1
00:00:01,711 --> 00:00:02,921
लाऊडरमिल्क मध्ये मागच्या भागात

2
00:00:03,671 --> 00:00:05,801
-मला मदतीची गरज आहे.
-मी तुला मदत करू शकतो.

3
00:00:05,965 --> 00:00:08,585
-आणि राहायला जागा.
-ते शक्य नाही.

4
00:00:08,759 --> 00:00:10,759
-तू तिला इथे आराम करू दे.
-काय?

5
00:00:10,928 --> 00:00:13,758
चांगला इसम असल्याचे, अॅलीसन कडून
गुण मिळव.

6
00:00:13,931 --> 00:00:16,231
जर मला तुझ पुस्तक प्रत मिळाल तर
तू त्यावर स्वाक्षरी करशील?

7
00:00:16,392 --> 00:00:19,152
तू ३६ तास निर्व्यसनी रहा, तक्तपोस तुझा.

8
00:00:19,311 --> 00:00:20,941
-ठरलं.
-हो.

9
00:00:21,105 --> 00:00:23,145
-मला न्हाणीघर वापरायच आहे.
-एक सेकंद.

10
00:00:23,607 --> 00:00:25,857
-मला न्हाणीघरात काय सापडलं पहा.
-मला माफ कर.

11
00:00:26,026 --> 00:00:28,696
माफी मागुन प्रश्न सुटणार नाही, भावा.
तू तिच्यावर लक्ष ठेवायला हवं.

12
00:00:28,863 --> 00:00:30,533
तू कधी दर्शनाच्या शोधा विषयी ऐकलंय?

13
00:00:30,698 --> 00:00:33,118
मला इथे सोडून जाऊ नको, पाजी माणसा.

14
00:00:35,119 --> 00:00:37,159
मी निघाले. आई घाला.

15
00:00:37,329 --> 00:00:39,039
तर तू शेवटची कधी प्यायले होते?

16
00:00:39,206 --> 00:00:41,206
छत्तीस तासांपूर्वी?

17
00:00:41,375 --> 00:00:42,375
तू करून दाखवलंस.

18
00:00:43,127 --> 00:00:44,127
तुम्ही कोण?

19
00:00:44,295 --> 00:00:46,505
मी कार्ल. अॅलीसनचा प्रियकर.

20
00:00:47,882 --> 00:00:49,182
अच्छा.

21
00:00:49,341 --> 00:00:50,551
तुझ्या फ्रटीटाचा आस्वाद घे.

22
00:01:07,651 --> 00:01:10,531
हे, कदाचित तुम्ही लोकांनी-- तुम्ही
माझ्यासाठी पैज जिंकू शकता?

23
00:01:10,696 --> 00:01:11,736
का नाही.

24
00:01:11,906 --> 00:01:16,536
माझा एक मित्र म्हणतो गेट्टसबर्ग हा
अॅपोमॅटोक्सपेक्षा जबरदस्त आहे, ठिक?

25
00:01:16,702 --> 00:01:20,252
मी त्याला सांगायचा प्रयत्न केला, जरी
सांस्कृतिक क्षेत्रात त्याचा दबदबा असला--

26
00:01:20,414 --> 00:01:23,134
--गेट्टसबर्ग हा दोघात थोडा
कणसर आहे. बरोबर?

27
00:01:23,626 --> 00:01:24,706
आम्हाला कसं कळणार?

28
00:01:24,877 --> 00:01:27,167
अरे बाबा, कारण तुम्ही गृहयुध्दाला पुन्हा
मांडणार आहात, बरोबर?

29
00:01:27,338 --> 00:01:31,428
मला म्हणायचंय, आज अशी दाढी कोण ठेवतो

30
00:01:31,592 --> 00:01:33,932
-आम्ही गृहयुध्द पुन्हा सादर करत नाही आहोत.
-माफी मागतो.

31
00:01:34,094 --> 00:01:37,724
तुमचे खाज सुटणारे बुशकोट पाहून वाटलं,
तुम्ही--? तुम्ही लाकूडतोडे आहात का?

32
00:01:38,224 --> 00:01:40,524
-नाही.
-काल-प्रवासी.

33
00:01:40,684 --> 00:01:41,894
तुम्ही काल-प्रवासी आहात.

34
00:01:42,102 --> 00:01:43,732
आम्ही संगीतकार आहोत, गाढवा.

35
00:01:43,896 --> 00:01:45,476
हां, मग मला वाटत तुमच्या पथकाच नाव:

36
00:01:45,648 --> 00:01:48,688
काल-प्रवासी लाकुडतोड्यांचा संघ असायला हवं.

37
00:01:49,109 --> 00:01:50,819
आई घाल.

38
00:01:52,279 --> 00:01:53,819
पथकाला हे नाव तसं चांगलं वाटेल.

39
00:01:53,989 --> 00:01:55,569
मी म्हणालो होतो.

40
00:02:02,164 --> 00:02:05,334
मी विचार करत होतो, तुम्ही एखाद वेळी एखादा
शब्द उच्चारलाय--

41
00:02:05,501 --> 00:02:08,671
--पुन: पुन्हा, आणि मग, तो ऐकायला विचित्र
वाटायला लागलाय?

42
00:02:08,838 --> 00:02:11,418
असे अनेक शब्द असतील. टॉवेल.

43
00:02:11,590 --> 00:02:13,010
टॉवेल. टॉवेल?

44
00:02:13,175 --> 00:02:14,425
मी टॉवेलने कोरडा होतो.

45
00:02:14,635 --> 00:02:16,385
स्पॉन्ज.

46
00:02:16,554 --> 00:02:18,104
स्पॉन्ज.

47
00:02:18,264 --> 00:02:21,684
स्कविजी. स्कविजी--

48
00:02:22,393 --> 00:02:24,523
या न्हाणीघरातल्या गोष्टी झाल्या.

49
00:02:24,979 --> 00:02:26,859
योनी-स्त्राव अजून एक.

50
00:02:27,022 --> 00:02:28,192
योनी-स्त्राव.

51
00:02:28,357 --> 00:02:30,567
योनी-स्त्राव. योनी-स्त्राव.

52
00:02:30,734 --> 00:02:33,284
काही काळाने तुम्ही त्याचा अर्थ गमावून बसता.

53
00:02:33,654 --> 00:02:36,744
खरतर, मला बरोबर करायचं नाही,
पण “योनी-स्त्राव” दोन शब्द आहेत.

54
00:02:36,907 --> 00:02:38,157
त्यात रेफ आहे.

55
00:02:38,325 --> 00:02:40,325
योनी, रेफ, स्त्राव.

56
00:02:40,494 --> 00:02:42,044
होय, हार्वर्ड चा माणूस भेटला.

57
00:02:42,246 --> 00:02:46,126
ज्या शब्दाचा मी विचार करतोय
तो आहे “मुलगी”.

58
00:02:47,084 --> 00:02:48,924
मुलगी.

59
00:02:50,004 --> 00:02:53,344
मुलगी, मुलगी.
मला काय म्हणायचंय कळतंय?

60
00:02:53,507 --> 00:02:56,047
तर, तू “मुलगी” या शब्दाचा
विचार का करत होता?

