1
00:00:01,836 --> 00:00:03,126
लाऊडरमिल्क मध्ये मागच्या भागात

2
00:00:03,713 --> 00:00:05,013
मी सैम लाउडरमिल्क.

3
00:00:05,172 --> 00:00:09,092
आणि मी तुम्हाला व्यसनमुक्तीच्या मार्गावर
नेण्यासाठी अतिशय उत्साहात आहे.

4
00:00:09,260 --> 00:00:11,100
तिला तिच्या मुलीसोबत समस्या आहे.

5
00:00:11,262 --> 00:00:14,892
मला वाटतं तुझ्या पध्दतीच्या
मदतीची तिला गरज आहे.

6
00:00:15,057 --> 00:00:16,767
हा माझा क्रमांक. मदत हवी असेल,
तर फोन कर.

7
00:00:16,934 --> 00:00:19,854
नको असेल, तर गेली उडत.

8
00:00:20,020 --> 00:00:22,610
मी अॅलीसन. मी नुकतीच २सी त
रहायला आलेय.

9
00:00:22,773 --> 00:00:26,243
सॅम, २ बी की करायचं नाही.

10
00:00:26,402 --> 00:00:29,072
हा, मला वाटत करायचं नाही.

11
00:00:29,238 --> 00:00:31,658
तुझा प्रायोजक आणि एकुलता
एक मित्र म्हणून...

12
00:00:31,824 --> 00:00:33,954
...तू लोकांसाठी तुला आवडून घेण
कठीण करतोस.

13
00:00:34,118 --> 00:00:35,538
माझ्या प्रेयसी पासून दूर हो.

14
00:00:35,703 --> 00:00:38,873
रस्त्यातुन बाजूला हो कि नाहीतर
वेगळा मार्ग आहे.

15
00:00:39,206 --> 00:00:41,126
तू बार मध्ये काय करत होतास?

16
00:00:41,292 --> 00:00:44,002
तू पियक्कड, मी पियक्कड.
आपण ते करत नाहीत.

17
00:00:44,211 --> 00:00:45,761
सॅम आहे की--?

18
00:00:45,921 --> 00:00:48,171
ठिक, आल्या बद्दल धन्यवाद.
मी त्याला सांगेन.

19
00:01:00,603 --> 00:01:02,193
माफ करा.

20
00:01:03,105 --> 00:01:04,515
बेकर पर्वत इथून किती दूर आहे?

21
00:01:04,690 --> 00:01:06,400
बेकर पर्वत?

22
00:01:08,027 --> 00:01:10,857
कावळ्याच्या गतीने उडत गेलात,
तर १२ मैलावर.

23
00:01:12,198 --> 00:01:16,618
खरच? समजा मी वेगाने घावणार एशियन
चीनचीला माकड आहे?

24
00:01:16,786 --> 00:01:21,076
मग ते किती दूर आहे? पोहणारा
बीव्हर असेन तर?

25
00:01:21,248 --> 00:01:23,958
समज मी बीव्हर आहे आपल्या कुटुंबासोबत
उलट्या दिशेने पोहतोय...

26
00:01:24,126 --> 00:01:26,456
...आणि पिलांपैकी एकाच पंख फाटलय...

27
00:01:26,629 --> 00:01:30,549
...मग किती दूर? किंवा मी तीन पायाची
मांजरी असेन?

28
00:01:30,758 --> 00:01:34,428
हा आंधळी खार, आम्हाला हातकड्या
ठोकल्यात, रस्ता शोधत जायचंय.

29
00:01:34,595 --> 00:01:37,675
आता हे १२ मैला पेक्षा कमी होईल
की थोडं जास्त?

30
00:01:37,848 --> 00:01:41,598
कारण माझ्याजवळ कॉकर स्पॅनीयल आहे
जो निकल थुकत उलटा चालतोय.

31
00:01:41,769 --> 00:01:44,269
ठिक, त्याला हवेवर स्वार होऊन
जायला आवडत.

32
00:01:44,438 --> 00:01:46,648
त्याचा साधारणपणे पोहचण्याचा
काळ किती असेल?

33
00:01:46,816 --> 00:01:50,276
किंवा तुझ्यासारख्या पशुभुगोलवेत्त्याला
बसवून....

34
00:01:50,444 --> 00:01:52,994
...जर मी बेकर पर्वता पर्यंत गेलो.

35
00:01:53,155 --> 00:01:55,405
तर किती वेळ लागेल?

36
00:02:06,502 --> 00:02:07,962
काय हे.

37
00:02:08,546 --> 00:02:10,966
मला बनवून दे.

38
00:02:11,715 --> 00:02:13,375
चल दे.

39
00:02:13,843 --> 00:02:16,433
-तू यंत्रा सोबत काय करतो आहेस?
-तुझ कॉफी बनवण्याच मशीन वाईट आहे.

40
00:02:16,595 --> 00:02:19,715
-माझ कॉफी बनवण्याच मशीन वाईट आहे?
-हो, मी यापेक्षा जास्त गतीने मेथ बनवू शकतो.

41
00:02:19,890 --> 00:02:22,230
-आणि मला वाटत मला कळलंय.
-तू नेहमीच चूकीच्या पध्दतीने करत आलाय.

42
00:02:22,393 --> 00:02:24,603
-तू चुकीच्या पध्दतीने करत आलाय.
-मी चुकीच्या पध्दतीने करतोय?

43
00:02:24,770 --> 00:02:26,560
-हो.
-मी तसं करत नाहीये.

44
00:02:26,730 --> 00:02:29,480
-ते चविष्ठ कॉफी बनवत.
-मग तू का करत नाहीस, कळल?

45
00:02:29,650 --> 00:02:32,490
दरवाज्यावर कोण आलंय पहां, मी तुला
कॉफी कशी करायची ते शिकवेन.

46
00:02:32,653 --> 00:02:34,863
-हा इसम नेहमीच चुकीच्या पध्दतीने करत असतो.
-कर रे बाबा.

47
00:02:35,030 --> 00:02:36,530
तू प्लग लावला नव्हता.

48
00:02:39,618 --> 00:02:41,078
-हे.
-हे.

49
00:02:41,245 --> 00:02:42,495
विचार कर मी काय करत असेन?

50
00:02:43,247 --> 00:02:46,787
नाही. मला वेळ नाही. सरळ सांग
काय करतेय.

51
00:02:46,959 --> 00:02:48,129
मी तुझं पुस्तक वाचत होते.

52
00:02:49,378 --> 00:02:51,798
-तुला हे कुठे मिळालं?
-बेन नी मला उधार दिलं.

53
00:02:51,964 --> 00:02:53,724
हे खरच चांगल पुस्तक आहे.

