
-हे.

132
00:06:29,348 --> 00:06:30,718
तू काय पहातेय?

133
00:06:30,891 --> 00:06:32,681
हे व्हाईट झोंबी आहेत.

134
00:06:32,851 --> 00:06:36,311
हा, हे वॉकिंग डेड सारखं आहे,
पण फारच कंटाळवाण.

135
00:06:36,480 --> 00:06:38,270
अतिशय वाईट. बस ना.

136
00:06:38,440 --> 00:06:41,240
आकर्षक, पण मला वाटत मी जाऊन
थोडी झोप काढावी...

137
00:06:41,401 --> 00:06:44,361
...”घोरा-सुरा”चा प्रकोप सुरु होण्याआधी.

138
00:06:44,530 --> 00:06:48,830
ऐक, मला माहितीये मी घोरते,
पण ते नाजूक बायकी घोरण असतं.

139
00:06:48,992 --> 00:06:52,332
हे म्हणजे चंदेरीपाठीच्याने बॅजरशी संमती
ने घेता संभोग करण्यासारखं असतं.

140
00:06:52,496 --> 00:06:54,666
ठिक, तर, मी वॅटच्या बाजूला
कित्येक महिने झोपले...

141
00:06:54,832 --> 00:06:56,422
...आणि त्याने एक शब्द उच्चारला नाही.

142
00:06:56,583 --> 00:06:59,343
तो हेरोईन घेऊन असायचा. तो मूतखडे
झाले असते तरी झोपला असता.

143
00:06:59,503 --> 00:07:02,053
ठिक, मग, बेन मला कधी
काही बोलला नाही.

144
00:07:02,214 --> 00:07:05,344
हा, मी लहान असल्यापासून
कुंभकर्णासारखा झोपायचो.

145
00:07:05,509 --> 00:07:07,799
तू आता काही आता लहान नाहीस,
“कुंभकर्ण” पुन्हा म्हणू नको.

146
00:07:08,345 --> 00:07:11,425
-मला वाटत तुला काही तरी वैद्यकीय समस्या आहे.
-अरे देवा.

147
00:07:11,598 --> 00:07:14,478
तुला एकाद यंत्र हवं जे तुला श्वसनात
मदत करेल जसं डार्थ व्हेडर कडे आहे.

148
00:07:14,643 --> 00:07:16,103
एक सीपीएपी. माझ्या वडीलांकडे एक होतं.

149
00:07:16,520 --> 00:07:19,820
-खरच? मी इतकी वाईट आहे?
-हो. तू काही मिनिटांसाठी श्वास घेण सुध्दा थांबवते.

150
00:07:19,982 --> 00:07:23,822
हे डेव्हिड ब्लेन-पातळीवरच भयंकर आहे. मला
कळतं नाहीये तुझ्या मेंदू ला इजा का होतं नाहीये.

151
00:07:23,986 --> 00:07:25,986
कदाचित होत असावी.

152
00:07:26,155 --> 00:07:28,115
हे, मी आईची कार पार्किंगच्या
जागेत पाहिली.

153
00:07:28,282 --> 00:07:30,122
का, ती माझ्यावर पाळत
ठेऊन आहे का?

154
00:07:30,284 --> 00:07:33,544
हां, तुला सांगू, मला वाटत तिच्या
मनात, तू आता तुझी स्वतंत्र आहे.

155
00:07:33,912 --> 00:07:35,912
हां, ती काही बोलली का?

156
00:07:36,081 --> 00:07:39,381
तू चांगल करतेय हे ऐकून तिला आनंद झाला,
आणि तिने मला तुझ्या वडिलांची कार दिली.

157
00:07:39,543 --> 00:07:41,923
काय? थांब. तू खरं बोलतोय?

158
00:07:42,087 --> 00:07:45,007
तिने तुला माझ्या वडिलांची एस्केलेड
दिली, ज्या कारमध्ये त्यांच निधन झालं?

159
00:07:45,174 --> 00:07:47,764
-तू काय बोलतेय?
-हो, माझे वडील कार मध्ये मेले.

160
00:07:47,926 --> 00:07:51,006
नाही, नाही, नाही, तो भाग--
तू म्हणालीस “एस्केलेड”?

161
00:07:51,180 --> 00:07:52,890
ती ९०,००० डॉलरची ट्रक आहे.

162
00:07:53,056 --> 00:07:55,516
हां, त्यांनी त्यांत ज्या सुधारणा केल्यात
त्यानंतर त्याची किंमत ११० पर्यंत गेलीये.

163
00:07:56,226 --> 00:08:00,476
नाही, नाही, नाही, तुझी आई मला
नवी कोरी एस्केलेड देणार नाही.

164
00:08:00,731 --> 00:08:02,441
तुझ्या वडिलांकडे अजून
कुठल्या गाड्या होत्या?

165
00:08:02,608 --> 00:08:05,318
तिच. म्हणजे, तिने काही काळापूर्वी
लिंकन विकली होती.

166
00:08:05,485 --> 00:08:07,985
-केवळ हिच कार आहे.
-ती खरतर तुझ्यासाठी अतिशय योग्य आहे.

167
00:08:08,155 --> 00:08:11,025
एस्केलेड नाईट राईडर मधल्या के.आय.टी.टी.
सारख्या धावतात.

168
00:08:11,200 --> 00:08:14,790
-तुम्हाला अनुज्ञप्तीची गरज पडत नाही.
-हो, तुला अनुज्ञप्तीची गरज पडेल.

169
00:08:14,953 --> 00:08:17,963
मला गरज पडणार नाही. मी काही ती
चालवणार नाही. मी कदाचित ती विकेन.

170
00:08:18,123 --> 00:08:21,253
काय? ज्यात माझे वडील गेले त्या
कार पासून तू नफा कमावणार?