61
00:02:56,218 --> 00:02:59,348
नाही माहिती. या काळात तो शब्द
डोक्यात घुमत राहतो.

62
00:02:59,972 --> 00:03:03,062
कदाचित पुढच्या आडवड्यात माझ्या मुलीचा
वाढदिवस आहे म्हणून असावं.

63
00:03:04,018 --> 00:03:06,558
हां, ते-- कदाचित ते कारण असावं.

64
00:03:06,729 --> 00:03:10,149
-मला माहिती नव्हत तुला मुलगी आहे.
-तर योनी-स्त्राव काय असतो?

65
00:03:10,316 --> 00:03:11,856
तो वायू तर नसावा, बरोबर?

66
00:03:12,026 --> 00:03:14,356
नाही, ती हवा आहे.

67
00:03:14,528 --> 00:03:17,198
म्हणजे, एकदा, जेव्हा मी वॅटसोबत
संभोग करत होते--

68
00:03:17,364 --> 00:03:20,284
--तेव्हा तो कुठल्याशा,
नैसर्गिक व्हायग्रावर होता.

69
00:03:20,451 --> 00:03:24,161
असं म्हणुयात की तो तिथे खूप
हवा भरत होता.

70
00:03:24,330 --> 00:03:26,040
ठिक, धन्यवाद, केट मिडलटोन.

71
00:03:26,206 --> 00:03:28,166
आपण मग्सीच्या गोष्टीवर लक्ष
केंद्रित करायला हवं.

72
00:03:28,334 --> 00:03:29,924
मला तिच्या विषयी अधीक जाणून
घ्यायचं आहे.

73
00:03:30,085 --> 00:03:33,795
मग्सी, काय--? तू वाढदिवसाला तुझ्या
मुलीला भेटणार आहेस का?

74
00:03:33,964 --> 00:03:35,674
नाही. नाही, नाही, नाही.

75
00:03:35,841 --> 00:03:37,431
मी-- मी तिला किती वर्षात पाहिलंही नाहीये.

76
00:03:37,635 --> 00:03:38,635
कसं काय?

77
00:03:38,802 --> 00:03:42,602
म्हणजे, मागे जेव्हा माझ्या बायकोचा
आणि माझा घटस्फोट झाला, माझी मुलगी.

78
00:03:42,765 --> 00:03:45,425
पुन्हा सुरु झाल. मुल-- मुलगी. मुलगी.

79
00:03:45,601 --> 00:03:49,771
माझी मुलगी, लॅटे, तिला माझ्यासोबत
सुटीचा दिवस घालवायला आवडत नाही.

80
00:03:50,356 --> 00:03:52,066
मग, एकदा, ती आणि तिच्या मैत्रिणी--

81
00:03:52,232 --> 00:03:54,862
--त्यांना हाना मोन्टानाच्या मैफलीला
जायचं होतं.

82
00:03:55,027 --> 00:03:58,407
ती म्हणते तिला ते जास्त महत्वाच आहे.

83
00:03:58,614 --> 00:04:00,284
छोटी तारका-घाली, हं?

84
00:04:00,950 --> 00:04:03,740
नाही. हे असभ्य आहे.

85
00:04:04,828 --> 00:04:06,248
तर, काहीका असेना, मी म्हटलं:

86
00:04:06,413 --> 00:04:10,583
“हां माझा दिवसं आहे, तुला हवं असेलं तर तू
नंतर कधी तरी हाना मोन्टाना पहा.”

87
00:04:10,918 --> 00:04:12,878
मग काय ती चिडली--

88
00:04:13,045 --> 00:04:15,875
--आणि ती म्हटली की मी तिच आयुष्य
बरबाद करतोय, आणि--

89
00:04:16,048 --> 00:04:18,468
--तिला यापुढे मला भेटायचं नाही.

90
00:04:18,634 --> 00:04:19,764
हे इतकच होतं.

91
00:04:19,927 --> 00:04:21,177
हे इतकच होतं?

92
00:04:21,345 --> 00:04:22,635
हो, इतकच होतं.

93
00:04:22,805 --> 00:04:26,675
-अतिशय कडक शब्द, तुझं काय म्हणण आहे?
-नाही, किशोरवयीन मुलं असं बोलतातच.

94
00:04:27,184 --> 00:04:31,274
ऐक, जर हे किशोरवयीन मुली कडून आलं
असतं तर मी स्विकार केलं असतं.

95
00:04:31,438 --> 00:04:32,688
ती केवळ १० ची होती.

96
00:04:32,856 --> 00:04:34,566
ती १० ची होती तेव्हा पासुन तू तिला
पाहिलेलं नाहीस?

97
00:04:34,733 --> 00:04:38,203
नाही, तिने तिचा निर्णय घेतलाय,
आणि मी त्याचा आदर करतो.

98
00:04:38,362 --> 00:04:40,662
म्हणजे? जसं कुठल्या ही चांगल्या
बापाने करावा तसा.

99
00:04:40,823 --> 00:04:42,033
अरे देवा, मग्सी.

100
00:04:42,199 --> 00:04:44,829
पोरं असल्या गोष्टी बोलत असतात, कळल?

101
00:04:44,994 --> 00:04:46,834
तू-- तू तिच्याशी बोलायला हवं.

102
00:04:46,996 --> 00:04:49,916
माझ बोलाल तर चेंडू तिच्या कोर्टात आहे.

103
00:04:50,082 --> 00:04:53,002
-जर तिला हवं असेल तर मी आहे.
-तिला तुझी गरज आहे.

104
00:04:53,752 --> 00:04:55,552
हा, जे काही.

105
00:04:55,713 --> 00:04:57,093
आता बराच उशीर झालाय.

106
00:04:57,256 --> 00:04:58,836
ती १८ची आहे. मोठी झालीये.

107
00:04:59,008 --> 00:05:02,588
नाही, तू समजदार व्हायला हवं,
मूर्ख माणसा.

108
00:05:02,761 --> 00:05:06,351
तू कोणाचा तरी बाप आहेस.
आता तसं वागायला लाग.

109
00:05:06,974 --> 00:05:10,024
हॅना मोन्टाना आता अस्तित्वात ही नाहीये.

110
00:05:10,185 --> 00:05:12,765
ती आता फक्त हसत असते.

111
00:05:12,938 --> 00:05:15,148
हे लाच्छन नाहीये का? सगळे बदलतात.

112
00:05:15,315 --> 00:05:16,775
ब्रूस जेनेर बाई झालाय.

113
00:05:16,942 --> 00:05:20,202
गोंडस छोटी चॅस्टीटी बोनो स्मॅशमाउथचा
गायक झाला.

114
00:05:20,362 --> 00:05:22,242
ते सोड, तुला तो नैसर्गिक व्हायग्रा
कुठे मिळाला?

115
00:05:22,406 --> 00:05:24,066
कुठल्या ही पेट्रोल पंपावर.

116
00:05:24,241 --> 00:05:26,831
“निसर्गाचा दांडा” नावाने मिळतो.

117
00:05:26,994 --> 00:05:29,124
हे, एडी, तू बरोबर ठिकाणी आहेस?

118
00:05:31,040 --> 00:05:32,330
आज कुठला दिवस आहे?