54
00:02:54,592 --> 00:02:57,222
धन्यवाद. मी वाईट कॉफी बनवतोय.

55
00:02:57,386 --> 00:02:59,556
-तुला पण देऊ?
-हो.

56
00:03:02,182 --> 00:03:06,352
-माझ्या जवळ एक गंभीर प्रश्न आहे.
-बोल.

57
00:03:06,520 --> 00:03:09,940
त्यांनी तुला सांगितलं होतं त्यादिवशी ते
तुझे छायाचित्र घेताहेत?

58
00:03:10,316 --> 00:03:12,606
-बरोबर.
-तेच ते.

59
00:03:12,776 --> 00:03:15,396
तू एका शतमूर्ख वाटतो. जरा स्वत:ला
नीट पहा.

60
00:03:15,571 --> 00:03:18,031
लाउडरमिल्क हा क्रिस क्रोनेल आहे.

61
00:03:18,198 --> 00:03:20,408
नव्वदच्या दशकातला.

62
00:03:20,576 --> 00:03:23,696
ठिक आहे, तुला एक सांगु? तुला नव्वदच्या
दशकात पाहिल्याच मला आठवत. ठिक?

63
00:03:23,871 --> 00:03:25,921
तू त्या विटलेल्या हॅमर पाटलोणी घालायचा.

64
00:03:26,081 --> 00:03:27,671
हो. दररोज पूर्ण वर्ष भर.

65
00:03:27,833 --> 00:03:29,293
-हो.
-मी कायद्याने चालणारा आहे मी सोडू शकत नाही.

66
00:03:29,460 --> 00:03:30,880
नाही. तू अपयशी ठरणार नाही इतका
मोठा होतास.

67
00:03:31,045 --> 00:03:33,705
ओह, हा लठ्ठपणावर विनोद होता की हे
अधिकोष दिवाळखोरी विषयी होतं?

68
00:03:33,881 --> 00:03:36,721
याचा काय अर्थ. आणि हा इसम
स्वत:ला लेखक म्हणवतो.

69
00:03:36,884 --> 00:03:38,394
तू तेव्हा कुठले कपडे घालायची?

70
00:03:39,345 --> 00:03:42,805
खरतर, मला वाटत मी जसे आता घालते
तसेच तेव्हा ही घालायची.

71
00:03:44,892 --> 00:03:46,392
बंडखोर.

72
00:03:47,186 --> 00:03:49,056
तर तू लेखक आहेस?

73
00:03:49,229 --> 00:03:50,809
मी होतो. आता नाही.

74
00:03:50,981 --> 00:03:54,491
पूर्वी लाउडरमिल्क स्पिन, रोलिंग
स्टोनसाठी काम करायचा.

75
00:03:54,652 --> 00:03:58,572
खूप मोठा होता हा माणूस.
जो आता आपल्या समोर आहे.

76
00:03:58,822 --> 00:04:02,412
हो. पुस्तकं, तुला अजुनही मिळतील,
पण मी आता दुसरं काम करतो.

77
00:04:02,576 --> 00:04:04,326
मी-- मी काम करतो--

78
00:04:04,495 --> 00:04:05,955
काम-- अधिकोषात.

79
00:04:06,163 --> 00:04:08,793
ओह, खरच? तर, तू काय करतो?

80
00:04:08,999 --> 00:04:11,039
मी जातो, त्यांनी केलेला पसारा निस्तरतो.

81
00:04:14,338 --> 00:04:16,798
हो. ते-- त्यामुळे मी राजासारखा
जगू शकतो.

82
00:04:17,007 --> 00:04:18,587
एका साथीदारासह.

83
00:04:18,759 --> 00:04:20,089
खोलीत.

84
00:04:20,260 --> 00:04:21,640
खत्रूड कॉफी बनवण्याच मशीन.

85
00:04:21,804 --> 00:04:24,854
-तू चुकीच्या पद्धीतीने करत होतास.
-मग, तू लिहायचं का थांबवलस?

86
00:04:25,015 --> 00:04:28,805
-मला म्हणायचंय, हे खरच फार छान आहे.
-हे थोड खरतर कठीण आहे. बघ, ते, ते--

87
00:04:28,978 --> 00:04:33,018
मी पथका सोबत दौऱ्यावर जाऊन,
त्यांच्या अडचणींविषयी लिहायचो.

88
00:04:33,190 --> 00:04:36,110
पण ते-- ते तुम्ही निर्व्यसनी असाल तर
करण फार कठीण आहे.

89
00:04:36,276 --> 00:04:37,276
तू माझी गंमत करतोय का?

90
00:04:37,444 --> 00:04:40,994
निर्व्यसनी पियक्कड रॉक ताऱ्यासोबत
मस्त पुस्तक होईल.

91
00:04:41,156 --> 00:04:42,776
एकदम वेगळा दृष्टीकोन.

92
00:04:42,950 --> 00:04:45,950
मग मी चौथ्या पानावर असेन.

93
00:04:47,871 --> 00:04:50,291
मग निर्व्यसनी पथकासोबत
का जात नाहीस?

94
00:04:50,791 --> 00:04:53,341
हां, मग मी गाडीच्या खाली दुसऱ्या
पानावर सापडेन.

95
00:04:53,502 --> 00:04:56,672
अरे देवा, दुध पिणारी रॉक
मंडळी...

96
00:04:56,839 --> 00:04:59,089
...जी वेळेवर कार्यक्रम सुरु करताहेत.

97
00:04:59,258 --> 00:05:02,298
त्याच्या बायकांसोबत संभोग? तिरस्करणीय.

98
00:05:02,469 --> 00:05:06,929
मी पुस्तक प्रत आणलं, तर
त्यावर स्वाक्षरी देशील?

99
00:05:07,099 --> 00:05:09,099
हा, मी त्यावर विचार करेन.

100
00:05:10,227 --> 00:05:12,557
आज इथे खुप रसरशीत वाटतय.

101
00:05:18,527 --> 00:05:20,527
खरोखरची हातात पिशवी घेतलेली स्त्री.

102
00:05:21,363 --> 00:05:24,373
माझ्या पायऱ्या खराब करायचं कारण?

103
00:05:27,911 --> 00:05:29,501
तुझ्याकडे थोडा वेळ आहे?

104
00:05:31,123 --> 00:05:33,173
खरतर, मी एका वेगळ्या कामात आहे.

105
00:05:33,333 --> 00:05:37,173
-तू अर्धा तासाने येशील--?
-नाही, नाही, नाही. मी-- मी आता--

106
00:05:37,337 --> 00:05:38,667
मी आता निघायला हवं.

107
00:05:38,839 --> 00:05:40,509
नाही, ते संपव.

108
00:05:40,674 --> 00:05:42,344
मी तुला नंतर भेटेन.