171
00:08:21,835 --> 00:08:22,995
ते त्यांत गेले?

172
00:08:23,587 --> 00:08:26,337
-मी तुला हे थोड्यावेळाआधी सांगितलं होतं.
-नाही, तू सांगितल नव्हत.

173
00:08:26,798 --> 00:08:28,718
काय? बेन?

174
00:08:30,594 --> 00:08:32,554
तू असं काही बोलल्याच माझ्या
लक्षात नाहिये.

175
00:08:32,721 --> 00:08:36,431
-विकण्याआधी मला चालवू देशिल?
-हो, जर मला सहचालक करून घेतलंस.

176
00:08:36,600 --> 00:08:38,350
अरे देवा.

177
00:08:38,518 --> 00:08:41,398
मी जरा जाऊन पडतो, सुरु होण्याआधी,
कळतय ना--?

178
00:08:41,563 --> 00:08:45,983
लाकडाच्या वखारीत आरी
चालवण सुरु होईल.

179
00:09:23,814 --> 00:09:25,524
तुझ्याकडचे टॉयलेट पेपर पुन्हा संपलेत.

180
00:09:26,191 --> 00:09:27,781
पुन्हा?

181
00:09:27,943 --> 00:09:31,283
तू एकटी वर्षा वनाचा विध्वंस घडवून
आणतेय आपल्या ढूंगणाच्या मदतीने.

182
00:09:31,446 --> 00:09:33,156
ओह, जाऊ दे.

183
00:09:35,200 --> 00:09:36,870
हे, काल रात्री माझं घोरण कसं होतं?

184
00:09:37,035 --> 00:09:39,245
बेकार. भयानक. वाईट.

185
00:09:39,579 --> 00:09:42,789
हा, असं वाटतय तुला आपल्या चकचकीत नव्या
कारमध्ये झोपायला सुरुवात करावी लागणार नाही.

186
00:09:42,958 --> 00:09:45,708
हां, किंवा तुला ते सीपीएपी काय
असत ते आणावं लागेल.

187
00:09:46,211 --> 00:09:48,381
मी आणेन, पण ते डॉक्टरांनी लिहून
द्यायला हवं ना.

188
00:09:48,547 --> 00:09:51,427
आणि जेव्हा मी निवासी शाळेत होते,
माझ्या खोलीत कोणी झोपत नसे...

189
00:09:51,591 --> 00:09:55,051
-...तर मला वाटायचं.
-ओह, तर तुला माहिती होतं तुला समस्या आहे.

190
00:09:55,595 --> 00:09:57,175
हो, माहिती होतं...

191
00:09:57,347 --> 00:10:00,887
...पण, काय माहिती, मी जेव्हा कोकेन घ्यायला
सुरुवात केली, मला वाटलं माझी सवय मोडली.

192
00:10:01,059 --> 00:10:03,149
नाही, ती सवय मोडली नाही.

193
00:10:03,562 --> 00:10:06,152
ठिक. हा, ऐक, मी डॉक्टरांकडे जाईन...

194
00:10:06,315 --> 00:10:08,605
...पण माझा विमा उतरवला नाहीये,
त्यामुळे...

195
00:10:09,192 --> 00:10:10,902
...माफ कर.

196
00:10:14,197 --> 00:10:18,737
हे, तसदी बद्दल क्षमस्व, पण
माझी साखर नुकतीच संपलीये.

197
00:10:19,328 --> 00:10:22,458
ठिक, तुला काय हवंय? म्हणजे,
एक ग्राम, ८ गुंडे, की...?

198
00:10:28,587 --> 00:10:30,297
तुझा डॉ. मॅकड्रिमी इथे आहे का?

199
00:10:30,464 --> 00:10:33,594
नाही, जेव्हा तो कामावर असतो तेव्हा
त्याला थांबायला आवडत नाही.

200
00:10:33,759 --> 00:10:35,259
त्याला मला जाग करायला आवडत नाही.

201
00:10:35,427 --> 00:10:38,557
अच्छा. स्त्रीदाक्षिण्य.

202
00:10:38,722 --> 00:10:41,482
मला त्याच्याविषयी कुतूहल आहे,
मला त्याला भेटायला आवडेल.

203
00:10:41,641 --> 00:10:43,351
तू त्याला त्या रात्री तर भेटला होतास.

204
00:10:43,643 --> 00:10:45,563
हां, दोन सेकंदा साठी.

205
00:10:45,729 --> 00:10:48,479
मला त्याला जरा जाणून घ्यायचं आहे,
म्हणजे?

206
00:10:48,648 --> 00:10:50,648
आपण कधीतरी सोबत जेवायला हवं.

207
00:10:50,817 --> 00:10:53,527
मी मार्टि’झला त्याच्यासोबत जेवायला
जातेय. तू येणार का?

208
00:10:53,695 --> 00:10:55,025
हो, मला चालेल.

209
00:10:55,197 --> 00:10:56,697
तर, ठिक, हे घे.

210
00:10:56,865 --> 00:10:57,945
हा.

211
00:10:58,116 --> 00:11:00,696
तू याला हात लावायला नको, हां?

212
00:11:03,830 --> 00:11:05,460
अशी धावतेय जणू काही स्वप्न.

213
00:11:05,624 --> 00:11:07,884
ही खूप मस्त आहे, बरोबर?

214
00:11:08,377 --> 00:11:10,587
भावा, चामड्याचा गंध भरून घे.

215
00:11:10,754 --> 00:11:13,514
मला वाटत दुबई अशीच गंधाळली असावी.

216
00:11:14,007 --> 00:11:15,337
ही जबरदस्त भेट आहे.

217
00:11:15,509 --> 00:11:16,549
हो.