119
00:05:35,753 --> 00:05:38,883
“लॅटे” नावाच्या १७ वर्षाच्या मुलीचा
शोध घेण इतकही कठीण नाहीये.

120
00:05:39,048 --> 00:05:41,258
कोण वेडपट आपल्या मुलीच नावं
“लॅटे” ठेवतो?

121
00:05:41,425 --> 00:05:44,545
-तो आहे तरी कोण, स्टारबक्स चा प्रबंधक?
-मला जितकं मग्सी विषयी माहिती आहे--

122
00:05:44,720 --> 00:05:47,850
--ती भाग्यवान आहे तिच नाव “क्वीलुड”
किंवा “हॅश ऑयल” नाहीये.

123
00:05:48,307 --> 00:05:50,807
“हॅश ऑयल,” हां, हे बरच गोंडस नावं आहे--

124
00:05:50,976 --> 00:05:54,556
--जसं पोपेय आणि ओलिव्ह ऑयल.
त्यांची नशेडी पोरगी “हॅश ऑयल”--

125
00:05:54,730 --> 00:05:57,150
--जी पोपेय ची सगळी पालक पिते--
हा ही सापडली.

126
00:05:57,316 --> 00:06:00,106
-हे तिच खोट मैत्रीच पान आहे.
-तू हे कसं करू शकतो?

127
00:06:00,652 --> 00:06:03,572
तू का करू शकतं नाही? आंतरजालाविषयी
तू इतका अनभिज्ञ कसा.

128
00:06:03,739 --> 00:06:04,989
हां, म्हणजे, मी नाही--

129
00:06:05,157 --> 00:06:08,697
मी त्याचा प्रशंसक होऊ शकत नाही
ज्याने संगीत क्षेत्राचा विनाश केला.

130
00:06:08,869 --> 00:06:10,789
असं वाटत मी शत्रूशी हात मिळवळी करतोय.

131
00:06:10,954 --> 00:06:13,374
हां, चालेल जो पर्यंत तू कोणासोबत आहेस.

132
00:06:13,957 --> 00:06:15,457
तुला तो चित्रपट आठवतो?

133
00:06:15,626 --> 00:06:17,746
हॅलो. हे, तू.

134
00:06:17,920 --> 00:06:21,130
नाही. हां, नाही, काय माहिती मी आताच करेन.

135
00:06:21,298 --> 00:06:22,298
खोटेमित्र.

136
00:06:22,466 --> 00:06:24,176
जरा बघ तिला. ती मोहक आहे.

137
00:06:24,343 --> 00:06:25,473
मग्सी महामूर्ख शिरोमणी आहे.

138
00:06:25,636 --> 00:06:27,926
मला जायला हवं. आम्ही एका कामात आहोत.

139
00:06:28,097 --> 00:06:29,597
लवकर बोलूया. बाय. ठिक.

140
00:06:29,765 --> 00:06:33,935
आठ वर्षे आपल्याच मुलांशी न बोलता कोणी
कसं राहू शकतं.

141
00:06:34,103 --> 00:06:38,113
तिचा काही पत्ता किंवा फोन क्रमांक
मिळतो का पहा.

142
00:06:38,273 --> 00:06:40,823
आणि आपल्याकडे क्रेनबेरीचा रस आहे का?

143
00:06:40,984 --> 00:06:43,204
क्रेनबेरीचा रस पिण थांबव.

144
00:06:43,362 --> 00:06:45,322
-तुला क्रेनबेरीचा रस आवडतो.
-नाही. नाही.

145
00:06:45,489 --> 00:06:47,029
मला व्होडका आवाडते.

146
00:06:47,199 --> 00:06:50,199
मी क्रेनबेरीचा रस पितो, ज्यामुळे मला
वाटत मी व्होडका पितोय.

147
00:06:56,416 --> 00:06:58,126
-अॅलीसन, हाय.
-हाय.

148
00:06:58,293 --> 00:07:02,013
मी मिटबॉल बनवले, पण कार्लने सुट्टीत
गोझरची सहल काढून मला धक्का दिला.

149
00:07:02,172 --> 00:07:04,512
तुम्हा लोकांना ते हवेत?

150
00:07:04,675 --> 00:07:08,345
किती गोड. मला हे त्या संभोगतोंड्यासोबत
वाटून घ्यावे लागणार नाहीत, ना?

151
00:07:08,512 --> 00:07:10,972
-तसं केलं तर बर होईल. ठिक.
-पण ते माझ्या अधिकारात राहतील.

152
00:07:11,140 --> 00:07:12,350
ये ना आंत.

153
00:07:15,644 --> 00:07:17,814
-मी व्यत्यय आणतेय का, की--?
-नाही, नाही, नाही.

154
00:07:17,980 --> 00:07:21,110
मी लाऊडरमिल्कला ऑनलाईन पोरी शोधायला
मदत करतोय.

155
00:07:21,733 --> 00:07:24,443
-ते कसं सुरु आहे?
-एकदम मस्त. आम्हाला ती मिळाली आहे.

156
00:07:25,821 --> 00:07:26,821
ती जरा कमी--

157
00:07:27,489 --> 00:07:28,989
--वयाची आहे, नाही?

158
00:07:29,158 --> 00:07:31,738
होय. ती १७ ची आहे,
पण तिचा वाढदिवस येतोय.

159
00:07:32,786 --> 00:07:34,866
हे, तिला अजूनही माइली सायरस
आवडत असेल?

160
00:07:35,038 --> 00:07:38,378
जर मी तिच्यासाठी एखादा अल्बम घेवून गेलो
तर ती बोलेल किंवा-- हे.

161
00:07:39,418 --> 00:07:41,708
तू काय--? तू इथे काय करतेय?

162
00:07:41,879 --> 00:07:44,009
मी-- मी इथे थोडे मिटबॉल द्यायला
आले होते, तर--

163
00:07:44,173 --> 00:07:45,763
हां, मी-- मी निघायला-- मी निघायला हवं.

164
00:07:47,342 --> 00:07:49,762
हा, धन्यवाद. हे-- हे--

165
00:07:53,390 --> 00:07:55,600
-ती मिटबॉल घेऊन आली.
-ते माझ्या ताब्यात आहेत.

166
00:07:55,767 --> 00:07:58,727
तिची ही गोष्ट चांगली आहे.
ती येते, मिटबॉल देते आणि जाते.

167
00:07:58,896 --> 00:08:00,436
ती, म्हणजे, परिपूर्ण नारी.

168
00:08:00,981 --> 00:08:02,191
हलो.

169
00:08:02,399 --> 00:08:04,189
कोण? नाही, चुकीचा क्रमांक फिरवलात.

170
00:08:04,359 --> 00:08:06,399
ओह, नाही काही हरकत नाही.

171
00:08:06,570 --> 00:08:08,700
ठिक, काही नाही. बर ठेवतो.

172
00:08:10,991 --> 00:08:12,491
इमॅनॅक्यूलेट हार्ट सामुदायिक केंद्र

173
00:08:12,659 --> 00:08:15,829
तुमचा जोडा छान दिसेल,
आणि तुम्ही दोघे एकटे आहात.

174
00:08:15,996 --> 00:08:17,286
तोंड बंद ठेव, लाऊडरमिल्क.