109
00:05:45,095 --> 00:05:47,305
ठिक आहे. भेटून-- ठिक आहे.

110
00:05:47,514 --> 00:05:50,234
आत ये. आत ये. आत ये.

111
00:05:53,353 --> 00:05:55,563
तुझ्याकडे कॉफी सारखं काही आहे?

112
00:05:55,731 --> 00:05:57,111
माझ्याकडे तेच आहे.

113
00:05:58,442 --> 00:06:00,942
कारण तू चूक करतोय.
मी माझ्या खोलीत आहे.

114
00:06:01,111 --> 00:06:04,491
-धन्यवाद.
-माझा प्रेमभंग झाला.

115
00:06:04,656 --> 00:06:07,026
मी माझी नौकरी पुन्हा गमावली.

116
00:06:08,619 --> 00:06:12,409
आणि दररोज रात्री मी बेशुद्ध
होईस्तवर पिते.

117
00:06:13,582 --> 00:06:18,552
जेव्हा मी ओळीने पांच दिवस संडासात
तोंड घालून जागी झाले, मला...

118
00:06:20,089 --> 00:06:22,259
मला लगेच तुझा विचार आला.

119
00:06:23,175 --> 00:06:25,545
हां, तू तारीफ ऐकू शकत नाही.

120
00:06:25,969 --> 00:06:26,969
तू मला कसं शोधलस?

121
00:06:27,513 --> 00:06:29,063
पाद्री माईक नी मला तुझा पत्ता दिला.

122
00:06:30,682 --> 00:06:33,312
-हा, मी त्याची मदत करू शकतो.
-माझी आई वाईट आहे.

123
00:06:33,477 --> 00:06:37,817
ती मला व्यसनमुक्त झाल्याशिवाय
घरी घेणार नाही, म्हणून मी--

124
00:06:37,981 --> 00:06:41,071
हां, हो, म्हणजे, तू मसालेदार सॉसेज
पादल्यासारखी वास मारतेय.

125
00:06:41,276 --> 00:06:44,106
नाही. मला म्हणायचंय, "स्वच्छ"
सुचीर्भूत प्रकारात.

126
00:06:44,279 --> 00:06:45,529
म्हणजे, अगदी सगळं साफ.

127
00:06:48,242 --> 00:06:50,662
मग तू इथे काय करते आहेस?

128
00:06:51,495 --> 00:06:53,455
कारण मला खरच व्यवस्थित बर
व्हायचं आहे.

129
00:06:54,915 --> 00:06:56,915
अरे वा. उत्तम.

130
00:06:57,126 --> 00:06:58,286
पण मला मदतीची गरज आहे.

131
00:06:59,086 --> 00:07:00,206
मी तुला मदत करू शकतो.

132
00:07:00,379 --> 00:07:02,919
-आणि रहायला जागा.
-ते शक्य नाही.

133
00:07:03,090 --> 00:07:06,970
नाही, पण, ऐकना. मला म्हणायचंय,
मी-- मी अगदी-- चुपचाप असेन.

134
00:07:07,136 --> 00:07:09,466
-तुला कळणार ही नाही मी इथे आहे.
-मला कळत नाहीये.

135
00:07:09,638 --> 00:07:13,478
तू बगीच्यातला बाकडा किंवा ओस
पडलेली वाघीण शोध.

136
00:07:13,642 --> 00:07:16,692
-मी तुला थोडे फार टॉयलेट पेपर पुरवू शकतो.
-तुला माहितीये?

137
00:07:16,854 --> 00:07:19,234
मर, जा. मी इथे यायलाच नको होतं.

138
00:07:19,398 --> 00:07:21,318
माझा विश्वास बसत नाहीये मी आले. मीच मूर्ख ना.

139
00:07:21,483 --> 00:07:24,573
ठिक आहे, ये--.काही हरकत नाही. थांब--
शांत हो बघु. बस.

140
00:07:27,739 --> 00:07:29,909
तू शेवटची कधी झोपली होतीस?

141
00:07:30,826 --> 00:07:33,826
-मी-- मला नाही माहिती.
-हे.

142
00:07:34,079 --> 00:07:36,329
माफ करा, मला असं मध्येच यायला
नको होतं. हलो.

143
00:07:36,498 --> 00:07:39,588
हा. क्लेअर रहायला जागा शोधतेय.

144
00:07:40,335 --> 00:07:43,335
ठिक, मग, आपण यावर चर्चा करायला हवी...

145
00:07:44,089 --> 00:07:46,009
...सहकाऱ्यासारखी.

146
00:07:46,425 --> 00:07:48,755
तू आपलं डोकं का हलवतोय?
ती तुझ्याचकडे बघतेय.

147
00:07:48,927 --> 00:07:50,427
-तुझी इच्छा आहे मी तिकडे यावं?
-हो.

148
00:07:50,596 --> 00:07:52,216
-मग बोल की, "इकडे ये."
-इकडे ये.

149
00:07:52,389 --> 00:07:54,469
-कृपया इकडे ये.
-आलोच हां.

150
00:07:59,146 --> 00:08:02,066
-तू तिला इथे राहू देणार आहेस. खरच.
-काय?

151
00:08:02,232 --> 00:08:04,362
-तुझं डोकबिक फिरलय का?
-जरा याचा विचार कर.

152
00:08:04,526 --> 00:08:07,606
सद्गृहस्थ असल्याचे, अॅलीसनकडून तुला
काही गुण मिळतील.

153
00:08:07,779 --> 00:08:10,489
-तुला वाटत?
-हो. भरपूर.

154
00:08:10,699 --> 00:08:13,579
ठिक. पण हे केवळ
काही दिवसांसाठीच. चालेल?

155
00:08:13,744 --> 00:08:15,754
-आपण काही नियम बनवू या.
-मान्य.

156
00:08:15,913 --> 00:08:18,293
ठिक आहे. मला हाताळू दे.
मी तिच्याशी बोलेन.

157
00:08:18,916 --> 00:08:20,376
मी आधीच सगळं ऐकलय.

158
00:08:20,542 --> 00:08:24,132
-मी माझं सामान कुठ ठेऊ?
-हा. नाही, नाही, नाही. हे फुकट मिळणार नाहीये.

159
00:08:24,296 --> 00:08:27,926
जर तू ७२ तास नशा केला नाही,
तर सोफा तुझा.

160
00:08:28,091 --> 00:08:30,931
तुला दारू पिता येणार नाही, नाहीतर बाहेर.

161
00:08:32,221 --> 00:08:33,971
-मी आता तयार केला.
-खोट बोलू नको.

162
00:08:34,139 --> 00:08:37,389
-असं करायचं का, १२ बारा तास?
-नाही.