218
00:11:16,718 --> 00:11:19,548
तू मागे असलेला बॉलीन्ग अॅले बघ एकदा.

219
00:11:19,721 --> 00:11:22,771
खरच, या कारची निळ्या पुस्तकातली
किंमत अव्वाच्यासव्वा असणार आहे.

220
00:11:23,975 --> 00:11:25,935
हिच ती जागा.

221
00:11:26,603 --> 00:11:30,273
-आपण कार धुण्याच्या ठिकाणी भेटणार?
-हो, ते इथे काम करतात.

222
00:11:31,608 --> 00:11:32,648
कार वॉश

223
00:11:35,487 --> 00:11:36,527
कार वॉश

224
00:11:36,696 --> 00:11:38,616
काय सुरु आहे? बिली.

225
00:11:38,782 --> 00:11:41,662
अरे देवा.

226
00:11:41,827 --> 00:11:43,617
रॉजर डॉजर.

227
00:11:45,080 --> 00:11:46,120
ही तुझी कार आहे?

228
00:11:46,289 --> 00:11:47,459
नाही. नाही, ही त्याची आहे.

229
00:11:47,624 --> 00:11:49,134
हाय, ही माझी कार आहे.

230
00:11:49,292 --> 00:11:50,502
-हे.
-हे.

231
00:11:50,669 --> 00:11:54,509
हे, बर झालं तू आलास आता आपण
आमोरा-सामोर बोलणी करू शकतो.

232
00:11:54,673 --> 00:11:57,263
मला समजतय शब्द संदेश पाठवताना
गोष्टी थोड्या हाताबाहेर गेल्या.

233
00:11:57,426 --> 00:11:58,586
काही हरकत नाही.

234
00:11:58,760 --> 00:11:59,890
मॅगी कुठेय?

235
00:12:00,053 --> 00:12:02,353
तो त्या तिथे आहे. हे, मॅग्स.

236
00:12:06,476 --> 00:12:08,346
-हे.
-हा इसम कोण?

237
00:12:10,313 --> 00:12:13,733
-तू सोबत वकील घेऊन आलास?
-नाही. हा लाउडरमिल्क आहे, हा मित्र आहे.

238
00:12:13,900 --> 00:12:15,240
आनंद वाटला.

239
00:12:15,402 --> 00:12:16,492
हे.

240
00:12:16,653 --> 00:12:20,783
ठिक आहे तर, आपण कामाच बोलायचं का?

241
00:12:20,949 --> 00:12:23,449
हो, पण इथे नाही. आपण काम
करतोय माहितीये ना.

242
00:12:23,618 --> 00:12:26,328
-आत जाऊ या.
-ओह, ठिक.

243
00:12:31,543 --> 00:12:33,963
-गाडी न्युट्रलमध्ये टाक.
-हो, ठिक.

244
00:12:34,129 --> 00:12:36,629
ठिक, करार बाहेर काढ, कुठे सही
करायची ते त्याला दाखव.

245
00:12:36,798 --> 00:12:39,628
मी तुम्हाला आधीच सांगितलय मित्रानो,
मी त्यावर सही करणार नाही.

246
00:12:39,801 --> 00:12:43,101
मी इथे आज आलो ते तुमच्या दोघांना
सदिच्छा म्हणून आणि का ते सांगायला.

247
00:12:44,181 --> 00:12:46,731
-थांब जरा.
-अरे, देवा.

248
00:12:46,892 --> 00:12:48,562
-तू काय करतोय?
-त्याला करारावर सही करायला लावतोय...

249
00:12:48,727 --> 00:12:52,557
-...अस नाहीतर तसं.
-मित्रा, शांत, ठिक आहे? कोणाला काही--

250
00:12:52,731 --> 00:12:54,481
ही कुठली बंदूक आहे?

251
00:12:54,649 --> 00:12:56,739
-तुला त्याने काही अडचण आहे का?
-नाही, नाही, ऐक...

252
00:12:56,902 --> 00:12:59,322
...मी इथे चापाची बंदूक डोक्याला
लावायला आलेलो नाही.

253
00:12:59,488 --> 00:13:02,028
मी केवळ माझा मित्र रॉजरला
मदत करतोय.

254
00:13:03,742 --> 00:13:06,622
हे सगळं पुन्हा विचीटा सारखं घडतय.

255
00:13:06,786 --> 00:13:10,116
तू तेव्हा गोळी झाडली नव्हती, आणि तू
आता ही गोळी झाडणार नाहीये.

256
00:13:10,665 --> 00:13:11,825
मला भाग पाडू नकोस, रॉजर.

257
00:13:12,000 --> 00:13:16,210
माझ्या जीवनाचा सत्यानाश झालाय,
आणि मला गमावण्यासारखं काही नाही.

258
00:13:16,379 --> 00:13:18,839
मला त्याबद्दल वाईट वाटत, पण मी
तरीही सही करणार नाही.

259
00:13:19,007 --> 00:13:21,087
तुला खात्री आहे याने शेवटाला
गालबोट लागणार नाही?

260
00:13:21,259 --> 00:13:23,759
मला जरा समजायला मदत करशील
यात तुझं डोकं कुठं आहे, रॉजर.

261
00:13:23,929 --> 00:13:27,139
मला म्हणायचंय, आपण आपल्या कलेतून
थोडे पैसे कमावण्यात वाईट काय आहे?

262
00:13:27,307 --> 00:13:29,517
त्याना आपलं गाण वापरायच प्रसार
करायला पिण्याच्यामध्ये...

263
00:13:29,684 --> 00:13:31,604
...आणि मद्यधुंद बाई सोबत संभोग
करायच्या क्रियेमध्ये.

264
00:13:31,770 --> 00:13:33,310
-बेशुध्द बाई.
-बेशुध्द बाई.