175
00:08:17,789 --> 00:08:21,879
श्रीमती विल्किस हे पाहायला आल्यात
तू क्लेअर बाबत काही प्रगती केलीय का?

176
00:08:22,336 --> 00:08:25,666
खरतर, हो, ती-- ती मागच्या बैठकीत बोलली.

177
00:08:25,839 --> 00:08:27,129
ती काय म्हटली?

178
00:08:27,299 --> 00:08:29,719
तिने काही सांगितलं का तिने
शाळा का सोडली?

179
00:08:29,885 --> 00:08:32,135
हं, खोलीत बोललेल मी बाहेर बोलत नाही.

180
00:08:32,304 --> 00:08:33,764
पण ती मोकळी होतेय?

181
00:08:33,931 --> 00:08:35,311
मी आत्ताच सांगितलं ती मोकळी होतेय.

182
00:08:35,474 --> 00:08:37,524
त्या दिवशी ती मला कु-त-री म्हणाली.

183
00:08:37,684 --> 00:08:40,774
हां, स्वत:वर घेऊ नका. ती राग बाहेर काढतेय.

184
00:08:40,938 --> 00:08:42,228
नाही, ती चांगली गोष्ट आहे.

185
00:08:42,397 --> 00:08:45,227
ती मला आई बहिणी वरून बोलायची.

186
00:08:45,400 --> 00:08:47,990
काही वेळा तर, तिने अगदी पातळी
सोडली होती.

187
00:08:49,696 --> 00:08:52,406
-तर ती ठिक होतेय?
-मुळाक्षरांच्या संदर्भात बोलायचं तर.

188
00:08:52,616 --> 00:08:54,326
पण हे सगळं कशामुळे सुरु झालं.

189
00:08:54,493 --> 00:08:56,663
हे केवळ तिच्या वडिलांच्या मृत्यूमुळे नाहीये.

190
00:08:56,828 --> 00:08:59,328
-हां, तर मग दिवटे तू तिला विचारत का नाहीस?
-लाऊडरमिल्क.

191
00:08:59,498 --> 00:09:02,418
-काय?
-तुझ्यासोबतचं प्रत्येक संभाषण हे--

192
00:09:02,584 --> 00:09:03,594
चुकीच्या मार्गानेच का जायला हवं?

193
00:09:03,752 --> 00:09:06,382
तू मला तुझ्या पोरीला मदत करायला
सांगितलीस, तुझ्या टांगा उचलायला नाही.

194
00:09:06,964 --> 00:09:10,384
काहीतरी जवाबरिची जाणीव असते की नाही,
आणि तुला खात उघडायला हवं.

195
00:09:10,550 --> 00:09:13,470
तू मला ओळखत नाही, तुला नाही माहिती
मी कशातून गेलेय.

196
00:09:15,180 --> 00:09:18,100
ठिक आहे. मी पाहतो काय करायचं ते.

197
00:09:22,396 --> 00:09:23,936
लिंगचोख्या लेकाचा.

198
00:09:25,857 --> 00:09:27,227
हा.

199
00:09:27,943 --> 00:09:30,453
ठिक आहे, मागच्या आठवड्यात,
आपण कठीण विषय हाताळला--

200
00:09:30,612 --> 00:09:35,742
--पिता आणि पुत्री संदर्भात, ज्यावर आपण
घरी जाऊन ही विचार केला असेलं?

201
00:09:37,286 --> 00:09:39,196
काय हे. खरच?

202
00:09:39,371 --> 00:09:41,501
मी मागच्यावेळी तुम्हाला भावनेच्या
रस्त्यावर नेलं होतं--

203
00:09:41,665 --> 00:09:45,245
--आणि आता, तुम्ही सगळे हातावर
हात ठेवून, तोंड बंद करून बसलात.

204
00:09:45,419 --> 00:09:47,209
एक रॉजर सोडला तर.

205
00:09:48,255 --> 00:09:50,465
याचा मी अर्थ काय घ्यायचा?

206
00:09:50,757 --> 00:09:53,177
की तू हे करू शकत नाही.

207
00:09:53,510 --> 00:09:56,720
याचा अर्थ माझ्याशिवाय इथे कोणी
कामं करत नाहीये.

208
00:09:56,888 --> 00:09:58,308
तू काय बोलतोय?

209
00:09:58,473 --> 00:10:00,643
-आम्ही सगळेच इथे मेहनत घेतोय.
-खरच?

210
00:10:00,809 --> 00:10:03,309
किती मेहनत घेतोय तू? तू तुझ्या पोरीशी
बोलायचा प्रयत्न केला?

211
00:10:03,478 --> 00:10:06,318
काही अर्थ नाहीये. तिला भेटायचं नाहीये.

212
00:10:06,481 --> 00:10:10,441
आणि जरी तिला भेटायचंय तर मला
शोध लागत नाहीये.

213
00:10:10,610 --> 00:10:14,070
खोटारडा. मी तिला आंतरजालावर दोन
मिनिटात शोधून काढल.

214
00:10:15,574 --> 00:10:19,374
ती इथून २० मिनिटांवर राहते आणि
पलिकडच्या रस्त्यावरच्या शाळेत जाते.

215
00:10:21,038 --> 00:10:22,958
ती मोहक आहे.

216
00:10:25,375 --> 00:10:27,455
-ती बेघर लोकांसाठी मदतकार्य करते?
-हो.

217
00:10:27,627 --> 00:10:29,957
हा, म्हणजे कदाचित ती केवळ
तारका-गमनी नसावी.

218
00:10:30,130 --> 00:10:31,300
हे चांगलय. हे चांगलय.

219
00:10:31,465 --> 00:10:34,835
ती तिथे शनिवारी असेल. ही तुझ्यासाठी
चांगली संधी आहे--

220
00:10:35,010 --> 00:10:36,720
--स्वत:ची पुन्हा ओळख करून देण्याची.

221
00:10:37,220 --> 00:10:39,430
काय? काय करू--? तिथे जाऊन उभा राहू?

222
00:10:39,598 --> 00:10:42,228
-आणि काय करू?
-बोलं तिच्याशी. सांग तू बाप आहेस.

223
00:10:42,392 --> 00:10:45,352
सांग तुला वाईट वाटतय. सांग तुला
करमत नाहीये. तू चुकलास.

224
00:10:45,520 --> 00:10:46,690
मी चूक नव्हतो.

225
00:10:46,855 --> 00:10:49,475
तो माझा दिवस होता. तो हॅना मोन्टानाचा
दिवस नव्हता.

226
00:10:49,649 --> 00:10:53,569
हो, पण त्यांसाठी तू आपले संबंध
बिघडवू टाकले, ते चूक आहे.

227
00:10:54,654 --> 00:10:55,914
नाही.

228
00:10:56,365 --> 00:10:57,365
-मी नाही.
-का नाही?

229
00:10:57,532 --> 00:10:59,162
कारण तो भित्रा आहे.

230
00:11:00,327 --> 00:11:03,997
तुला कळतय हे किती चूक आहे मुलगी
असण आणि तिच्याशी न बोलता राहण--

231
00:11:04,164 --> 00:11:05,794
--तेही आठ वर्षे?

232
00:11:05,957 --> 00:11:08,787
मी माझे वडील गमावलेत,
मला दररोज त्याचा त्रास होतो.