163
00:08:37,559 --> 00:08:40,649
बारा तास तुला मोठी सामान ठेवायला
पिशवी मिळेल.

164
00:08:40,812 --> 00:08:42,402
ठिक. मग चोवीस तास.

165
00:08:42,564 --> 00:08:44,984
बेन, तू क्लेअरला सत्रा पर्यंत सोडून येशील?

166
00:08:45,150 --> 00:08:47,650
-मला माझ्या गाडीच्या चाव्या शोधू दे.
-छत्तीस तास.

167
00:08:47,819 --> 00:08:50,069
विकल. किशोरवयीन व्यसनी
गमावेल्या पोरीला.

168
00:08:51,073 --> 00:08:52,203
ठरलं.

169
00:08:54,076 --> 00:08:55,406
हा. ठिक आहे.

170
00:08:55,577 --> 00:08:56,827
छत्तीस तास.

171
00:08:56,995 --> 00:08:58,035
आता ४:०५ झालेत.

172
00:08:58,205 --> 00:09:00,495
आपण सुरु करतोय...

173
00:09:00,666 --> 00:09:02,666
ठिक, थांब. थांब.

174
00:09:11,176 --> 00:09:12,216
आता सुरु करुया.

175
00:09:12,719 --> 00:09:14,299
हां, ही सुरुवात तर मस्त झाली.

176
00:09:14,513 --> 00:09:16,103
इमॅक्युलेट हार्ट सामुदायिक केंद्र

177
00:09:19,601 --> 00:09:21,771
आत ये. हे.

178
00:09:24,648 --> 00:09:25,728
मी काय करू?

179
00:09:25,941 --> 00:09:27,441
तू ऐक. तू आपला अनुभव सांग.

180
00:09:28,068 --> 00:09:31,358
किंवा काही नको. सोबत आहेस. बरोबर?

181
00:09:31,530 --> 00:09:34,870
मी जाऊन पाद्रीशी बोलून येतो.
मी येतोय, पण तू ठिक आहेस.

182
00:09:35,534 --> 00:09:37,584
इथे कधी कधी परिस्थिती फार गंभीर होते...

183
00:09:37,744 --> 00:09:39,914
...पण तुला या खोलीत प्रेम सापडेल.

184
00:09:40,080 --> 00:09:42,330
हे, लाउडरमिल्क. तू तिच्या मागे आहेस?

185
00:09:42,499 --> 00:09:43,539
नाही. काही गंमत करतोस का माझी?

186
00:09:53,468 --> 00:09:54,548
ओह, हे--

187
00:09:54,720 --> 00:09:56,510
मी इथे बसणार नाही जर मी
तुझ्या जागी असतो.

188
00:10:06,857 --> 00:10:08,357
गेला उडत, बुकर टी.

189
00:10:10,902 --> 00:10:12,202
कुठेतरी दुसरीकडे बस.

190
00:10:12,404 --> 00:10:14,414
-काय हे.
-तू हे बोलायला नको होतं.

191
00:10:16,491 --> 00:10:18,241
ठिक आहे.

192
00:10:20,287 --> 00:10:21,827
झालं बोलली.

193
00:10:22,706 --> 00:10:26,586
तुला माहितीये ना-- त्यांनी तुला
सांगितल होतं. दोनदा.

194
00:10:27,878 --> 00:10:30,878
हे. तू त्या गाढवीला माझा पत्ता का दिलास?

195
00:10:31,048 --> 00:10:32,838
हा, तिने मागितला.

196
00:10:33,008 --> 00:10:36,048
जर तिने ते अर्ध सँडविच मागितलं,
तर तू ते तिला दिलं असतं का?

197
00:10:36,219 --> 00:10:37,599
का नाही.

198
00:10:38,638 --> 00:10:41,388
"जर तुम्ही भुकेलेल्याला मदत केली...

199
00:10:41,558 --> 00:10:43,438
...वंचिताच्या गरजा भागवल्या...

200
00:10:43,602 --> 00:10:45,982
...मग तुमचा प्रकाश अंधारात पसरेल...

201
00:10:46,146 --> 00:10:49,016
...आणि तुमची रात्र देखील दुपार सारखी होईल."

202
00:10:49,608 --> 00:10:51,818
हा जेथरो टल आहे, पण मला कुठला
ते कळत नाहीये.

203
00:10:51,985 --> 00:10:54,905
हे इसिहा ५८:१०.

204
00:10:56,114 --> 00:10:57,454
मी दुपारी जेवलो नाही.

205
00:10:57,616 --> 00:10:59,076
मला अर्ध सँडविच मिळू शकत का?

206
00:11:00,285 --> 00:11:01,285
निघ इथून.

207
00:11:03,705 --> 00:11:06,825
त्या स्पॉटलाईट चित्रपटाशी माझं
देण घेण नाहीये, बरोबर?

208
00:11:07,876 --> 00:11:10,666
मी केवळ तुला समजेल असं बोलायचा
प्रयत्न करतोय.

209
00:11:11,129 --> 00:11:12,629
तर ऐक...

210
00:11:12,798 --> 00:11:15,378
... आम्ही बोललो तेव्हा क्लेअरची अवस्था
वाईट होती.

211
00:11:15,550 --> 00:11:17,260
तर, तिच्या शक्यता काय आहे?

212
00:11:17,427 --> 00:11:19,257
जशा प्रत्येकाच्या असतात.

213
00:11:19,429 --> 00:11:21,139
कदाचित ७०-३०, ती पुन्हा आहारी जाईल.

214
00:11:21,348 --> 00:11:22,768
कदाचित ८०-२०.

215
00:11:22,933 --> 00:11:26,563
इगी पोप ७० पर्यंत राहिला, सध्या काही
सांगता यायचं नाही.

216
00:11:26,728 --> 00:11:29,188
-आज रात्री ती कुठ राहतेय?
-ती माझ्या तक्तपोसावर आहे.

217
00:11:30,148 --> 00:11:32,608
-हं.
-जेव्हा तू कामावर जाशील तेव्हा कोण?

218
00:11:32,776 --> 00:11:35,236
ती ठिक राहील. बेन आहे लक्ष द्यायला.

219
00:12:01,555 --> 00:12:04,635
-हलो?
-माफ कर.

220
00:12:05,183 --> 00:12:07,103
मला वाटलं तू बैठकीला असशील.

221
00:12:07,394 --> 00:12:09,904
हो, पण-- मला न्हाणीघर वापरायचय.

222
00:12:11,398 --> 00:12:14,528
-जरा वेळ हां.
-ठिक.

223
00:12:18,947 --> 00:12:19,947
तुम्हाला गरज आहे प्रेमाची

224
00:12:20,115 --> 00:12:22,195
आणि ५०० अशीच इतर गाणी फिदा होण्यासाठी-
सैम लाऊडरमिल्क

225
00:12:22,367 --> 00:12:24,907
काही काय.