265
00:13:33,605 --> 00:13:36,815
-यात खूप मोठा फरक आहे.
-काय? काय फरक आहे?

266
00:13:36,983 --> 00:13:39,193
आपल्याला कसं कळणार त्या
बेशुध्द आहेत, रॉजर?

267
00:13:39,361 --> 00:13:41,701
त्या इतरांसारख्याच चालताहेत
आणि बोलताहेत.

268
00:13:41,863 --> 00:13:44,873
-हो रे.
-ही बंदूक खाली कर बाबा, मॅगी.

269
00:13:47,202 --> 00:13:48,582
केवळ...

270
00:13:48,745 --> 00:13:50,495
नाही... काय हे.

271
00:13:50,664 --> 00:13:53,084
चल ना, रॉजर. काय रे?

272
00:13:53,458 --> 00:13:57,298
कदाचित मी पुन्हा पायावर उभा राहू शकेन,
पिझ्झाच दुकान उघडू शकेन.

273
00:13:57,462 --> 00:14:00,342
जो पैसा उरेल त्याने मी माझ्या
चुलत्याच्या घरातून बाहेर पडू शकेन.

274
00:14:00,507 --> 00:14:01,627
तुला अविशिष्ठ मिळेल?

275
00:14:01,800 --> 00:14:04,720
हो, हां. जितके पैसे मिळताहेत
त्याच्या दुप्पट.

276
00:14:04,886 --> 00:14:08,056
आपण प्रत्येकी २० लाख कमाऊ.

277
00:14:09,558 --> 00:14:11,098
हा खूप मोठा पैसा झाला, रॉजर.

278
00:14:11,268 --> 00:14:12,598
मला माहिती आहे.

279
00:14:12,769 --> 00:14:13,899
पण त्याला काही अर्थ नाहीये.

280
00:14:15,272 --> 00:14:17,572
मित्रा, तू पक्का सौद्बाज आहे, कळल?

281
00:14:18,233 --> 00:14:21,363
मला म्हणायचंय, तू कंगाल मरशील,
पण प्रामाणिकपणात श्रीमंत असशील.

282
00:14:21,528 --> 00:14:23,818
आपलं तोंड बंद ठेव, दुट्टपी माणसा.

283
00:14:23,989 --> 00:14:26,829
तू इथे स्वत:च्या एस्पेलंड मध्ये
बसून आलायस.

284
00:14:26,992 --> 00:14:29,542
आणि रॉजरला सांगतोय पैसा घेऊ
नकोस ज्याची त्याला गरज आहे. रॉजर--

285
00:14:29,953 --> 00:14:34,253
मरू देत. या गाढवाच ऐकू नको.
तुझ्या मित्राचं ऐक.

286
00:14:34,749 --> 00:14:36,589
तुझी स्वत:ची एस्पेलंड तुला घेता येईल.

287
00:14:36,751 --> 00:14:38,961
पहिली गोष्ट, ही एस्केलॅड आहे,
आलं लक्षात?

288
00:14:39,129 --> 00:14:41,509
आणि मी यासाठी काही केलं नाही.
ही मला मिळालेली भेट आहे.

289
00:14:41,881 --> 00:14:44,181
हे, तू हे नेहमी सांगत असायचा ना...

290
00:14:44,342 --> 00:14:48,972
...भेटी सोबत काही तरी हेतू दडलेले असतात केवळ
तुम्ही तुम्हाला दिलेली भेट सोडली तर.

291
00:14:49,139 --> 00:14:51,639
मी असं काही म्हटलेलं नाही. तू ते
मांजरीच्या दिनदर्शिकेवर पाहिलं असेल.

292
00:14:51,808 --> 00:14:54,518
कोणीही परिपूर्ण नसतो, रॉज.

293
00:14:54,686 --> 00:14:57,516
चल ना रे, बस...

294
00:14:57,897 --> 00:15:01,027
...थोडं तर वाकायचं आहे.

295
00:15:05,614 --> 00:15:07,204
मरू देत.

296
00:15:12,537 --> 00:15:14,957
मार्टीझ

297
00:15:15,123 --> 00:15:18,293
तर जेव्हा मला माझी पूर्णवेळ मिळाली, मी
अॅलीला माझ्यासोबत सिएटलला ये म्हंटल...

298
00:15:18,460 --> 00:15:20,550
... आणि मी भाग्यवान आहे, ती हो म्हणाली.

299
00:15:20,712 --> 00:15:22,882
आणि मी भाग्यवान आहे, मला
पोटभाडेकरूची जागा मिळाली...

300
00:15:23,048 --> 00:15:25,218
...तुझ्या गृहसंकुलात तेही इतक्या
कमी वेळात.

301
00:15:25,383 --> 00:15:28,603
मी त्या इमारतीतल्या कोणाला भाग्यवान
म्हणाणार नाही. ते कसं आहे...

302
00:15:28,762 --> 00:15:31,602
...एक अॅसबेस्टोस चा ढिग लीड
रंगाने एकत्र ठेवलाय.

303
00:15:32,390 --> 00:15:35,230
तर, कामाच काय, ते काय म्हणताहेत?

304
00:15:35,393 --> 00:15:39,613
हा, ते काही फारसे खुश नव्हते, पण हे बर आहे,
सोथबीची कार्यालयं सगळीकडे आहे, त्यामुळे--

305
00:15:39,773 --> 00:15:41,783
तर सगळं सुरळीत सुरु आहे.

306
00:15:41,941 --> 00:15:43,031
हो.

307
00:15:45,612 --> 00:15:48,072
तर मग तुम्ही दोघे एकत्र का
राहत नाही आहात?

308
00:15:49,491 --> 00:15:51,911
हा, तुला माहितीये, माझे कामाचे
तास इतके अनिश्चित आहे...