233
00:11:08,960 --> 00:11:11,130
तुला माहिती नाहीये का मुलींसाठी त्याची
वडील असणं किती महत्वाचं असतं--

234
00:11:11,296 --> 00:11:13,046
--अगदी तुझ्यासारखा ओवाळून
टाकलेला असला तरी?

235
00:11:13,548 --> 00:11:15,468
तुला वाटत मला असं व्हावंस वाटत होतं?

236
00:11:15,634 --> 00:11:17,054
मग चूक दुरुस्त कर, मुर्खा.

237
00:11:17,219 --> 00:11:20,349
हिंमत बांध, तिथे जा, आणि तुझ्या पोरीला पहां.

238
00:11:20,555 --> 00:11:22,265
हो, आणि काय म्हणू?

239
00:11:23,225 --> 00:11:25,305
हां, कदाचित क्लेअर त्यासाठी तुला
मदत करू शकेल.

240
00:11:25,852 --> 00:11:30,572
कारण कदाचित तिला समजतेय तुझ्या मुलीला
काय वाटत असेल.

241
00:11:31,066 --> 00:11:32,686
हां?

242
00:11:34,403 --> 00:11:36,323
खड्ड्यात गेलं. मी तुझ्यासोबत येईन.

243
00:11:40,158 --> 00:11:41,788
मग्सी?

244
00:11:47,749 --> 00:11:49,129
ठिक.

245
00:11:51,253 --> 00:11:52,963
आणि तू म्हणतोस मला हे जमत नाही.

246
00:11:53,130 --> 00:11:54,510
हा, म्हणजे--

247
00:11:59,553 --> 00:12:01,103
चल. देवा.

248
00:12:02,222 --> 00:12:05,432
माझ्या पोरीसाठी ही फार वाईट जागा आहे.

249
00:12:05,600 --> 00:12:08,100
गर्व कर. ती अशी स्त्री आहे जिला
बदल हवा आहे.

250
00:12:08,270 --> 00:12:11,820
आणि तुझ्यासोबतीला उत्तम स्त्री हवी.

251
00:12:11,982 --> 00:12:14,282
उत्तम धोरण. धन्यवाद.

252
00:12:14,776 --> 00:12:16,236
हे-- हे फिसकटलय.

253
00:12:16,403 --> 00:12:19,323
ही सगळी मंडळी हरवलेली
आणि तुटलेली वाटताहेत.

254
00:12:19,489 --> 00:12:20,659
तो एक बुआ सोडला तर.

255
00:12:21,158 --> 00:12:23,368
तो इसम, मानसिक दृष्ट्या आजारी
बेघर नाहीये.

256
00:12:23,535 --> 00:12:25,075
तो बास-वाजवणारा बेघर आहे.

257
00:12:25,245 --> 00:12:27,535
तुला माहितीये हे लोक, पळपुटे असतात.

258
00:12:27,706 --> 00:12:30,126
-हे फार कटू आहे.
-ते गलीच्छ किळसवाणे पळपुटे असतात.

259
00:12:30,292 --> 00:12:33,502
आयुष्यानी त्यांना उताण पाडलं असतं,
पण रोवून राहण्यापेक्षा--

260
00:12:33,670 --> 00:12:38,010
--आणि लढण्यापेक्षा, ते आयुष्यभर
कसे राहणार हे दुसऱ्याला ठरवू देतात.

261
00:12:38,175 --> 00:12:41,175
तू पत्रकार म्हणून काम करण
का सोडून दिलस?

262
00:12:42,053 --> 00:12:44,563
-ती बघ तिथे आहे.
-कुठे?

263
00:12:47,142 --> 00:12:48,312
ठिक आहे, आता, पुरे.

264
00:12:48,477 --> 00:12:51,057
हे, हे, चल ये. चल. चल, चल.

265
00:12:53,648 --> 00:12:54,978
लॅटे?

266
00:12:56,193 --> 00:12:58,613
सैम लाऊडरमिल्क, आणि मला वाटत
तुला माहितीये हा इसम कोण आहे.

267
00:13:01,698 --> 00:13:02,868
हे.

268
00:13:06,661 --> 00:13:08,501
मी तुझा बाप आहे.

269
00:13:10,832 --> 00:13:13,132
तुला सांगायचंय--?
तिला की तू इथे का आलास?

270
00:13:13,293 --> 00:13:14,713
का? कारण तू बेघर आहेस?

271
00:13:14,878 --> 00:13:16,128
बेघर? नाही.

272
00:13:16,296 --> 00:13:18,166
देवा, मी बेघर असल्यासारखा दिसतो?

273
00:13:18,798 --> 00:13:20,548
-थोडा.
-नाही.

274
00:13:20,717 --> 00:13:25,967
ऐक, जर तुझी इच्छा असेल तर आपण पुन्हा
भेटत जाऊया.

275
00:13:26,640 --> 00:13:28,390
मला माहितीये बरीच वर्षे झाली याला--

276
00:13:28,600 --> 00:13:32,060
--पण मी विचार करत होतो, म्हणजे,
आपण थोडं एकदुसऱ्याला जाणून घेतलं.

277
00:13:32,229 --> 00:13:35,439
-जर तुला ते चालणार असेल तर.
-हे जरा विचित्र आहे.

278
00:13:35,607 --> 00:13:38,437
आईने मला तुझा ठावठिकाणा सांगितला.
त्यामुळे--

279
00:13:38,860 --> 00:13:41,280
--मला वाटलं होतं तू मेलाबिला की काय.

280
00:13:42,197 --> 00:13:45,237
हां, म्हणजे, एका तऱ्हेने, मेलोच होतो.

281
00:13:46,493 --> 00:13:48,503
हो, पण तो मेला नाहीये.

282
00:13:48,662 --> 00:13:51,542
ठिक आहे? मला म्हणायचंय, तू त्याबाबतीत
भाग्यवान आहेस लॅटे.

283
00:13:51,706 --> 00:13:55,876
बरेच लोकं, आपले वडील गमावतात,
आणि ते परतून येतं नाहीत.

284
00:13:56,044 --> 00:13:59,214
तुझे वडील गेले होते, पण ते मरणाच्या
दारातुन परतून आलेत.

285
00:13:59,381 --> 00:14:03,471
ते-- ते-- ते कूलर मधला ई. टी. आहेत,
बरोबर?

286
00:14:04,135 --> 00:14:05,845
-ते काय ते मला माहित नाही.
-ई. टी.

287
00:14:06,012 --> 00:14:08,472
“होम-- फोन होम”

288
00:14:10,350 --> 00:14:12,980
ठिक आहे. मी बाप म्हणून वाईट होतो.

289
00:14:14,271 --> 00:14:16,021
ऐक, मला माफ कर.

290
00:14:16,189 --> 00:14:17,899
मला माहितीये तुला खूप राग आलाय--

291
00:14:18,066 --> 00:14:21,896
--पण मी विचार करत होतो, कदाचित आपण
सुरु करू शकतो आईसक्रिम-कोन बरोबर--

292
00:14:22,070 --> 00:14:24,200
--आणि हे सगळ मागे ठेवू शकतो.

293
00:14:24,364 --> 00:14:26,744
हो, कारण त्याने सगळं ठिक होईल नाही.