226
00:12:32,711 --> 00:12:35,211
यात लाऊडरमिल्कच्या पूर्व-पत्नीच
छायाचित्र आहे.

227
00:12:35,380 --> 00:12:36,720
ती सुंदर होती.

228
00:12:40,677 --> 00:12:43,387
-त्यासाठी माफ कर.
-हा, काळजी नको, भावा. ही तुझी जागा आहे.

229
00:12:43,555 --> 00:12:45,515
-नाही, ठिक आहे. धन्यवाद.
-ठिक.

230
00:13:02,199 --> 00:13:03,369
कोणी घरी आहे का?

231
00:13:03,533 --> 00:13:06,293
-हो, मी माझ्या खोलीत आहे.
-तक्तपोस.

232
00:13:08,622 --> 00:13:10,042
हे बाहेर काय करतय.

233
00:13:11,458 --> 00:13:14,208
ओह, मी न्हाणीघरात वाचत होते.

234
00:13:29,476 --> 00:13:31,186
लाउडरमिल्क, स्वत:च्या जगातून बाहेर ये.

235
00:13:31,353 --> 00:13:32,403
बायका घाण करतात.

236
00:13:32,562 --> 00:13:33,942
खूप सारी.

237
00:13:34,105 --> 00:13:36,065
हा संकेत आहे मी नळ ठिक करावां?

238
00:13:37,609 --> 00:13:39,189
तुला एक सांगू?

239
00:13:40,153 --> 00:13:42,113
मी बाहेर जाते आणि मोकळ्या
हवेत फिरून येते.

240
00:13:42,280 --> 00:13:44,370
असं या इमारतीत राहणारा प्रत्येक
जण म्हणतो.

241
00:13:48,328 --> 00:13:50,288
काही भानगड करून ठेवू नकोस.

242
00:14:05,804 --> 00:14:08,604
तिने खरच ही वस्तू तोडून ठेवलीये.

243
00:14:20,277 --> 00:14:21,987
मात्रागमनी.

244
00:14:22,445 --> 00:14:24,815
मला न्हाणीघरात काय मिळालं पहां.

245
00:14:26,616 --> 00:14:29,656
-मी काय बोलू समजत नाहीये.
-नाही?

246
00:14:32,289 --> 00:14:34,079
-मला माफ कर.
-माफी मागून गोष्टी होत नाही, भावा.

247
00:14:34,249 --> 00:14:35,879
तू तिच्यावर लक्ष ठेवायला हवं होतं.

248
00:14:37,502 --> 00:14:38,802
हो बाबा.

249
00:14:39,713 --> 00:14:43,343
म्हणून मी माफी मागतोय ना. अरे यार.
तुला माझा शिरच्छेद करायची गरज नाही.

250
00:14:43,508 --> 00:14:46,218
बर झालं तिने पिण्याआधी
मला ती सापडली.

251
00:14:46,386 --> 00:14:47,676
देवा, काय म्हणायचं, नाही?

252
00:14:47,846 --> 00:14:51,176
तुम्ही ती लपवली ही असते आणि
तिला थंड ही ठेवता येते, पण, मी--

253
00:14:51,349 --> 00:14:52,639
आता काय, तिला जायला हवं.

254
00:14:52,809 --> 00:14:55,849
हे बेसबॉलसारखय, एक फटका,
आणि तुम्ही बाद.

255
00:14:56,730 --> 00:14:57,810
तुला म्हणायचंय, तीन?

256
00:14:58,023 --> 00:15:01,443
मला खेळ समजत नाही. पण तिला
अजून एक मिळायला हवी--

257
00:15:02,110 --> 00:15:03,780
फळी? बरोबर, हां?

258
00:15:03,945 --> 00:15:06,905
नाही, आपण ज्या नियमांना अनुसरतो आहे.
आपण एक करार केलाय.

259
00:15:07,073 --> 00:15:08,123
तिने तोडला की.

260
00:15:08,283 --> 00:15:09,993
-ती खोटी बोलली.
-हो.

261
00:15:10,160 --> 00:15:14,080
हा, मग, तुला सांगू, तू बरोबर आहे, गेल.
ते--

262
00:15:14,247 --> 00:15:17,707
-तिची चव उंची आहे. बाटली मस्त आहे.
-का नाही. तिच कुटुंब मोठ आहे.

263
00:15:17,876 --> 00:15:22,376
आयुष्यभर ती बिघडत गेलीये, म्हणून
आपण तिला धडा शिकवायला हवा.

264
00:15:22,547 --> 00:15:24,547
हां. माझ्याकडे एक कल्पना आहे.

265
00:15:24,716 --> 00:15:28,426
समजा आपण तिला काही बोललोच
नाही तर?

266
00:15:30,305 --> 00:15:31,885
का?

267
00:15:34,643 --> 00:15:35,893
तिच्या बुध्दीशी खेळू या.

268
00:15:36,102 --> 00:15:39,362
बाटली मिळालीये सांगायचं नाही,
मग पाहु ती काय करते.

269
00:15:39,522 --> 00:15:41,402
मी पैजेवर सांगतो ती पागल होईल.

270
00:15:41,858 --> 00:15:45,648
हा काहीतरी क्रिस-नोलान-पातळीवर चा
बौद्धिक खेळ तू खेळतोस, भावा.

271
00:15:45,820 --> 00:15:48,410
ठिक. अजून काय करू शकतो?

272
00:15:48,573 --> 00:15:51,703
समजा आपण तिला दूर फिरायला
घेऊन गेलो तर?

273
00:15:52,535 --> 00:15:54,325
ठिक, मी माझ्या किल्ल्या घेऊन येतो.

274
00:15:54,537 --> 00:15:56,367
नाही. उद्या. आताच नाही.

275
00:15:56,539 --> 00:15:58,459
ओह, उत्तम. मी थकलोय.

276
00:16:09,469 --> 00:16:10,719
ऐकता का.

277
00:16:10,887 --> 00:16:13,057
तुमच्याकडे पाच चे सुट्टे आहेत?

278
00:16:13,223 --> 00:16:14,523
हा, मला वाटत.

279
00:16:15,684 --> 00:16:17,274
तर तू आणि लाउडरमिल्क संभोग
करताय की नाही?

280
00:16:18,228 --> 00:16:20,898
जरा पाहू देत, माझ्याकडे, चार आहेत.

281
00:16:21,064 --> 00:16:24,234
-तीन, चार, इतकेच--
-कारण तू देखणी आहेस.

282
00:16:24,401 --> 00:16:27,361
जस काही हर्पिस-औषधाच्या-जाहिराती
सारखी देखणी.