309
00:15:52,077 --> 00:15:55,287
-...तर...
-आणि आम्ही सोबत राहतोच की...

310
00:15:55,455 --> 00:15:58,625
...आणि जसं हा बोलला, चित्रविचित्र वेळा...

311
00:15:58,792 --> 00:16:00,632
...आणि मी आणि माझा नवं काम...

312
00:16:00,794 --> 00:16:02,424
-बरोबर.
-...हे थोडं...

313
00:16:02,587 --> 00:16:03,627
बरोबर, बरोबर, बरोबर.

314
00:16:04,089 --> 00:16:06,169
तर हे, डॉ. कार्ल.

315
00:16:07,926 --> 00:16:10,716
मला खात्री आहे तुला आवडत नसणार आहे
जेव्हा लोकं फुकटचा वैद्यकीय सल्ला मागतात...

316
00:16:10,887 --> 00:16:12,347
...पण हा माझ्यासाठी नाहीये...

317
00:16:12,514 --> 00:16:15,684
...माझ्या तक्तपोसावर झोपणाऱ्या गलिच्छ
छोट्या व्यसनी व्यक्तिसाठी आहे.

318
00:16:16,351 --> 00:16:18,061
ठिक.

319
00:16:18,478 --> 00:16:19,688
समस्या काय आहे?

320
00:16:19,854 --> 00:16:23,694
तिच्यात पोकळी आहे, झोपेत ती
श्वसन बंद करते...

321
00:16:23,858 --> 00:16:27,028
कदाचित घश्यात-सैतान-वसला आहे
सारखी परिस्थिती...

322
00:16:27,779 --> 00:16:30,909
...आणि तिच घोरण म्हणजे—वेड लागेल.

323
00:16:31,074 --> 00:16:33,914
मला वाटत ती ते सीपीएपी यंत्र वापरू शकेल...

324
00:16:34,077 --> 00:16:35,907
...कारण ते काम करतात, बरोबर?

325
00:16:36,329 --> 00:16:37,659
हा, हो.

326
00:16:37,831 --> 00:16:41,331
हो, पण तिने डॉक्टरांना भेटायला हवं.
हे कशामुळे होतंय हे शोधायला हवं.

327
00:16:41,501 --> 00:16:43,551
माझ्यासमोर एक डॉक्टर बसलाय की.

328
00:16:43,712 --> 00:16:45,002
हो, निद्रा तज्ञ.

329
00:16:45,171 --> 00:16:47,221
हा, अस काही नसतं. हे घे, ऐक.

330
00:16:48,842 --> 00:16:52,262
ही ती आहे, मी हे रेकोर्डीग काल रात्री
केलंय, ठिक? ऐक.

331
00:17:01,396 --> 00:17:03,106
ऐक? आता हे ऐक.

332
00:17:08,945 --> 00:17:12,195
तिने दोन मिनिटे आणि ३६ सेकंदे
श्वास घेतला नाही.

333
00:17:12,449 --> 00:17:14,869
ठिक आहे? दुसऱ्यादा जवळ जवळ
चार मिनिटे...

334
00:17:15,034 --> 00:17:17,914
...पण ते नोंदवायला माझ्याजवळ
फोन नव्हता.

335
00:17:18,079 --> 00:17:19,909
हा, आलं माझ्या लक्षात तुला का
काळजी वाटतेय ती.

336
00:17:20,081 --> 00:17:23,501
ओह, मला काळजी नाहीये, मला केवळ--
मला केवळ थोड्यावेळ रात्रीची झोप हवीये.

337
00:17:23,668 --> 00:17:26,208
-मला स्त्री प्रसाधन वापरायच आहे.
-हो, अगदी.

338
00:17:28,923 --> 00:17:31,183
ऐक, मी तुला असच उचलून सीपीएपी
यंत्र देऊ शकत नाही.

339
00:17:31,342 --> 00:17:33,972
हे असं कामं करतं नाही. त्यासाठी काही
नियम आणि शर्थी आहेत.

340
00:17:34,137 --> 00:17:36,387
काय हे, तुझ्याकडे एखाद वापरलेलं असेल...

341
00:17:36,556 --> 00:17:38,136
...जे कुठ तरी पडलं असेलं, बरोबर?

342
00:17:39,142 --> 00:17:43,352
त्याच्या काही खुंट्या हरवल्यात,
थोडं जुनं पुराण, होना?

343
00:17:46,900 --> 00:17:48,940
मला वाटत तो इसम गुदमरतोय.

344
00:17:53,198 --> 00:17:55,698
-डॉ. कार्ल?
-हे.

345
00:17:56,951 --> 00:17:58,501
काही तरी कर.

346
00:17:58,661 --> 00:17:59,701
ओह, तो गुदमरतोय?

347
00:17:59,871 --> 00:18:01,371
ठिक आहे.

348
00:18:14,177 --> 00:18:16,387
मित्रा, चावायला विसरू नकोस.

349
00:18:17,305 --> 00:18:18,925
काय झालं?

350
00:18:19,307 --> 00:18:21,887
-या इसमाने आता माझा जीव वाचवला.
-तो गुदमरत होता.

351
00:18:22,477 --> 00:18:24,477
ओह, प्रिय.

352
00:18:26,606 --> 00:18:27,606
तो नाही.

353
00:18:28,483 --> 00:18:29,693
तो.

354
00:18:31,402 --> 00:18:33,662
काय? लाउडरमिल्क?

355
00:18:36,533 --> 00:18:39,163
हे, ते कसं काय? मी त्याची नुकतीच
मागणी केलीये.

356
00:18:40,578 --> 00:18:43,708
-चालतं, हो. चालायचं, हो.
-नाही? ठिक आहे.