294
00:14:28,785 --> 00:14:30,365
ठिक, ऐक--

295
00:14:30,537 --> 00:14:32,787
--मी तुझी माफी मागणं स्विकार करते--

296
00:14:32,956 --> 00:14:36,456
--पण त्यामुळे हे सत्य बदलत नाही की
तू तुझ्या नऊ मुलांना सोडून गेलास.

297
00:14:36,626 --> 00:14:39,086
काय? तुला नऊ मुलगे आहेत?

298
00:14:39,254 --> 00:14:41,264
सात. जुळी जन्माला यायची होती.

299
00:14:42,924 --> 00:14:44,934
-देवा.
-जर तुला थोडी सांत्वना हवी असेल तर--

300
00:14:45,093 --> 00:14:48,603
--तुझ्यामुळे जो त्रास मला झाला त्यामुळे मी
इतर आपदग्रस्तांना मदत करायला शिकले.

301
00:14:49,973 --> 00:14:52,983
तर मी एक चांगली व्यक्ति आहे कारण
तू आम्हाला सोडून गेलास.

302
00:14:58,940 --> 00:15:00,360
देवा--

303
00:15:01,818 --> 00:15:06,108
आणि इतकी वर्षे, मी विचार करत होतो
मी चूक केली.

304
00:15:07,866 --> 00:15:09,406
चल इथून बाहेर पडू या.

305
00:15:13,496 --> 00:15:16,366
जिव्हाळा, संवाद--

306
00:15:16,541 --> 00:15:20,551
--आणि मनुष्याच्या स्थितीविषयी सहानुभूती
आपल्याला बांधते--

307
00:15:20,712 --> 00:15:24,012
--आणि आत्म्याला विचार करायला लावते.

308
00:15:24,174 --> 00:15:28,264
दोन गोष्टी. मला हात लाऊ नको,
आणि मला वाटत तू पायजाम्यात मुतलास.

309
00:15:31,348 --> 00:15:33,428
मला तू आवडला.

310
00:15:34,017 --> 00:15:35,437
चांगला इसम. मला तो इसम आवडला.

311
00:15:47,864 --> 00:15:49,744
तो आपल्या नऊ मुलांना सोडून गेला.

312
00:15:51,618 --> 00:15:54,328
हा, सात, कारण जुळी तेव्हा--

313
00:15:54,496 --> 00:15:55,996
देवा.

314
00:15:56,164 --> 00:16:00,344
माझे वडील किती चांगले होते, आणि या
वाईट माणसाला आयुष्य दिलंस.

315
00:16:01,628 --> 00:16:03,458
हा, म्हणजे, हे.

316
00:16:03,630 --> 00:16:06,010
तुला नाही माहिती त्याच्या आयुष्यात
काय सुरु असेल.

317
00:16:06,174 --> 00:16:08,474
ठिक आहे? तो व्यसनी आहे.

318
00:16:09,636 --> 00:16:11,256
ते उत्तर तिथे आहे.

319
00:16:11,429 --> 00:16:13,519
ती लॅटे.

320
00:16:13,682 --> 00:16:17,522
तिला कुजकी काडी मिळाली, तिने त्याची
कॅन्डी बनवली.

321
00:16:17,686 --> 00:16:19,186
आणि माझ्याकडे बघ.

322
00:16:19,813 --> 00:16:24,533
मला जगातल्या सगळ्या संधी मिळाल्या,
आणि मी एक बेघर बेवारस आहे--

323
00:16:24,693 --> 00:16:26,573
--जी एका गाढवाच्या तक्तपोसावर झोपतेय.

324
00:16:28,029 --> 00:16:30,909
तुला माहितीये, बेन त्याला जमेल तितक
चांगल करतोय.

325
00:16:31,199 --> 00:16:32,199
तुला माहितीये.

326
00:16:32,367 --> 00:16:34,827
ठिक, चल, चल थोडं चालूया, ठिक आहे?

327
00:16:35,870 --> 00:16:37,830
या बाजूला, चल आता.

328
00:16:40,875 --> 00:16:44,705
मी पैजेवर सांगतो तुझे वडील असते, तर
तू त्यांच्यापाशी मन मोकळं केलं असतं.

329
00:16:45,255 --> 00:16:49,335
माझी भीतीने फाटली असती, ते आता मरून
सहा महिने झालेत.

330
00:16:52,846 --> 00:16:54,886
पण ते इथे नाही आहेत.

331
00:16:57,183 --> 00:16:58,643
मी आहे.

332
00:16:58,810 --> 00:17:00,520
तुला काय खातंय?

333
00:17:01,938 --> 00:17:03,648
मला काही खात नाहीये.

334
00:17:04,733 --> 00:17:08,903
-आणि जर असेल, तरी मी तुला सांगणार नाही.
-ओह, ठिक, ठिक.

335
00:17:09,154 --> 00:17:10,614
थोडी मदत?

336
00:17:13,658 --> 00:17:14,908
हो, का नाही.

337
00:17:23,501 --> 00:17:26,421
-तू काय करतेय?
-काय?

338
00:17:26,755 --> 00:17:28,335
जा त्या माणसाकडे फेक.

339
00:17:28,506 --> 00:17:30,506
काय? का?

340
00:17:30,675 --> 00:17:32,675
काय, काय?

341
00:17:32,886 --> 00:17:35,176
जरा पहा. त्याच्यासोबत खेळायला कोणी नाहीये.

342
00:17:35,680 --> 00:17:37,970
चल जा, तुम्हा दोघाच चांगलं जमेल.

343
00:17:38,433 --> 00:17:40,603
त्याला मित्र नाहीत ही माझी चूक नाहीये.

344
00:17:40,769 --> 00:17:41,809
कदाचित तो मूर्ख असावा.

345
00:17:41,978 --> 00:17:44,438
तो मूर्ख नाहीये. तो इसम-- पहा त्याच्याकडे.
पहा त्याच्याकडे.

346
00:17:45,148 --> 00:17:47,568
त्याला गाढव कसा असतो हे ही माहिती नसावं.

347
00:17:48,568 --> 00:17:50,358
जा त्याच्या सोबत. जा बघू.

348
00:17:51,529 --> 00:17:53,319
ठिक.

349
00:17:53,490 --> 00:17:54,870
उत्तम.

350
00:18:10,757 --> 00:18:13,507
-चार्ली, हे जरा उंच होतंय.
-तक्रार करण थांबव.

351
00:18:13,676 --> 00:18:17,006
-अरे, माझ्या देवा.
-हे सर्क द सोले सारख आहे.

352
00:18:17,806 --> 00:18:22,306
हे, माझ्याकडे काही शिळे गमी फिश आहेत
कुणाला हवे असतील तर.

353
00:18:23,812 --> 00:18:24,942
फारच शिळेत.

354
00:18:25,104 --> 00:18:28,154
असं वाटेल वाढदिवसाच्या मेणबत्त्या खातोय.
हे घे.

355
00:18:28,316 --> 00:18:30,146
धन्यवाद. मला निघायला हवं.

356
00:18:30,318 --> 00:18:31,608
लवकरच भेटू.

357
00:18:31,778 --> 00:18:33,238
ठिक आहे, हो.