283
00:16:27,570 --> 00:16:29,110
धन्यवाद.

284
00:16:29,322 --> 00:16:32,162
-मी पैजेवर सांगते तो तुला घेत असणार आहे.
-माझ्या काही चार आणे आहेत.

285
00:16:32,325 --> 00:16:34,905
असं वाटत तो कुठल्या तरी
दलदलीत फसलाय.

286
00:16:35,078 --> 00:16:37,958
-कदाचित त्याला ते तुझ्यात--
-घे बाई पैसे.

287
00:16:38,456 --> 00:16:39,826
तू मला नंतर दिले तरी चालतील.

288
00:16:39,999 --> 00:16:40,999
ठिक. चालेल.

289
00:16:41,167 --> 00:16:44,547
हे, माझ्या बोलण्याचा वाईट अर्थ लावू नकोस.
मला केवळ, चांगल म्हणायचं होतं.

290
00:16:44,713 --> 00:16:46,673
हा, आलं लक्षात.

291
00:16:52,846 --> 00:16:53,846
आपण कुठे जातोय?

292
00:16:54,013 --> 00:16:56,223
आपण आज काही तरी वेगळं करणार आहोत.

293
00:16:56,391 --> 00:16:58,521
तू कधी दर्शन शोधलं नाहीस ना?

294
00:16:58,685 --> 00:17:01,725
-नाही.
-स्थानिक अमेरिकन विधी आहे.

295
00:17:01,896 --> 00:17:04,606
जशा अनेक स्थानिक अमेरिकन गोष्टी गोऱ्या
लोकांनी चोरी केल्या...

296
00:17:04,774 --> 00:17:07,694
..आपण त्यांना अनाथ केलं. त्याचा मूळ
स्त्रोत विसरून गेलो...

297
00:17:07,861 --> 00:17:10,951
-...पण तरी ते चांगल काम करतं.
-मला नाही-- मला नाही माहित.

298
00:17:11,114 --> 00:17:15,584
मला जेव्हा व्यसन सोडायचं होतं तेव्हा बेननी माझी
त्याच्याशी ओळख करून दिली. बघ आता. बरोबर?

299
00:17:16,077 --> 00:17:17,907
तर त्याने मी एक गाढव बनेन.

300
00:17:19,831 --> 00:17:21,041
हे.

301
00:17:31,760 --> 00:17:35,720
चल आपण दूरवर फिरून येऊ या, म्हणजे तुला
दारू आणि अमली पदार्थांचा विसर पडेल.

302
00:17:37,432 --> 00:17:39,522
अडूसस्ट बिअरच्या बाटल्या भिंतीवर

303
00:17:39,684 --> 00:17:41,734
अडूसस्ट बिअरच्या बाटल्या भिंतीवर

304
00:17:41,895 --> 00:17:45,765
एक खाली घे सदूसस्ट बिअरच्या
बाटल्या भिंतीवर

305
00:17:45,940 --> 00:17:48,110
-अजून किती दूर? म्हणजे--
-सदूसस्ट बाटल्या--

306
00:17:48,276 --> 00:17:50,646
-जो शब्द तू शोधतेय तो "आणखी दूर" आहे.
-आणखी दूर.

307
00:17:50,820 --> 00:17:52,110
कोण त्या कडे मरायला लक्ष देतय?

308
00:17:52,280 --> 00:17:54,200
आपण जवळ जवळ पोहचलोच.

309
00:17:54,616 --> 00:17:58,196
ऐका, मित्रांनो, तुम्हाला खरच वाटत का
निसर्गाच्या जवळ गेल्याने...

310
00:17:58,369 --> 00:18:00,999
-...मला काही मदत होणार आहे?
-का नाही.

311
00:18:01,164 --> 00:18:03,544
ठिक? हे त्या रेवरंट चित्रपटा सारखं आहे.

312
00:18:03,708 --> 00:18:05,078
ठिक आहे? लिओ...

313
00:18:05,251 --> 00:18:08,511
...तो निसर्गाच्या जवळ जातो, मग काही
तरी घडतं.

314
00:18:08,671 --> 00:18:10,671
पण जेव्हा सगळं संपत तेव्हा...

315
00:18:12,008 --> 00:18:14,588
-ते फार वाईट उदाहरण होतं.
-हां, हो.

316
00:18:14,761 --> 00:18:17,601
ठिक, ठिक. रॉकी, बरोबर? तिसरा भाग.

317
00:18:17,764 --> 00:18:21,854
तू रॉकी आहेस-- श्री. टी अमलीपदार्थ
ज्याच्याशी तुला लढायचय.

318
00:18:22,018 --> 00:18:24,058
-हा, जसं की, टेट्रासायकलीन.
-काय?

319
00:18:24,229 --> 00:18:28,019
-नाही. ते-- ते चांगलं औषध आहे.
-ते चांगलं आहे--? ओह, ठिक, मग, टायलेनॉल.

320
00:18:28,191 --> 00:18:30,691
-जेव्हा लोकं टायलेनॉलच्या आहारी जातात.
-ते ही चांगल--

321
00:18:30,860 --> 00:18:34,360
कोणत-- कुठलं बर? त्या पदार्थाला काय म्हणतात?
टीरामिसु. तो अमलीपदार्थ आहे का?

322
00:18:34,531 --> 00:18:36,871
-ती केक आहे.
-मी काय बोलतोय मलाच कळत नाहीये.

323
00:18:37,033 --> 00:18:38,993
-टॅमिफ्लू?
-टॅमिफ्लू.

324
00:18:39,160 --> 00:18:42,210
मित्रांनो, कशाला--?
कशाला मला हे करायला हवं?

325
00:18:42,372 --> 00:18:43,672
मला हे करायला कशाला जायला हवं?

326
00:18:43,832 --> 00:18:46,752
ते आपण दर्शन शोधात समजून घेऊ.

327
00:19:11,317 --> 00:19:12,817
ठिक आहे.

328
00:19:12,986 --> 00:19:15,316
-काय हे.
-मित्रा.

329
00:19:15,488 --> 00:19:17,738
-मित्रा, पाउस कोसळतोय.
-नाही, नाही.

330
00:19:17,907 --> 00:19:19,487
हे सगळं त्याचाच भाग आहे. असंच असायला हवं.

331
00:19:19,659 --> 00:19:21,079
-काय?
-चल.

332
00:19:23,454 --> 00:19:25,754
ही एक खूप खास जागा आहे.

333
00:19:26,416 --> 00:19:30,336
स्थानिकांनी इथे शक्तिचा
स्त्रोत शोधून काढला.

334
00:19:30,545 --> 00:19:33,875
त्याच केंद्र इथे-- इथे या वनात आहे.