357
00:18:49,963 --> 00:18:52,593
ऐक, तो इसम ते करू शकत होता.

358
00:18:52,757 --> 00:18:55,427
-ठिक? त्याला माझ्या मदतीची गरज नव्हती.
-दुसर कोणी असं म्हणत नाहीये.

359
00:18:55,593 --> 00:18:59,393
हा, तुम्ही दोघे तिथे बसून माझं
मुल्यमापन करताय. मला ते जाणवतय.

360
00:18:59,681 --> 00:19:02,891
खर तर, मी काहीतरी करत होतो, मी
परिस्थितीचा अंदाज घेत होतो...

361
00:19:03,059 --> 00:19:04,639
...वाट पाहत होतो माझी गरज आहे का.

362
00:19:05,270 --> 00:19:07,770
-खरच?
-तो इसम स्वत:च ते करू शकत होता.

363
00:19:08,189 --> 00:19:11,439
-हो, कदाचित.
-नाही. मुळीच नाही.

364
00:19:11,609 --> 00:19:14,649
नाही, कदाचित. पण थांब, कदाचित नाही.

365
00:19:14,821 --> 00:19:16,991
तू हे थांबवशील? तो इसम आता ठिक आहे.

366
00:19:17,156 --> 00:19:20,286
-मग त्याचा चेहरा निळा का पडत होता?
-तो निळा पडत नव्हता.

367
00:19:20,451 --> 00:19:22,411
तसं खोकल्याच्या उबळीमुळे झालं होतं.

368
00:19:22,829 --> 00:19:24,619
तो खोकत नव्हता.

369
00:19:24,789 --> 00:19:26,669
तो खोकत नव्हता. तो घरघरत होता.

370
00:19:26,833 --> 00:19:28,503
खोकणे:

371
00:19:28,793 --> 00:19:30,383
घरघरणे:

372
00:19:31,963 --> 00:19:33,803
-यात खूप मोठा फरक आहे.
-तू बरोबर आहेस.

373
00:19:33,965 --> 00:19:35,875
तो इसम आता ठीक आहे,
यात सर्व काही आलं.

374
00:19:36,050 --> 00:19:39,220
हो, तू नायक होणं का थाबवत नाहीस,
लाऊडरमिल्क?

375
00:19:39,387 --> 00:19:42,927
हे, मी नायक नाहीये, मी केवळ तेच केलं
जे अश्या परिस्थितीत कोणीही केलं असतं.

376
00:19:43,099 --> 00:19:44,139
बरोबर, मी सोडून.

377
00:19:44,309 --> 00:19:47,729
या खोलीत असलेला एकुलता एक ज्याने
सात वर्षे वैद्यकाचा अभ्यास केलाय...

378
00:19:47,896 --> 00:19:51,266
-...आणि ज्याला माहितीये काय करायचं ते.
-जाऊ दे रे, स्विकार कर ना.

379
00:19:51,441 --> 00:19:53,481
तू गुदमरला होतास. बरोबर?

380
00:19:53,651 --> 00:19:56,741
तो गुदमरला, आणि मग तू गुदमरला. काही
हरकत नाही, कोणीही निर्दोष नसतं.

381
00:19:56,905 --> 00:19:59,155
मी इआर मध्ये काम करतो,
मी गुदमरू शकत नाही.

382
00:19:59,324 --> 00:20:01,284
माझ्या नसात बर्फाच पाणी धावत.

383
00:20:01,451 --> 00:20:04,291
मला खात्री आहे तू हे शल्यचिकित्सा
कक्षाच्या सुरक्षित जागेत करत असशील...

384
00:20:04,454 --> 00:20:07,754
...जेव्हा बरेच डॉक्टर आणि परिचारिका
काही झालं तर मदतीला असतील.

385
00:20:07,916 --> 00:20:09,286
ऐक

386
00:20:09,459 --> 00:20:12,919
ठिक, इथे अजून एक बाब लक्षात
घ्यायला हवी, लाऊडरमिल्क. कळल?

387
00:20:13,087 --> 00:20:15,917
वैद्यकीय सेवा देताना डॉक्टरांना
जास्ती काळजीपूर्वक वागावं लागतं.

388
00:20:16,090 --> 00:20:19,340
-आमच्यावर खटला भरल्या जाऊ शकतो.
-ठिक.

389
00:20:19,594 --> 00:20:22,184
-सोडून देऊ या आपण.
-मी काही उकरून काढलं नव्हत. त्याने केलं.

390
00:20:24,140 --> 00:20:26,430
हाय, ऐकता का.
हाय, मला बिल मिळेल का?

391
00:20:26,601 --> 00:20:28,981
काही गरज नाही. तुमच जेवण
आमच्या प्रबंधनावर आहे.

392
00:20:29,145 --> 00:20:31,055
इतक तर आम्ही करूच शकतो.

393
00:20:33,024 --> 00:20:34,234
अरे वा.

394
00:20:34,400 --> 00:20:36,280
फारच उदार.

395
00:20:36,861 --> 00:20:38,661
तुला टीप मिळाली का.

396
00:20:38,821 --> 00:20:40,451
अॅशनोला गृह संकुल

397
00:20:40,615 --> 00:20:43,695
हे पांच पर्यंत जातं, पण सीपीएपी कधीच
जात नाही. माझ्या वडिलांनी ते एकदा केलं.

398
00:20:43,868 --> 00:20:45,908
त्यानी त्याच्या आकाराच्या दुप्पट फिरवलं,
ते तरंगत होते.

399
00:20:46,079 --> 00:20:48,039
फारच भयानक. माझी आई उठली...

400
00:20:48,206 --> 00:20:51,246
...आणि तिने त्यांना टोचल, म्हणजे सुई
किंवा काही तरी फुटाव म्हणून.