358
00:18:33,780 --> 00:18:35,660
-बाय, क्लेअर.
-बाय.

359
00:18:38,827 --> 00:18:39,867
तुला भेटून आनंद झाला.

360
00:18:40,912 --> 00:18:43,162
कदाचित तुम्ही पुन:पुन्हा भेटायला लागल.

361
00:18:47,168 --> 00:18:50,378
बीटीडीयूबीएस, आपल्याकडे बोलग्ना संपलेत.

362
00:18:51,130 --> 00:18:54,130
एफवायआय, आपल्याकडे असते जर तू सगळे
खा-ल्-ले नसते.

363
00:18:54,342 --> 00:18:57,182
पण बघ तोंडी संदेश देऊन आपण किती
वेळ वाचवतोय.

364
00:18:57,345 --> 00:18:59,305
एलएमएफएओ.

365
00:19:00,598 --> 00:19:02,888
माझ्याकडे अॅलीसननी दिलेले मिटबॉल आहेत.

366
00:19:03,059 --> 00:19:04,849
त्यांची चव नको असलेल्या प्रेमा सारखी
लागते का?

367
00:19:07,438 --> 00:19:10,188
शेवटी एकदाचा मी तुला समजु
शकलोय, क्लेअर.

368
00:19:10,859 --> 00:19:13,489
-ओह, खरच?
-होय.

369
00:19:14,028 --> 00:19:16,358
मला वाटत तू कोणाला तरी गमावलं आहेस.

370
00:19:18,116 --> 00:19:19,616
आणि म्हणून तू अशी झालीस.

371
00:19:19,784 --> 00:19:23,124
ते केवळ तुझे वडील नाही, तो त्याचा एक
मोठा भाग आहे.

372
00:19:23,288 --> 00:19:26,118
आणि हा तो नाही काय त्याच नाव, पिगपेन.

373
00:19:26,291 --> 00:19:27,881
वॅयट.

374
00:19:28,167 --> 00:19:29,417
नाही, मी--

375
00:19:30,336 --> 00:19:32,456
हा कोणीतरी वेगळा आहे.

376
00:19:33,298 --> 00:19:35,968
असा, ज्याच्याविषयी तुझ्या मनात ओलावा होता.

377
00:19:36,676 --> 00:19:39,096
होना? मी बरोबर आहे?

378
00:19:39,971 --> 00:19:41,971
कोणीतरी शाळेत?

379
00:19:43,099 --> 00:19:46,099
-कदाचित एखादा विद्यार्थी?
-नाही.

380
00:19:48,646 --> 00:19:50,476
मग शिक्षक?

381
00:19:51,774 --> 00:19:54,784
अरे देवा.

382
00:19:57,572 --> 00:20:01,412
हा, आणि मग, तो दक्षिणेला गेला,
आणि म्हणून तू शाळा सोडली.

383
00:20:05,622 --> 00:20:08,122
मला नाही माहिती मी काय विचार करत होते.

384
00:20:10,501 --> 00:20:13,091
प्राध्यापक क्रेन आणि मी, आम्ही केवळ--

385
00:20:14,213 --> 00:20:15,633
आम्हाला पुस्तकांनी जवळ आणलं.

386
00:20:17,926 --> 00:20:21,136
आणि मग, दुपारी जेवण.

387
00:20:21,304 --> 00:20:23,144
आणि मग, रात्रीभोज.

388
00:20:23,306 --> 00:20:25,136
आणि मग, ते--

389
00:20:26,517 --> 00:20:27,937
--वाढतच गेलं.

390
00:20:29,187 --> 00:20:31,647
आणि मग, सगळं संपुन गेलं.

391
00:20:33,316 --> 00:20:35,106
हे म्हणजे-- हे असं पहिल्यांदा--

392
00:20:36,194 --> 00:20:40,374
--बऱ्याच काळात मला आतून वाटलं होतं--

393
00:20:40,865 --> 00:20:43,365
--पाहिलं होतं, आणि--

394
00:20:44,160 --> 00:20:46,370
--ऐकलं होतं, आणि--

395
00:20:49,165 --> 00:20:51,165
--जोडल्या गेल होतं?

396
00:20:52,627 --> 00:20:54,917
ही जिव्हाळा आणि संवाद--

397
00:20:55,129 --> 00:20:57,669
आणि मनुष्याच्या स्थिती विषयी सहानुभूती--

398
00:20:57,840 --> 00:21:01,430
--ती आपल्या बांधते, आणि आपल्या आत्म्याला
विचार करायला लावते.

399
00:21:01,678 --> 00:21:02,968
हे कुठून उचललस?

400
00:21:03,888 --> 00:21:05,308
मरू दे ना, जर मला माहिती असतं.

401
00:21:05,473 --> 00:21:08,313
तर मग--? तर मग ते का संपल?

402
00:21:10,478 --> 00:21:12,268
कारण--

403
00:21:14,857 --> 00:21:17,487
-- त्याचा ओघ आटला होता--

404
00:21:21,739 --> 00:21:23,659
--तिच्यासाठी.

405
00:21:28,788 --> 00:21:30,828
ठिक.

406
00:21:32,667 --> 00:21:34,497
तुला कसं माहिती?

407
00:21:35,044 --> 00:21:38,554
मला-- मला केवळ-- संशय होता, वाटत होतं?

408
00:21:38,715 --> 00:21:41,335
आत मध्ये कुठे तरी. खडा मारून पाहिला.

409
00:21:43,803 --> 00:21:45,683
तुला त्याचं श्रेय द्याव लागेल.

410
00:21:46,431 --> 00:21:48,431
तू जे करतोस त्यात तू तरबेज आहेस,
लाऊडरमिल्क.

411
00:21:52,645 --> 00:21:54,145
ओह, हे, जर ही अॅलीसन असेल--

412
00:21:54,313 --> 00:21:58,323
--तर तू तिला सांगशिल की संगणकावरची
मुलगी मग्सीची मुलगी होती?

413
00:22:00,486 --> 00:22:03,946
-तुला वाटत ती ऐकेल?
-तू इथे काय करतोय?

414
00:22:04,115 --> 00:22:06,615
-तुझ्यावर माझी उधारी आहे.
-मी तुला काल २० दिले की.

415
00:22:06,784 --> 00:22:09,754
-मी ते क्लेअरला सिगरेटसाठी दिले.
-सिगरेटसाठी २० डॉलर?

416
00:22:09,912 --> 00:22:12,622
-शिवाय, तिने मला तिचे स्तनाग्र दाखवले.
-ती तुझी समस्या आहे, चार्ली.

417
00:22:12,790 --> 00:22:14,170
मी तुला ते करायला सांगितलं नव्हतं.

418
00:22:14,333 --> 00:22:17,303
तिने कदाचित तुला ते फुकटात ही
दाखवले असते.

419
00:22:17,462 --> 00:22:18,922
-मी विचारलं.
-तू मला सांगितलं नाहीस--

420
00:22:19,088 --> 00:22:21,168
---प्राध्यापक बाई होती.
-मी लिंग पहात नाही.

421
00:22:21,549 --> 00:22:23,759
तरी सांगतो, क्लेअर वाईट मच्छीमार आहे.