335
00:19:34,048 --> 00:19:35,548
तुला कसं वाटतय?

336
00:19:36,092 --> 00:19:37,892
भीति वाटतेय.

337
00:19:38,386 --> 00:19:41,886
काय? तू कसलीच काळजी करू नकोस.

338
00:19:43,099 --> 00:19:44,639
बस मिनिट भर लागेल.

339
00:19:44,809 --> 00:19:47,599
ठिक आहे? आता स्वत:वर लक्ष केंद्रित कर.

340
00:19:49,981 --> 00:19:51,571
डोळे बंद कर.

341
00:19:53,276 --> 00:19:54,486
हे खरच आहे.

342
00:19:54,652 --> 00:19:57,492
हे अमलीपदार्थासारख नाही. दारू सारखं नाही.

343
00:19:57,655 --> 00:19:59,065
हे सत्य आहे.

344
00:19:59,699 --> 00:20:03,999
खोल श्वास. प्रत्येक श्वास आत
घेताना तुझा मेंदू अधिक स्वच्छ होतोय...

345
00:20:04,996 --> 00:20:06,496
...तसच श्वास सोडताना.

346
00:20:06,706 --> 00:20:07,996
श्वास घे.

347
00:20:09,292 --> 00:20:12,052
श्वास सोड. उत्तम.

348
00:20:13,254 --> 00:20:14,594
झाडांचा गंध घे.

349
00:20:16,341 --> 00:20:17,971
हवेचा गंध घे.

350
00:20:19,344 --> 00:20:21,264
तर भेटू तुला, मट्ठे.

351
00:20:23,348 --> 00:20:24,848
हे.

352
00:20:25,767 --> 00:20:26,937
चल निध.

353
00:20:27,101 --> 00:20:29,651
मला इथे सोडून जाऊ नका. नालायकानो.

354
00:20:30,229 --> 00:20:33,649
हे. आई घाला.

355
00:20:35,985 --> 00:20:39,405
ते जेव्हा कार च्या मागे तसे धावतात तेव्हा
किती गोजिरवाणे दिसतात.

356
00:20:40,156 --> 00:20:42,406
-तुला भूक लागलीये?
-नाही, पण मी खाऊ शकतो.

357
00:20:42,575 --> 00:20:44,035
ठिक.

358
00:20:45,536 --> 00:20:47,996
तुला आठवतं तू मला असाच सोडून
आला होतास?

359
00:20:48,164 --> 00:20:49,294
अगदी.

360
00:20:49,457 --> 00:20:51,417
तू माझ्या कारच बम्पर पकडायचा
प्रयत्न केला होता.

361
00:20:51,584 --> 00:20:53,424
तू दिसतो त्या पेक्षा चपळ आहेस.

362
00:20:53,586 --> 00:20:56,006
ते शेवटच मी त्यानंतर कधी काही केलं नाही.

363
00:20:56,172 --> 00:20:57,842
शेवटच तू पिलास?

364
00:20:58,007 --> 00:20:59,257
नाही. पळण.

365
00:21:00,718 --> 00:21:04,098
-तुझ्यात आणि अॅलीसनमध्ये काय सुरु आहे?
-तुला काय म्हणायचंय?

366
00:21:04,305 --> 00:21:06,465
-नाही, तिथे काही नाहीये.
-हां, मला नाही माहिती.

367
00:21:06,641 --> 00:21:08,311
वाटलं होतं पुस्तक एक चांगलं पाउल राहील.

368
00:21:08,476 --> 00:21:12,266
-तू ते तिला दिलंस.
-हो, मला वाटलं ते चांगलं पाउल राहील.

369
00:21:12,438 --> 00:21:15,438
एका आकर्षक स्त्रीला
माझा सुजलेला फोटो देण...

370
00:21:15,608 --> 00:21:17,648
...ज्यात ९०चे केस आहेत, त्याने
फायदा होईल?

371
00:21:17,819 --> 00:21:18,819
मला खरच वाटलं.

372
00:21:18,987 --> 00:21:21,407
मला वाटलं-- मला वाटलं त्यातुन तुझा
हळवेपण प्रकट होईल...

373
00:21:21,572 --> 00:21:23,662
...आणि गाढव दिसलो तरी चालतं हे दिसेल.

374
00:21:23,825 --> 00:21:25,445
पण मी तसा मुळीच नाहीये.

375
00:21:25,618 --> 00:21:27,948
-तू तसाच आहे.
-मला वाटत तू तिच्याकडे धाव घ्यावी.

376
00:21:28,121 --> 00:21:29,961
-ती तुझ्यात आहे.
-ती नाहीये.

377
00:21:30,123 --> 00:21:31,833
तू मला तिच्यावर का ढकलतो आहेस?

378
00:21:32,000 --> 00:21:33,080
मी बाहेर जावं अस तुला वाटतय का?

379
00:21:33,292 --> 00:21:36,882
मला म्हणायचंय वेळ आलीये तुम्हा दोघात...

380
00:21:38,214 --> 00:21:41,134
नात असणं तुझ्यासाठी चांगलंय.

381
00:21:41,300 --> 00:21:43,340
माझ्याशिवाय इतर कोणासोबत, इतकच.

382
00:21:44,512 --> 00:21:48,892
ऐक, कधीकधी आपल्याला दुसऱ्या कोणाची
गरज पडते गोष्टी आपण करण्यासाठी.

383
00:21:49,058 --> 00:21:51,348
-नाही, असं काही नसतं.
-ठिक.

384
00:21:56,024 --> 00:21:58,324
तुला काय वाटत क्लेअर सध्या
काय करत असेल?

385
00:21:58,484 --> 00:22:00,154
कोणाला पडलीये?

386
00:22:08,202 --> 00:22:09,202
हे.

387
00:22:09,370 --> 00:22:11,620
हे. हे. अरे, माझ्या देवा.

388
00:22:11,789 --> 00:22:13,419
धन्यवाद.

389
00:22:13,833 --> 00:22:16,633
-थांबल्या बद्दल आभारी आहे.
-तू इथे काय करते आहेस?

390
00:22:16,794 --> 00:22:18,844
मी रस्ता विसरले. मला सोबतीला घ्याल?

391
00:22:19,630 --> 00:22:21,420
हा, बस मागे.

392
00:22:25,553 --> 00:22:26,973
मी पुढे तुमच्यासोबत बसू?

393
00:22:27,221 --> 00:22:28,931
मागे.

394
00:23:21,692 --> 00:23:23,652
तुझ दर्शनाचा शोध कसा होता?

395
00:23:24,487 --> 00:23:27,157
-ठिक आहे, ठिक आहे, बर.
-हे काय होतं, गाढवा?