401
00:20:51,417 --> 00:20:55,297
-नाश्त्याच्या वेळी ते आठ मिनिटे पादत होते.
-अरे देवा, हे तेच आहे का जे मला वाटतय?

402
00:20:55,463 --> 00:20:57,013
-होय.
-हो, हा सीपीएपी आहे...

403
00:20:57,173 --> 00:20:58,633
...आणि कार्लनी तो आणून दिलाय.

404
00:20:58,800 --> 00:21:03,100
-डॉक्टरसाठी मोठी गोष्ट आहे, होना?
-त्याने केलं कारण त्याच मन त्याला खातंय.

405
00:21:03,262 --> 00:21:05,852
का? कारण तो तुझ्या काल्पनिक
प्रेयसीसोबत झोपतो?

406
00:21:06,015 --> 00:21:08,725
नाही, आम्ही जेवत होतो, आणि एका
इसम अचानक गुदमरायला लागला...

407
00:21:08,893 --> 00:21:13,523
...आणि डॉ. कार्ल बस तिथे बसून होता, त्याच्याकडे
पहात जसा काही तो ओंडक्यावरची घाण पाहतोय

408
00:21:13,690 --> 00:21:16,650
-थांब, तर, मग काय झालं?
-हो, तो माणूस मेला की काय?

409
00:21:16,818 --> 00:21:21,698
नाही, नाही, तो मेला नाही, पण कारण मी
मध्ये पडलो आणि त्याला वाचवलं. कळल?

410
00:21:21,864 --> 00:21:24,084
बघ ना, माझ्यासमोर डॉक्टर बसलेला.

411
00:21:24,242 --> 00:21:26,662
मी कधी कुठला तास केलेला नाही,
आणि मी इथे आहे--

412
00:21:26,828 --> 00:21:28,998
मी उठलो, आणि मी त्याला पोटाला
पकडून जोरात झटका दिला.

413
00:21:29,580 --> 00:21:32,790
-तर मला वाटत त्याला “हॅईमकोक” झाल असाव.
-तू हे बनवून सांगतोय ना?

414
00:21:32,959 --> 00:21:34,539
हा, हे जेव्हा तुम्ही हेईमलीच
देणार असता...

415
00:21:34,711 --> 00:21:38,421
...गारठता त्याला “हेईमलॉक” म्हणतात.
सगळेच जोरात फटका लगावू शकत नाही.

416
00:21:39,007 --> 00:21:41,587
मला तर शंका आहे डॉ. कार्ल खरच
डॉक्टर तरी आहे का.

417
00:21:41,759 --> 00:21:44,179
तू का तक्रार करतोय? तू नायका
सारखा दिसतोस की...

418
00:21:44,345 --> 00:21:47,055
...तुझ्या मैत्रिणी समोर, आणि
आपल्याला सीपीएपी यंत्र मिळालं.

419
00:21:47,223 --> 00:21:48,603
-खरंय.
-हे तुझ्या नाकात जाईल.

420
00:21:48,766 --> 00:21:49,846
मला माहितीये.

421
00:21:50,018 --> 00:21:51,938
मी कामुक दिसतेय का?

422
00:21:52,770 --> 00:21:54,190
जर मी हत्ती असतो?

423
00:21:55,189 --> 00:21:56,519
काय, तुला म्हणायचय मी जाड दिसतेय?

424
00:21:56,691 --> 00:21:58,941
-नाही, तो तुझ्या कानाविषयी बोलतोय.
-हे.

425
00:22:19,380 --> 00:22:21,510
स्विनीचे बॉयलरब्रेकर

426
00:22:22,050 --> 00:22:26,760
-मी या कपड्यात बावळट दिसतोय.
-नाही तू आंद्रे अगासी सारखा दिसतोय.

427
00:22:27,388 --> 00:22:28,848
तुला काही हवयं?

428
00:22:29,015 --> 00:22:30,475
हो, तू माझ्यासाठी कोक आणू शकतो का?

429
00:22:30,641 --> 00:22:32,811
-मला काही तरी प्यायला हवं.
-आलं लक्षात.

430
00:22:36,439 --> 00:22:38,819
तू मूर्ख आहेस का?
तुला हे कसं माहिती नव्हतं?

431
00:22:38,983 --> 00:22:40,693
त्यांचा कधी व्हिडीओ निघाला नाही,
मला कसं कळणार?

432
00:22:40,860 --> 00:22:43,780
देवा. हा बुवा ड्रम वाजवत कसे होता?

433
00:22:44,697 --> 00:22:45,777
पायाने, कदाचित? मी--

434
00:22:45,948 --> 00:22:47,118
ओह, ही गडबड आहे.

435
00:22:47,283 --> 00:22:49,123
आपल्याला ताबडतोब हा माणूस
बदलायला हवा.

436
00:22:49,285 --> 00:22:51,785
हा व्यसनाच्या आत्यांकित आहारी
गेल्याच्या पोस्टरवर आहे.

437
00:22:52,163 --> 00:22:55,253
आपला संदेश काय राहील? जर तुम्ही
स्विनी’ज प्यालात तर तुम्ही पंगु व्हाल.

438
00:22:55,416 --> 00:22:57,586
-आपल्याला हे सांगायचं आहे का?
-ठिक, ठिक. मी काय करू?

439
00:22:57,752 --> 00:22:58,962
बस त्याला काढ.

440
00:22:59,128 --> 00:23:00,458
ठिक आहे.

441
00:23:00,630 --> 00:23:02,050
हे, रॉजर, जरा इकडे ये.

442
00:23:02,215 --> 00:23:04,335
ऐक, ऐक...

443
00:23:04,759 --> 00:23:07,299
-...तुला याची किती तीव्रतेने गरज आहे?
-तुला काय म्हणायचं आहे?