422
00:22:24,343 --> 00:22:27,473
-तू काय बोलतो आहेस?
-तिच्या स्तनाग्राना आकडे अडकले आहेत, भावा.

423
00:22:27,638 --> 00:22:31,558
ठिक आहे, ठिक आहे. हे तुझे २० डॉलर,
ठिक आहे? जा आता. ठिक?

424
00:22:34,270 --> 00:22:37,070
-नोटा खऱ्या आहेत. निघ आता इथून.
-मिटबॉल तयार आहेत.

425
00:22:37,231 --> 00:22:40,071
तू चार्लीला सांग त्याची तबकडी
आपल्याकडे नाही?

426
00:22:40,234 --> 00:22:44,954
हा, नाही, जेव्हा तू जात होतास तेव्हा ती
तुझ्याकडे होती आठवत? आणि--

427
00:22:48,493 --> 00:22:50,373
तू महा हलकट आहेस.

428
00:22:50,536 --> 00:22:53,206
तू मला ठरवून याच्या मागे लावलस. तू या
छोट्या गाढवाला माझ्याशी बोलायला पैसे दिले.

429
00:22:53,372 --> 00:22:54,872
-नाही.
-हो, तू दिले.

430
00:22:55,041 --> 00:22:58,291
-हां, तुला कोणाशी तरी बोलाव लागणार होतं.
-तू मला पुन्हा फसवंलस.

431
00:22:59,003 --> 00:23:00,843
हा, जर ते तुटल नसेल. ऐक.

432
00:23:01,047 --> 00:23:03,087
महत्वाच काय आहे, सत्य बाहेर आलय.

433
00:23:03,257 --> 00:23:06,297
वॅन मोरीसनच्या शब्दात, “हा बरा
होण्याच्या खेळाचा भाग आहे.”

434
00:23:06,469 --> 00:23:10,769
आई घाला, तू आणि तुझे जुने रॉक चे
गीत दोघे ही.

435
00:23:10,932 --> 00:23:12,772
गाढव.

436
00:23:16,229 --> 00:23:18,269
-तुला मिटबॉल आवडतात?
-मला डोन्स आजार झालाय.

437
00:23:18,439 --> 00:23:21,859
-का, मला मिटबॉलसोबत संभोग करायला आवडत.
-ठिक आहे, इकडे ये.

438
00:23:30,493 --> 00:23:33,453
तुला वाटत अॅलीसननी क्लेअरला ओरडताना
ऐकलं असेल?

439
00:23:33,621 --> 00:23:36,081
हा, मला वाटत त्यांना ते स्पोकेन मध्ये ही
ऐकायला आलं असेल.

440
00:23:36,457 --> 00:23:38,207
-हलो?
-हे.

441
00:23:38,376 --> 00:23:40,706
-नाही. मी ते त्या सोबत घेतलं.
-तू काय करतोय?

442
00:23:40,878 --> 00:23:42,668
तू काय करतोय? तू काय करतोय?

443
00:23:42,839 --> 00:23:46,379
जेव्हा ही तू फोन उचलतो तेव्हा
तू खोटं हसतो.

444
00:23:46,551 --> 00:23:49,551
-ते-- काय? नाही, मी नाही.
-नाही, हा तू फोन वर.

445
00:23:49,720 --> 00:23:52,180
-“हलो.” तू जवळ जवळ करतो.
-नाही, मी करत नाही.

446
00:23:52,348 --> 00:23:54,598
-प्रत्येक वेळी. माझं डोकं फिरेल अशान.

447
00:23:54,767 --> 00:23:56,977
तू जरा फुगवून सांगतो आहेस, सैम.

448
00:23:57,145 --> 00:23:59,725
मला तुझी आन्सरिंग मशीन ऐकायची आहे.

449
00:23:59,897 --> 00:24:01,437
-काय हे.
-नाही, चल ऐकू या.

450
00:24:01,607 --> 00:24:04,607
कारण तू अंतयात्रेत शिंडलर्स लिस्ट
बघत असशिल--

451
00:24:04,777 --> 00:24:09,117
--ठिक आहे, आणि जर फोन बंद झाला तर
तू पिल्सबरीचा कणकेचा पोरगा होतो.

452
00:24:09,282 --> 00:24:11,582
-हा हे ऐक.
-हलो.

453
00:24:11,742 --> 00:24:13,582
बेन बोलतोय.

454
00:24:13,744 --> 00:24:16,754
संदेश सोडा, मी तुमच्याशी संपर्क करेन.

455
00:24:17,331 --> 00:24:19,921
ठिक. आता बोलूया हे खाली कसं उतरलं?

456
00:24:20,084 --> 00:24:22,094
तू निश्चित पणे हास्य क्लबात असशील?

457
00:24:22,253 --> 00:24:24,553
बिली बर शहरात आहे.
तो एका एकाची लावतोय.

458
00:24:24,714 --> 00:24:26,224
तू मुर्खा सारखा हसतोय.

459
00:24:26,382 --> 00:24:29,972
आणि तू म्हणतो, “मी माझे जाणारे संदेश
रेकोर्ड करून ठेवणार आहे.”

460
00:24:30,845 --> 00:24:32,345
-हो?
-नाही. अस मला वाटतं नाही. नाही.

461
00:24:32,513 --> 00:24:34,603
-नाही? हे असं घडलेलं नाही?
-नाही. नाही.

462
00:24:34,765 --> 00:24:37,385
तर, मग हे सगळं काय आहे?

463
00:24:37,560 --> 00:24:41,770
की तुला असं वाटत सगळ्याना असं वाटावं तू
खूप आनंदी आहेस--.

464
00:24:41,939 --> 00:24:45,069
--किंवा अजून काहीतरी? काय फालतुगिरी?
मी सोबत आहे. ही फालतुगिरी.

465
00:24:45,234 --> 00:24:46,904
ठिक, मला व्यसन आहे.

466
00:24:47,069 --> 00:24:50,489
देव माफ करो, लोकं मला फोन वरून
हसताना ऐकतात. म्हणजे, हे--

467
00:24:50,698 --> 00:24:54,328
---लोकांना मी आनंदी आहे वाटण चूक आहे का?
-तू कोणाला फसवतोय?

468
00:24:54,493 --> 00:24:58,123
तू बाहेर कोणाला फसवतोय, की स्वत:ची
फसगत करतोय?

469
00:24:59,457 --> 00:25:01,917
तर मी फोन वर हसतो. जे काही.
त्यात काय मोठस.

470
00:25:02,084 --> 00:25:03,214
हे केवळ मी नाही, बर.

471
00:25:03,377 --> 00:25:05,457
बरेच लोकं याविषयी बोलताहेत.

472
00:25:06,380 --> 00:25:08,050
लोकं बोलताहेत म्हणजे काय?

473
00:25:08,216 --> 00:25:10,046
जर लोकं बोलतात,
तर मी कधी ऐकलं नाही?

474
00:25:10,218 --> 00:25:14,468
कदाचित तुझा सच्चा मित्र तुला
ते दाखवून देईल.

475
00:25:14,639 --> 00:25:18,059
आशाकरतो, हा माझा खरा मित्र
फोन करत असेल.

476
00:25:18,226 --> 00:25:20,306
हलो? मला समस्या आहे.