396
00:23:27,323 --> 00:23:28,833
-खोल श्वास.
-तू कचरा कुंडी.

397
00:23:28,991 --> 00:23:31,371
-ठिक, हे, हे, हे, शांत हो.
-माझं काही--

398
00:23:31,536 --> 00:23:33,116
मी जर तिथे मेले असते तर.

399
00:23:33,287 --> 00:23:36,417
उगाच नाटक, हा काही अस्वलांचा
हंगाम नाही.

400
00:23:39,585 --> 00:23:41,415
इथे काय सुरु आहे?

401
00:23:41,587 --> 00:23:44,377
-तू ही यात दोषी आहेस.
-मी? ही याची कल्पना होती.

402
00:23:44,549 --> 00:23:48,429
ऐक, जर ही तुझी आई घाली कल्पना
होती कोणाला मदत करायची...

403
00:23:48,594 --> 00:23:51,224
...मग तुझ डोकं फिरलंय, कळल?

404
00:23:51,389 --> 00:23:53,849
यापेक्षा मी रस्त्यावर बरी, मुर्खानो.

405
00:23:54,892 --> 00:23:57,192
मी निघतेय. आई घाला.

406
00:23:57,353 --> 00:23:59,193
-आई घाल.
-तू आता निघतेय?

407
00:23:59,647 --> 00:24:00,647
आता किती वाजलेत?

408
00:24:00,857 --> 00:24:03,147
मला नाही-- मला काय करायचं त्याच?

409
00:24:04,777 --> 00:24:07,607
-आता सकाळचे ४:५५ झालेत.
-तर?

410
00:24:07,780 --> 00:24:09,490
तू शेवटी कधी प्यायली होतीस?

411
00:24:09,657 --> 00:24:12,077
मला नाही आठवत, आणि मला त्यांच--

412
00:24:15,246 --> 00:24:16,956
किती वेळ झाला?

413
00:24:18,499 --> 00:24:19,669
तीस

414
00:24:19,834 --> 00:24:22,344
छत्तीस तास?

415
00:24:25,715 --> 00:24:27,255
तू करून दाखवलस.

416
00:24:27,425 --> 00:24:28,925
हो, पण--

417
00:24:29,093 --> 00:24:32,353
पण तू मला त्या आई घाल्या जंगलात
घेऊन गेलास, आणि तिथे मला सोडून दिल...

418
00:24:32,513 --> 00:24:34,933
-...त्यामुळे त्याला तसा अर्थ नाहीये--
-ते महत्वाच नाहीये.

419
00:24:35,099 --> 00:24:39,149
कधी कधी स्वत:ची मदत करण्यासाठी
दुसऱ्याची मदत घ्यावी लागते.

420
00:24:39,812 --> 00:24:41,272
मी नव्हते--

421
00:24:41,522 --> 00:24:42,522
मी नव्हते--

422
00:24:42,690 --> 00:24:46,610
मी दारू न पिता राहू शकत नव्हते,
वर्षभरापासून.

423
00:24:46,777 --> 00:24:49,157
-आणि मी..
-तर...

424
00:24:49,322 --> 00:24:50,572
...तुझे बारा वाजले होते.

425
00:24:50,740 --> 00:24:52,530
अजून १२ तासांनी, तुझे दोन दिवस होतील.

426
00:24:52,700 --> 00:24:56,500
दोन दिवसाचा आठवडा होईल, आणि जरा
जमिनीवर पडलेल्या काचा उचल, शुभरात्री.

427
00:24:56,704 --> 00:25:00,334
मला अभिमान आहे, क्लेअर. ते कॉफीच
भांड तोडल्याबद्दल.

428
00:25:00,499 --> 00:25:02,839
मी ऑलिम्पिक पासुन त्याच्यापासून
सुटकेचा मार्ग शोधत होतो.

429
00:25:03,002 --> 00:25:04,802
तू चूक करतोय.

430
00:25:07,381 --> 00:25:08,881
ठिक.

431
00:25:09,300 --> 00:25:12,680
हे. तुला वाटत आपण तिला सांगाव ही
तक्तपोस उघडून पलंग होतो?

432
00:25:13,471 --> 00:25:17,231
नाही. आपल्याला कॉफी मेज आत आणायचाय.

433
00:25:18,851 --> 00:25:20,021
तू कुठे निघालास?

434
00:25:20,186 --> 00:25:23,186
अॅलीसनला, स्वाक्षरी केलेलं पुस्तक देतोय.

435
00:25:23,356 --> 00:25:26,686
तू तिच्यासाठी काहीतरी लिहायला हवं.
काही तरी खास.

436
00:25:26,901 --> 00:25:29,531
माझी स्वाक्षरी खास आहे.

437
00:25:45,920 --> 00:25:47,210
हाय.

438
00:25:48,047 --> 00:25:49,087
अॅलीसन आहे का?

439
00:25:49,298 --> 00:25:50,508
माफ करा. प्रचारक नकोय.

440
00:25:50,675 --> 00:25:54,095
नाही, नाही, नाही. मी लाउडरमिल्क
शेजारी राहतो.

441
00:25:54,303 --> 00:25:56,853
अॅली, कोणीतरी-- लाउडर--

442
00:25:57,014 --> 00:26:00,144
-मिल्क.
-कोणीतरी व्यक्ति म्हणतेय ती शेजारी आहे.

443
00:26:00,309 --> 00:26:01,769
हो. मी जरा सेकंदात आलेच.

444
00:26:01,936 --> 00:26:04,016
फ्रिटाटा जळून जातील.

445
00:26:04,272 --> 00:26:06,772
हां, ती म्हटली होती तिला माझं एक
पुस्तक आवडलं, म्हणून मी केवळ--

446
00:26:06,941 --> 00:26:08,691
म्हणजे मी तिच्यासाठी प्रत घेऊन आलो.

447
00:26:08,901 --> 00:26:11,151
-छान.
-हो.

448
00:26:11,320 --> 00:26:13,280
-तुम्ही कोण आहात?
-मी कार्ल.

449
00:26:13,447 --> 00:26:15,407
अॅलीसनचा प्रियकर.

450
00:26:16,659 --> 00:26:18,329
मी तुला कसं इथे कधी पाहिलं नाही?

451
00:26:18,494 --> 00:26:23,294
मी डॉक्टरय धर्मदाय दवाखान्यात,
त्यामुळे कामाची वेळ वाढत जाते.

452
00:26:23,499 --> 00:26:25,709
बरोबर, बरोबर, बरोबर. ठिक.

453
00:26:25,876 --> 00:26:28,416
जरा मला सेकंदभरा साठी दाखवा, केवळ--

454
00:26:35,136 --> 00:26:37,346
ठिक, तुझ्या फ्रिटाटाचा आस्वाद घे.