444
00:23:07,470 --> 00:23:08,890
ही जाहिरात.

445
00:23:12,600 --> 00:23:15,650
मला ही मुळीच नकोय, पण मी त्यांना
वाऱ्यावर सोडू शकत नाही.

446
00:23:15,812 --> 00:23:19,402
-का? त्याने तुझ्यावर बंदूक ताणली म्हणून.
-काय? अरे तो मॅगी आहे.

447
00:23:19,565 --> 00:23:23,235
विसर त्याला. केवळ-- जर तुला करायचं
नसेल, मित्रा, करू नकोस.

448
00:23:23,402 --> 00:23:25,322
इतकच. गोष्ट संपली.

449
00:23:25,488 --> 00:23:27,408
जर तू याच्यासाठी काम करत
नसशील तर--

450
00:23:27,573 --> 00:23:31,413
मला म्हणायचंय, मला कळतय, तुला
मोठी रक्कम मिळेल, सगळं कबूल, ठिक?

451
00:23:31,577 --> 00:23:35,407
मला एस्केलेड कोणितरी हातात दिली,
आणि कदाचित मीही ती ठेवायला नको.

452
00:23:37,583 --> 00:23:40,173
मी ती निश्चित पणे ठेवायला नको...

453
00:23:40,336 --> 00:23:42,046
...कारण याचा अर्थ मी विकल्या
गेलोय असा होतो.

454
00:23:42,463 --> 00:23:44,673
आलं लक्षात? मला स्वत:ला
विकायचं नाहीये...

455
00:23:44,841 --> 00:23:49,301
...एका मस्त सजवलेल्या चकचकीत
एसयुव्ही साठी?

456
00:23:49,470 --> 00:23:52,060
हे, रॉज, मला जरा तुझ्याशी
बोलायचं होतं.

457
00:23:52,223 --> 00:23:55,353
आता नाही, आम्हाला एक फटाफट आवाज
तपासायचा आहे, बस पाहिलं कडवं.

458
00:23:55,518 --> 00:23:58,938
आवाज तपासणी, सगळे, चला.
आवाज तपासणी.

459
00:24:07,029 --> 00:24:08,489
एक, दोन, तीन, चार.

460
00:24:40,646 --> 00:24:42,816
तू काय कुठल्या जगात आहेस?

461
00:24:42,982 --> 00:24:45,322
हा माणूस जबरदस्त आहे. हे त्याने
केलेले ताबडतोब पसरायला हवं.

462
00:24:46,152 --> 00:24:47,202
हो.

463
00:24:50,698 --> 00:24:52,328
हो.

464
00:24:54,327 --> 00:24:56,827
ओह, हा काय कावा होता, माझ्या मित्रा.

465
00:24:57,955 --> 00:24:59,955
-चल इथून निघूया.
-हो?

466
00:25:00,124 --> 00:25:03,594
चल तू परत करण्याआधी आपण
एकदा वेगाने तुझी कार चालवू या.

467
00:25:03,753 --> 00:25:05,253
मी असं कधी म्हटलं मी
ती परत करतोय?

468
00:25:05,421 --> 00:25:08,631
अरे, अरे, अरे, रॉज, तू कुठे निघालास?

469
00:25:08,799 --> 00:25:11,969
-माफ करा मित्रांनो, मी करणार नाही.
-काय?

470
00:25:12,136 --> 00:25:14,056
तो सोडतोय. तो ही जाहिरात
करणार नाहीये.

471
00:25:14,222 --> 00:25:16,682
-हे, आपल्यात करार झाला होता.
-गेला उडत.

472
00:25:22,813 --> 00:25:26,033
हे, ही इथे अजूनही काय करतेय? मला
वाटलं होतं तू ही परत करणार आहे?

473
00:25:26,192 --> 00:25:27,362
मी ही परत केली होती.

474
00:25:27,985 --> 00:25:29,485
मित्रांनो.

475
00:25:31,030 --> 00:25:34,950
तू काय गंमत करतोय का?
तिने ती तुला दिली?

476
00:25:35,785 --> 00:25:36,865
होय.

477
00:25:37,036 --> 00:25:39,996
ते सगळं काय होतं तू महागड्या
भेटी घेत नाहीस वगैरे?

478
00:25:40,164 --> 00:25:43,584
हा, तुला तुझा पोप-हमर
युक्तिवाद आठवतोय?

479
00:25:43,751 --> 00:25:45,751
तर, माझ्यावर त्याने फार खोल
परिणाम केला.

480
00:25:52,468 --> 00:25:55,098
मला सांगण्यात आलंय मला इथे
सैम लाऊडरमिल्क भेटेल.

481
00:25:55,263 --> 00:25:58,393
हा, मीच तो. बैठक तिथे आहे,
ती १० मिनिटात सुरु होतेय.

482
00:25:58,557 --> 00:26:00,177
मी इथे बैठकीला आलेलो नाही.

483
00:26:02,687 --> 00:26:04,017
तुझ्यावर खटला दाखल करण्यात आलाय.

484
00:26:04,188 --> 00:26:06,478
-कशा करता?
-माझ्या अशीलाच्या बरगड्या तोडण्यासाठी...

485
00:26:06,649 --> 00:26:10,149
...जेव्हा तू त्याला निष्काळज्या सारखा
हेईलमिच दिला जेव्हा त्याची गरज नव्हती.

486
00:26:12,446 --> 00:26:14,566
-मात्रागमनी.
-जर तू काढला नसतं...

487
00:26:14,740 --> 00:26:16,830
-तुझ्यावर केस झाली नसती.
-आपलं गटार बंद कर.

488
00:26:16,993 --> 00:26:18,333
मी केवळ मदत करायचा प्रयत्न
करत होतो.

